small business idea : कमी गुंतवणुकीत मोठा नफा, 50 रुपय खर्च आणि विक्री 1000 रुपय पर product, खूप कमी लोकांना माहिती आहे हा व्यवसाय

small business idea – मित्रांनो, आज मी तुम्हाला ज्या प्रॉडक्ट बद्दल आणि बिझनेस बद्दल सांगणार आहे, ते प्रॉडक्ट फक्त 50 रुपयात तयार होते. एक किलो प्रॉडक्ट फक्त 50 रुपयात तयार होते आणि तेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये एक हजार रुपये किलो पासून एक लाख 60 हजार रुपये किलो पर्यंत विक्री होते. हा व्यवसाय तुम्ही घरातूनच सुरू करू शकता. या बिझनेससाठी जास्त काही मशिनरी किंवा लेबर लागत नाही. कच्च्या मालासाठी तुम्ही जवळपासच्या शेतकऱ्याकडून, व्यापाऱ्याकडून, जवळपासच्या मार्केट मधून कच्चा माल खरेदी करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी हे प्रॉडक्ट तयार करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

व्यवसायाची साधी प्रक्रिया | small business idea

हा एकदम कमी गुंतवणुकीत करता येणारा व्यवसाय आहे. यासाठी कुठल्याही मशिनरीची गरज नाही किंवा लेबरची गरज नाही. यात कुठलेही रॉकेट सायन्स नाही. तुम्ही अगदी आरामात हा बिझनेस घरच्या घरी सुरू करू शकता. तेही फक्त 50 रुपयात तयार होणारे प्रॉडक्ट 1000 ते एक लाख 60 हजार रुपये किलो पर्यंत विक्री होते. मी तुम्हाला याचा प्रूफ पण दाखवणार आहे.

मोफत पीठ चक्की 2024 योजनाच्या मार्फत महिलांसाठी मोफत चक्की,येथून अर्ज करा

केळीपासून बनवलेली पावडर प्रॉडक्टचे प्रकार

यामध्ये दोन प्रकारे प्रॉडक्ट तयार होतात:

  1. खाण्याचे प्रॉडक्ट
  2. कॉस्मेटिक प्रॉडक्ट

खायच्या प्रॉडक्टचा विचार केला तर 1000 ते दोन हजार रुपये पर्यंत विक्री होते. आणि कॉस्मेटिक प्रॉडक्टचा विचार केला तर 160 हजारा पर्यंत किलोने विक्री होते कारण कॉस्मेटिक मध्ये महाग विकत असल्यामुळे याची पॅकिंग फक्त पाच पाच ग्रॅम ची असते आणि हेच पाच पाच ग्रॅम च प्रॉडक्ट ₹800 रुपया पर्यंत विक्री होते.

types of business agreements : व्यवसायाचे प्रकार आणि योग्य व्यवसायाची निवड

केळीपासून बनवलेली पावडर | banana powder

तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे नक्की कुठलं प्रॉडक्ट आहे जे मार्केटमध्ये एक लाख 60 हजार रुपये किलो ने विक्री होते. ते आहे बनाना पावडर बिझनेस म्हणजे केळीपासून बनवण्यात येणारी पावडर. अमेझॉन वरती कॉस्मेटिक जी पावडर आहे ती 579 सात ग्रॅम पॅकिंग आहे, 579 रुपयाला लिस्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे खाण्याच्या बनाना पावडरची जी रेंज आहे ते अडीचशे ते तीनशे 200 ग्रॅम च्या पाऊच पॅकिंग मध्ये आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लिस्ट करू शकता.

New Business Ideas In Marathi : या वर्षी कोणता होलसेल व्यवसाय करावा? | A Very Profitable Wholesale Business

banana powder making प्रोसेस

तर मित्रांनो, आता आपण पाहू बनाना पावडर बनवली कशी जाते:

  1. कच्ची केळी घ्यायची आणि ती कातडी सोलून काढायची.
  2. केळी धुवून पुसून घ्यायची.
  3. छोटे छोटे पीस करून उन्हामध्ये सुकायला घालायचे. ही प्रोसेस दोन ते तीन दिवस करायची.
  4. चांगले कडक वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करायची.

प्रोफेशनल पद्धतीने प्रक्रिया

जर तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ड्रायर मशीनचा वापर करू शकता:

  1. केळी धुवून घ्यायची, चिप्स कट करायची.
  2. ड्रायरच्या ट्रे मध्ये पसरवून घ्यायची आणि ड्रायर मशीन मध्ये ड्राय करायची.
  3. मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करायची.
  4. फायनल टच देऊन एकदम हाय क्वालिटी प्रॉडक्ट तयार करायची.
  5. छोटेसे पॅकिंग तयार करून मार्केटमध्ये विक्री करायची.

mava kulfi: कुल्फी बनवण्याचा व्यवसाय | profit | margin | cost

व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता

हा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असल्या पाहिजेत:

  1. जीएसटी नंबर
  2. फूड लायसन्स
  3. ॲमेझॉन वरती सेलर अकाउंट
  4. आकर्षक पॅकिंग

याच्या नंतर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट ॲमेझॉन वरती लिस्ट करू शकता. तुम्ही तुमचं प्रॉडक्ट ऑफलाईन मार्केटमध्येही विक्री करू शकता, जसे की ब्युटी पार्लर, मेडिकल, जनरल स्टोअर्स इ.

Low Investment Business Ideas In Marathi : संपूर्ण माहिती

जास्तीत जास्त इन्कम कसा करायचा

तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम करायचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची प्राईज मार्केट प्राईज पेक्षा कमी ठेवून जास्त सेल करू शकता. समजा तुमचं प्रॉडक्ट पॅकिंग सहित 50 ते शंभर रुपयात तयार होत असेल तर तुम्ही पाचशे रुपयाला जरी विकलं तरी चार पट नफा मिळणार आहे. जास्त सेल झाल्यामुळे हळूहळू तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू पण बिल्ड होत जाणार आहे.

निष्कर्ष

तर मित्रांनो, ही होती बनाना बिझनेस पावडर बद्दल माहिती. माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र!

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group