pavitra portal latest news: पवित्र पोर्टल शिक्षक भरती सूचना, महत्त्वपूर्ण माहिती, चुकीची documents दुरुस्तीसाठी वेळ दिला जात आहे कि नाही?

pavitra portal latest news काय आहे, आजच्या blog च्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आयुक्तालयाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचनांची माहिती जाणून घेणार आहोत. पुढील कार्यवाही काय राहणार, documents verification कधी होणार, चुकीची documents दुरुस्तीसाठी वेळ दिला जात आहे कि नाही, ते सर्व काही पाहणार आहोत.

pavitra portal latest news

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचा उद्देश आयुक्त, महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), तसेच मुख्याधिकारी (नगरपालिका, नगरपरिषद) यांना उद्देशून निर्गमित करण्यात आलेला आहे. पत्राचा विषय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मुलाखती शिवाय शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरीत फेरीमधील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसंबंधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

PAVITRA PORTAL CONVERSION MERIT LIST 2024|

पवित्र पोर्टल रूपांतरित निवड यादी जाहीर | आता किती जागा रिक्त आहेत पहा

documents verification साठी सूचना

उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी टी आय टी च्या परीक्षा दिल्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतले आहे. त्यानंतर, उमेदवारांनी शाळांचे प्रेफरन्स दिले होते. गुणवत्तेनुसार शिफारस झालेल्या उमेदवारांची सामान्य गुणवत्ता यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उमेदवारांच्या निवडीसाठी सूचना

उमेदवारांनी निवडीसाठी शिफारस करताना त्यांच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर निवड झाली आहे. परिणामी, प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीची आवश्यक पात्रतेसाठी मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत असल्यास उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार नाही.

Pavitra Portal Merit List|2024|Result

आला आहे|लगेच result ची pdf download करा

नियुक्ती प्रक्रिया

शिक्षक पदभरती प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर ठेवली जात आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर आणि औरंगाबाद याठिकाणी दाखल न्यायचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीची कारवाई करण्यात यावी. नियुक्ती प्रक्रियेत पहिल्यांदा दिव्यांग उमेदवारांना, त्यानंतर महिलांना, आणि मग मेरिट प्रमाणे आलेल्या जनरल पुरुष उमेदवारांना संधी दिली जाईल.

कागदपत्रांची पडताळणी |pavitra portal documents verification

उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना तंतोतंत साम्य असायला पाहिजे. डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायचा आहे त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारांनी त्यांच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर निवड झालेली आहे. परिणामी, स्व प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीची आवश्यक पात्रतेसाठी मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.

RTE online form in marathi : जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

तक्रार निवारण समिती

उमेदवारांना जर काही शंका असेल किंवा तक्रार असेल तर तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज भरून पाठवावा. पवित्र पोर्टलवर तक्रार करत असताना दिलेल्या फॉरमॅटचाच वापर करावा.

उमेदवारांनी तक्रार करताना योग्य माहिती आणि पुरावे जोडावे. तक्रारीच्या फॉरमॅटचा वापर करून आणि त्याच्याशी संबंधित पुरावे जोडून तक्रार अर्ज सादर केल्यास, न्याय मिळू शकतो.

आपल्या सर्वांना कागदपत्र पडताळणीसाठी खूप शुभेच्छा!

Pavitra Portal Merit List 2024 download

पवित्र पोर्टल मेरिट लिस्ट 2024: पवित्र पोर्टलने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक सेवक पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार विषयवार पवित्र पोर्टल निवड यादी फॉर्म खालील लिंक डाउनलोड करू शकतात:

पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादीपवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादीclick here
पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादीपवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादीclick here  
पवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीवपवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीवclick here

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group