SEBI Grade A Recruitment 2024🎯महाराष्ट्रात जॉब | पगार- 1.55 लाख | SEBI recruitment 2024

SEBI Grade A Recruitment 2024 – असिस्टंट मॅनेजर 2024 साठी भरती निघाली आहे. जनरल स्टीम यासाठी तुम्ही करू शकता. इन्फॉर्मेशन इथे बघू शकता. फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालाय ११-६-२०२४ पासून ३०-६-२०२४ पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय.

महत्त्वाची माहिती | SEBI Grade A Recruitment 2024

28 पाणी पीडीएफ आहे, थोडी समजायला अवघड आहे पण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणारे तीन फेजमध्ये सिलेक्शन होतं. सॅलरी खूप जबरदस्त असते, एक लाख 55 हजार प्रति महिना सॅलरी मिळते आणि भरपूर सारे बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे डिटेल मध्ये समजून घ्या अप्लाय कसं करायचं आणि कोण अप्लाय करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

SEBI चे महत्त्व| SEBI Grade A Recruitment 2024

अनेकांना याचं नाव माहीत असेल कारण शेअर मार्केटशी संबंधित आहे. त्यामुळे SEBI किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे तुम्हाला माहीतच असणार. अप्लाय करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत सुरू आहे. परीक्षा 27 जुलै 2024 ला होणार आहे, आणि निकाल 31 ऑगस्ट 2024 रोजी येणार आहे.

पोस्ट आणि पात्रता | SEBI Grade A Recruitment 2024

जनरल

सहा जागा आहेत. बॅचलर डिग्री किंवा इंजिनिअरिंग मधून अप्लाय करू शकतात.

लीगल

लीगल साठी पाच जागा आहेत. बॅचलर डिग्री इन लॉ झालेली आहे, तर अप्लाय करू शकतात.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

24 जागा आहेत. बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी ब्रांच आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या तरी अप्लाय करू शकता.

रिसर्च

दोन जागा आहेत. मास्टर डिग्री हिंदी किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटर म्हणून अप्लाय करू शकतात.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

दोन जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेल्या अप्लाय करू शकतात.

सिलेक्शन प्रक्रिया | SEBI Grade A Recruitment 2024

फेज वन

पहिल्या फेजमध्ये मल्टिपल चॉइस प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी. 40 मिनिटे मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ चे.

फेज टू

दुसऱ्या फेजमध्ये 100 मार्कासाठी 60 मिनिटे मिळणार आहे. कटऑफ आहे.

इंटरव्यू

पूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळेल.

सर्विस कंडिशन आणि अलाउज

सर्विस कंडिशन आणि अलाउज बद्दल माहिती. सॅलरी 1,16,000 रुपये. दोन वर्षांचा प्रोफेशनल पिरेड. पोस्टिंग सेबीच्या ऑफिस मध्ये होईल.

एक्झाम सेंटर | Grade A Recruitment 2024

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), अमरावती, कोल्हापूर, नांदेड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नासिक, पुणे. जवळच्या सिटी मध्ये पेपर वन साठी सिलेक्ट करायची आहे.

एप्लीकेशन प्रोसेस | SEBI Grade A Recruitment 2024

अप्लाय कसं करायचं?

सगळी माहिती मिळाल्यानंतरच अप्लाय करायचं आहे. ₹1000 प्लस 18% GST आणि SC/ST/PWD साठी फॉर्म फी कमी आहे.

स्टेप्स

  1. न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  2. माहिती भरा (मोबाईल नंबर, नाव, आडनाव, ईमेल ऍड्रेस).
  3. फोटो, सिग्नेचर अपलोड करा.
  4. शैक्षणिक डिटेल्स भरा.
  5. डॉक्युमेंट अपलोड करा.
  6. पेमेंट करा.

जर काही अडचण आली तर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र!

Apply SEBI Click Here
ICT Mumbai Bharti 2024Click Here
RTMNU Recruitment 2024 Click Here
RPF recruitment 2024 marathiClick Here
Maharashtra Police Bharti 2024Click Here
New Business Ideas In MarathiClick Here

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

1 thought on “SEBI Grade A Recruitment 2024🎯महाराष्ट्रात जॉब | पगार- 1.55 लाख | SEBI recruitment 2024”

Leave a Comment

join WhatsApp Group