ssc result 2024 maharashtra board,Direct result

ssc result 2024 maharashtra board – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 मे 2024 मध्ये त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात त्यांचे सर्व विषयातील गुण तसेच त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख दिसून येईल.

10th class चा result कसा बघायचा?|10th class result 2024 check online

काही दिवसापूर्वी 10 वी च्या परीक्ष्या झाल्या होत्या, विद्याथार्त्याच्या जीवनातील पहिली बोर्डाची परीक्षा म्हणजे 10 वी जी परीक्षा, आणि या परीक्षेच्या result चा खूप आतुरतेने वाट पाहतात विद्यार्थी. खाली काही steps दिल्या आहेत त्या fallow करून तुम्ही तुमचा result पाहू शकता.

step 1: सर्व प्रथम SSC result च्या अधिकृत website वर जावे लागेल. तुम्हाला तिथे direct result पाहण्याचं पेज दिसेल. मी खाली फोटो दिली आहे check करा.

ssc result 2024 maharashtra board

step 2: या स्क्रीन वर दिल्या प्रमाणे आता तुम्ही तुमचा roll number आणि आईचे नाव टाकून “view result” या बटनावर click करा तुम्हाला तुमचा result दिसेल.

महाराष्ट्र बोर्ड (10वी) SSC निकाल 2024 Overview

Board Nameमहाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ व
उच्च माध्यमिक शिक्षण
Exam Nameमहाराष्ट्र एसएससी परीक्षा 2024
Session2024
Exam Date1 March 2024 ते 26 March 2024
Maharashtra SSC Result 2024 Release DateMay 2024
Official Websitemahresult.nic.in

ssc result 2024 maharashtra board date |एसएससी result 2024 महाराष्ट्र बोर्ड date

10 वी च्या result ची सगळ्यालाच आतुरता असते मग ते student राहो कि parrents. तर मित्रांनो 10th चा result, एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात किंव्हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. अशी कोणते result date declare झाली नाही. तुम्ही 1 May 2024 च्या समोर धरून चला, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतो 100%.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट

ssc result 2024 maharashtra board

गेल्या वर्षी, महाराष्ट्र मंडळाने 2 जून रोजी सकाळी 11 वाजता एका विशेष बैठकीत महाराष्ट्र SSC निकाल 2023 बद्दल सर्वांना सांगितले. एकूण ९३.८३% उत्तीर्ण होऊन अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल पाहण्याची तयारी होती. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पारंपारिक पद्धतीने पेन आणि कागदाचा वापर करून परीक्षा झाली.

Maharashtra SSC Board Result 2024 via SMS | महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल 2024 SMS द्वारे

तुम्ही तुमच्या SMS चा वापर करून पण 10th result पाहू शकता. जेव्हा result लागतो त्या time ला खूप website load घेतात. ते पण खर आहे ना एकाच वेळेस जर लाखो विद्यार्थी result पाहत असतील तर website down होणारच ना. पण आपल्याकडे त्याचा पर्याय आहे, तुम्ही तुमच्या SMS चा वापर करून तुमचा result पाहू शकता. खाली guidance केल आहे ते पाहून घ्या. खाली दिलेल्या steps fallow करा.

Maharashtra SSC Board Result 2024 via SMS

step 1: सर्व प्रथम तुमचे SMS app उघडा

step 2: तिथे लिहा “MHSSC<space> SEAT NO” हे type केल्या नंतर हा SMS “57766” ह्या नंबर वर पाठवून द्या.

SMS Ex: “MHSSC L065872”

step 3: मग तुम्हाला, तुमच्या result सोबत एक response sms प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या result चा screen शॉट घेऊ शकता.

10 वी नंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा?

काही दिवसापूर्वी १० वी च्या परीक्षा झाल्या आहेत, आता विद्यार्थ्यासमोर नवीन प्रश्न तयार होतात की, 10 वी च्या नंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा?. तर मित्रांनो हे त्यावर अवलंबून असते कि तुम्ही कोणत्या विषयात परफेक्ट हा. मी खाली काही विषयावर विश्लेषण केल आहे ते वाचून घ्या. ज्या विषयात तुम्ही जास्त हुशार हा त्या विषया नुसार ठरवा कुठे प्रवेश करायचा ते.

गणित चांगल जमत

तर मित्रांनो जर तुम्ही गणित या विषयात चांगले असाल तर तुम्ही Engineering करू शकता. मी असाच म्हणत नाही मी स्वत: engineer आहे. जर तुम्हाला गणित जमत नसेल तर तुम्ही engineer न घेणे चांगल आहे. कोणाच्या pressure मध्ये निर्णय घेऊ नका.

विज्ञान चांगल जमत

जर तुम्हाला विज्ञान चांगल जमत असेल तर तुम्ही science मध्ये Bio group घेऊ शकता आणि neet ची परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात पण जाऊ शकता. सध्या जगात सर्वात जास्त डॉक्टर व engineer भारतात आहेत, आणि आपला भारत देश संपूर्ण जगाला doctors आणि engineer पुरवठा करतो.

मराठी चांगल जमत

जर तुम्हाला मराठी चांगल जमत असेल आणि तुमच्या जवळ काही विशिष्ट कला असेल तर तुम्ही तुम्ही Arts घेऊ शकता. चित्रकला, गाणी गाणे, कॉमेडी, किंव्हा दुसर्या कोणत्याही आर्ट्स क्षेत्रात तुम्ही पारंगत असाल तर तुम्ही आर्ट्स घेऊन तुमचे career चांगल घडू शकता.

खाली एक career chart दिला आहे पाहून घ्या

10 वी नंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा?

10 वी नंतर आर्मी भरती देऊ शकता का?

तर मित्रांनो 10 वी नंतर आर्मी मध्ये जाण्याचे खूप जनाचे स्वप्न असते. तुम्ही 10 वी झाल्याच्या नंतर आर्मी ची तयारी करू शकता, काही post ह्या 10 वी च्या base वर आहेत. मग काही जनाच्या मनात एक प्रश्न आला असेल की तयारी कशी करायची, तुम्हाला भरतीसाठी रनिंग करणे खूप म्हत्वाचे आहे.

10वी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी, तुम्ही सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेड्समन आणि सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल अशा विविध पदांसाठी अर्ज करू शकता. प्रत्येक पदाची स्वतःची आवश्यकता आणि निवड प्रक्रिया असते, ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, वैद्यकीय परीक्षा आणि लेखी चाचण्यांचा समावेश असू शकतो. तुमच्याकडे फक्त 10 वी इयत्तेची पात्रता असली तरीही, तुम्ही विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही काही पदांसाठी अर्ज करू शकता. तुम्ही भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकता, परंतु पात्रता निकष वाचण्याचे सुनिश्चित करा आणि अर्जाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा. शुभेच्छा!

सोल्जर जनरल ड्यूटी (GD)

सोल्जर जनरल ड्यूटी (GD) ही भारतीय सैन्यात 10वी उत्तीर्ण झालेल्या लोकांसाठी नोकरी आहे. हे सैनिक देशाचे रक्षण करतात आणि शत्रूंवर लक्ष ठेवणे, पाळत ठेवणे आणि विविध प्रकारच्या मोहिमा करणे यासारखी महत्त्वाची कामे करतात.

भारतीय सैन्यात सैनिक जीडी होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. प्रथम, तुमचे वय योग्य असणे आणि भारतातून येणे आवश्यक आहे. ते दर्शविण्यासाठी तुम्हाला चांगल्या स्थितीत असणे आणि काही चाचण्या पास करणे देखील आवश्यक आहे. शेवटी, तुम्हाला वैद्यकीय तपासणी आणि लेखी चाचणी यासारख्या आणखी काही चाचण्या पास कराव्या लागतील.

शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये धावणे आणि पुल-अप यांसारख्या क्रियाकलापांचा समावेश असतो, तर वैद्यकीय तपासणी तुमच्या एकूण आरोग्याकडे पाहते आणि लेखी चाचणी गणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या विषयांमधील तुमचे कौशल्य मोजते.

जर तुम्ही सर्व चाचण्यांमध्ये चांगले केले तर तुम्हाला आर्मी ट्रेनिंगला जाण्यास सांगितले जाईल. हे प्रशिक्षण सुमारे 14-16 आठवडे चालते आणि तुम्ही भारतीय सैन्यात सैनिक होण्यासाठी बलवान कसे व्हावे, युद्धात लढावे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकाल.

एकदा तुम्ही 10वी पूर्ण केल्यानंतर, तुम्ही सैन्यात कसे सामील व्हावे हे शिकाल. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला सैन्यातील इतर सैनिकांसोबत काम करण्यासाठी पाठवले जाईल आणि तुमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी तयार राहा.

10वी आणि 12वी नंतर पॉलिटेक्निक कस करायचं?

10वी आणि 12वी ची परीक्षा पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या स्कोर वरून पॉलिटेक्निक कोर्स करण्यासाठी admisson करू शकतात. हे अभ्यासक्रम तीन वर्षांसाठी चालतात आणि तुम्हाला व्यावहारिक कौशल्ये शिकता येतील. तुम्हाला आवडेल असा पॉलिटेक्निक कोर्स निवडून तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारी नौकरीची आणि private कंपनी मध्ये जोब करू शकता.

पॉलिटेक्निक काय आहे?

तांत्रिक प्रशिक्षण डिप्लोमा कोर्स हा शिक्षणाचा एक प्रकार आहे जेथे विद्यार्थी विशिष्ट कौशल्ये शिकू शकतात. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी पॉलिटेक्निक नावाच्या दोन किंवा तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर ते थेट अभियांत्रिकी (बी.टेक) पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात. देशात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम देणारी सरकारी आणि खाजगी दोन्ही महाविद्यालये आहेत. काही राज्यांमध्ये पॉलिटेक्निक प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा असते.

पॉलिटेक्निकमधील काही cources

  1. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग
  2. सिव्हील इंजिनीअरिंग
  3. ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग
  4. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
  5. इलेकट्रीकल इंजिनीअरिंग
  6. इंटिरियेर डेकोरेशन
  7. फॅशन इंजिनीअरिंग
  8. मॅकेनिकल इंजिनीअरिंग

    Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

    Leave a Comment

    join WhatsApp Group