Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply : विधवा महिलांना भेटणार 2 हजार रुपय महिना

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply – आज मी तुम्हाला या blog मध्ये घेऊन आलोय तर आजीची काय माहिती असणार आहे ती विधवा महिलांसाठी नक्कीच मदत होणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जे काही विधवा महिला असणार आहे त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली ज्या योजना अंतर्गत आता ज्या काही महिला विधवा असणार आहे त्याच्या महिलांना प्रति महिना दोन हजार रुपयाचा अनुदान येते त्यांच्याकडून करण्यात येणार आहे हे महत्वपूर्ण योजना का सध्या काय महाराष्ट्रातील विधवा महिला असणार आहे त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आता या योजनेसाठी विधवा योजनेसाठी विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रोसेस काय आहे विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आवश्यक लागणार आहे विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची ए टू झेड माहिती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

योजना सुरूवात आणि उद्दिष्ट | Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply

मित्र अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे हा महत्वपूर्ण blog आपल्या ओळखीची जी काही विधवा महिला असेल अशा महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल. याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर विधवा पेन्शन योजना म्हणजे काय काय योजना आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. एखाद्या महिलेच्या पतीचा हाकस्मित किंवा अन्य कारणास्तव मृत्यू झाल्यानंतर महिलांना एखाद्या कोणत्याही आधार नसतो. त्यासाठी ही जबाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बळकट करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आपला आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ | Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply

तर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक दर महिन्याला दोन हजार रुपये त्यांच्या विधवा महिलांच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे. विधवा पेन्शन योजना राज्यातील हार्दिक विधवा महिलांसाठी विकास महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या पेन्शन योजनेचा मुख्य हेतू पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना समाजात उंच मान करून जगता यावे आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शन रकमेमुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मूलभूत गरजा भागवता याव्यात हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे.

पात्रता आणि कागदपत्रे | Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply

पात्रता

  • अर्जदार किंवा महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे.
  • अर्जदार बँक अकाउंट आधार कार्ड सोबत जोडलेली असावी म्हणजेच जे काही विधवा महिला असणार आहे त्यांचे अकाउंट हे बँक आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
  • अर्जदार विधवा महिलांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये पेक्षा कमी असले पाहिजे.
  • वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावी.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • गॅस कनेक्शन असल्यास ते ऍड्रेस पुरवा
  • फोटो
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • चालू मोबाईल क्रमांक
  • पत्त्याचा पुरावा
  • जातीचा दाखला

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज

विधवा पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे. सदर योजनेसाठी आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.

ऑफलाइन अर्ज

  • अर्जदार महिलांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना मिळवायचा आहे.
  • एप्लीकेशन फॉर्म भरून संबंधित अधिकार्‍याकडे सबमिट करायचा आहे.
  • अर्ज सबमिट करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

योजनेचे फायदे | Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply

  • पूर्वी महिलांना सहाशे रुपये मानधन दिले जात होते. परंतु, आता ते वाढवून दोन हजार रुपये इतकी रक्कम करण्यात आलेली आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील महिलांना मानधन वाढवून 900 रुपये पासून दोन हजार रुपये करण्यात आले आहे.
  • संबंधित महिलेत फक्त मुली असतील तर मुलगी पंचवीस वर्षाची होईपर्यंत किंवा मुलीचे लग्न झाल्यापासून हा फायदा कायमस्वरूपी असेल.
  • शासनाकडून मिळणारे पेन्शन किंवा अनुदान विधवा महिलांच्या थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे ऑनलाइन ट्रान्सफर केले जाते.

निष्कर्ष

मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या blog ला शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती मिळत राहील.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group