power tiller subsidy in maharashtra: 80% subsidy, apply in 2 min

power tiller subsidy in maharashtra – विविध योजनांच्या अंतर्गत अनुदान दिले जातात आणि मित्रांनो याच पावर ट्रेलर साठी अर्ज करताना या ठिकाणी असणाऱ्या अटी शर्ती पात्रता याच्यासाठी लागणारी कागदपत्र याचबरोबर या पॉवर ट्रेलरला दिले जाणारा अनुदान आणि याचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या पॉवर ट्रेलरच्या.

पॉवर टिलर सबसिडीची पात्रता | power tiller subsidy eligibility

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जे काही पात्रता आहे, त्याच्यामध्ये अर्जदार हा शेतकरी असावा. त्याच्या नावावरती ८-a, सातबारा असणं गरजेचं आहे. कमीत कमी एक एकर जमीन या अर्जदाराकडे असणे देखील गरजेचे आहे.

मित्रांनो याचबरोबर त्या शेतकरीकडे त्या लाभार्थ्याकडे आधार कार्ड असावं आणि येथे महाडीबीटी पोर्टल वरती या ठिकाणी शेतकरी म्हणून नोंदणी करायचे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकरी जर अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर त्या शेतकरीकडे त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असतं आणि असे जे काही शेतकरी आहेत हे या ठिकाणी पात्र असतात.

याचबरोबर आवश्यक कागदपत्रांमध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी ला आधार कार्ड वरती mobile number लिंक करायचे. याचबरोबर त्याचा आधार कार्ड ज्यावेळेस कागदपत्र अपलोड करण्यासाठी येतील. त्यावेळेस त्याठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. याप्रमाणे जमिनीचा सातबारा एक एकर पर्यंत किमान क्षेत्र असेल अशी जमीन याच प्रमाणे आत्याचा दाखला जे काही सातबारा लागणार आहे.

त्याच्यामध्ये ज्या एजन्सी कडून ज्या डीलर कडून आपल्याला अवजार खरेदी करायचा आहे जे पावर टेलर खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून या पावोटीला आपल्याला कोटेशन घ्यायचे आणि या कोटेशन बरोबरच एक तपासणी अहवाल ज्याला आपण या ठिकाणी तेच रिपोर्ट म्हणतो देखील या ठिकाणी अपलोड करायचा असतो आणि जर आपण अर्ज करत असताना जर अनुसूचित जाती जमातीमधून जर अर्ज केलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जातीचा दाखला सुद्धा या ठिकाणी द्यावा लागणार आहे.

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना | (2024)

पॉवर टिलर सबसिडी श्रेणीनुसार |power tiller subsidy in maharashtra

मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर, पावर टेलर मध्ये आठ बीएसपी पेक्षा जास्त आणि आठ बीएसपी पेक्षा कमी अशा दोन प्रकारांमध्ये या ठिकाणी वर्गवारी केली जाते. आठ बीएसपी पेक्षा जास्त याच्यासाठी एससी एसटीच्या लाभार्थ्यांना 85000 पर्यंत जास्तीत जास्त अनुदान दिल जात जे 50% च्या मर्यादेत असतं. म्हणजे, समजा जर आपल्या एक लाख वीस हजार रुपये जर किंमत असेल तर आपल्याला या ठिकाणी अनुदानामध्ये साठ हजार रुपये दिले जातात. मात्र, जास्तीत जास्त हे अनुदान 85000 पर्यंत या ठिकाणी दिले जातात.

याचप्रमाणे, जनरल कॅटेगरी चे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना हे जास्तीत जास्त अनुदान 65 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी दिले जातात. याप्रमाणे, आठ बीएसपी पेक्षा कमी आहे त्याला एसीएसटीच्या कॅटेगरीच्या लाभार्थ्यांसाठी 70 हजार रुपये तर जनरल कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना 50 हजार रुपयापर्यंत हे अनुदान या ठिकाणी दिले जातात.

ग्रामपंचायत नवीन योजना : आताच apply करा

पॉवर टिलर सबसिडी online अर्ज | Online Application for Power Tiller Subsidy

मित्रांनो, याचाच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर सिम च्या पोर्टल वरती आपल्याला या ठिकाणी पहिली नोंदणी करायचे आणि नोंदणी करून लॉगिन करून आपल्याला या ठिकाणी हा अर्ज भरायचा आहे. याची नोंदणी कशी करायची यासाठी या mahadbt tractor subsidy लिंक वर जाऊन पहा.(power tiller subsidy in maharashtra)

वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला लॉगिन करायचे ऑप्शन दाखवले जाईल, ज्याच्यामध्ये आपण युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता किंवा आधार कार्ड नंबर त्याच्यानंतर ओटीपी बायोमेट्रिक टाकून सुद्धा आपण या ठिकाणी लॉगिन करू शकतो.

याच्यामध्ये युजर आयडी पासवर्ड जर आपण क्रिएट केलेला नसेल तर, नवीन अर्जदार नोंदणी करून प्रोफाइल करून, हा युजर आयडी पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि, हा युजर आयडी पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर, मुख्य प्रश्न वरती आपल्याला अर्ज करायचे अंतर्गत विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात.

आणि याच्या समोरील बाबी निवडा वरती आपल्याला वरती क्लिक केल्यानंतर, पुन्हा एक फॉर्म आपल्या समोर खुलेल ज्याच्यामध्ये पहिली ऑप्शन असणारे तालुका निवडण्याची जर आपण दोन तालुक्यांमध्ये शेती असेल तर, त्या ठिकाणी तालुके दाखवले जातील ज्या तालुक्यात आपली शेती येथे तालुका निवडायचा आहे.

अल्पभूधारक शेतकरी योजना | या योजनेचे फायदे काय आहेत?

तालुका निवडल्यानंतर, एकच गाव असेल तर, गाव दाखवल जाईल. दोन गावातील आपल्या गाव त्यातून निवडायचे.

याच्यानंतर, मुख्य घटक नावाचे एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्याचप्रमाणे भाडेतत्त्वावर मशिनरी बँकेची स्थापना सुविधा केंद्र असे दाखवले जाईल. याच्यामधून, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी आपल्याला क्लिक करायचे.

याच्या नंतर पुढे तपशील मध्ये क्लिक केल्यानंतर, आपण या ठिकाणी पाहू शकतो. तंत्रज्ञान, ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, इत्यादी वेगवेगळ्या औषध दाखवल्या जात आहेत. याच्यामधून, पावर ट्रेलरला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे.

नंतर, आपण या ठिकाणी निवडा आहे ज्याच्यामध्ये आठ बीएसपी पेक्षा कमी आणि आठ बीएसपी पेक्षा जास्त अशा दोन गटांमध्ये याचा वर्गीकरण केलेलं आहे.

त्याच्यामध्ये आपण किंमत आणि एचपी नुसार याठिकाणी सिलेक्ट करू शकता. याच्यानंतर पुढच्या ऑप्शन ब्लॅंक होतील आणि मी पूर्वसंमती मिळाल्याशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही अशा प्रकारचे जे अटी शर्ती त्याला आपल्याला त्या ठिकाणी करायचे.

आणि ह्याला टिक करून खाली जतन करा नावाचे बाब आहे जतन करायला सिलेक्ट केल्यानंतर आपली बाब याठिकाणी दाखवलं जाईल.

मित्रांनो, याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य प्रश्नावरती यायचे. मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राइट साईडला वरती आज सादर करा. नावाचे एक ऑप्शन दाखवले जात आहे.

या अर्ज सादर करा. वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. अर्ज सादर करा. वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी सूचना दाखवली जाईल की आपल्या आवडीच्या ज्या काही बाबी आहेत. आपल्याला ज्या ज्या बाबींची निवड करायची त्या बाबी निवडा.

कारण एकदा अर्ज सादर केल्यानंतर पुन्हा बाबी त्याच्यामध्ये ऍड करता येणार नाही. पुन्हा नवीन अर्ज याठिकाणी भरावा लागेल. याला ओके करून या ठिकाणी आपल्याला पहा. वरती क्लिक करायचे. पहा.

वरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही अर्ज भरणार आहात ज्या काही बाबी आपण निवडलेले आहेत ते त्या ठिकाणी दाखवल्या जातील. याच्यामध्ये आपण पाहू शकतो.

आपण ज्या बाबी निवडले असतील त्या बाबी या ठिकाणी दाखवल्या जातील. आपण एकच बाब निवडलेले असेल तर एक दाखवली जाईल. या ठिकाणी आता आपण चार बाबी निवडले तर त्या चारही बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. याच्यामधून प्रत्येक बाजूला आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायचा. एक दोन तीन चार अशाप्रकारे प्राधान्यक्रम त्याला द्यायचा आहे.

प्रत्येक बाजूला प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुन्हा खाली या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती असतील जे सर्व आहेत हे मला मान्य असतील लागू राहतील. अशा प्रकारचे ऑप्शन आहे. त्याला क्लिक करायचे आणि अर्ज सादर करा.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना: शेती भाड्याने द्यायची का?

power tiller subsidy in maharashtra

वरती आपल्याला क्लिक करायचे. अर्ज सादर करा. वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल की आपण जो अर्ज भरत आहात त्यासाठी आपल्याला 23 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे. याच्या खाली मेक पेमेंटचे ऑप्शन आहे. मेक पेमेंट वरती आपल्याला क्लिक करायचे. मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा गेटवे निवडण्यासाठी ऑप्शन दाखवले जाईल.

ज्याच्यातून आपण एक गेटवे या ठिकाणी निवडायचे आणि कुठलाही गेटवे निवडून आपण या ठिकाणी पेमेंट साठी प्रोजेक्ट करू शकता. गेटवे निवडल्यानंतर पुन्हा आपण कशासाठी पेमेंट करत आहात हे वगैरे सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल. याला ओके करायचे आणि पेमेंटच्या गेट वरती आपल्याला केला जाईल. ज्याच्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, किंवा आपल्याकडे जो यूपीआय कोड असेल तर समजा, फोन पे, बीएमपी, इतर आयडिया आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा आपला जो क्यूआर कोड आहे, हा किंवा कोड स्कॅन करून सुद्धा आपण या ठिकाणी या योजनेसाठीच्या 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट या ठिकाणी करू शकता.

किंवा आपले गुगल पे, फोन पे चे युजर आयडी असतील, युपी आयडी असतील, या युपी आयडिया सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुली पेमेंट झालेला आहे, असा एक msg येतो.

online अर्जयेथे click करा
online अर्ज stepsयेथे click करा

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group