namo shetkari yojana : मित्रांनो, काल संध्याकाळी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. जर तुमच्या खात्यामध्ये अजून या योजनेचा हप्ता जमा झाला नसेल, तर एक काम पटकन करा आणि तुमच्या खात्यामध्ये दोन मिनिटांत हप्ता जमा होईल.
तुमच्या खात्यामध्ये अजून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा काल वितरित केलेला चौथा हप्ता जमा झालेला नसेल, तर आजच एक काम लवकरात लवकर करा, जेणेकरून तुमच्या खात्यात दोन मिनिटांत हप्ता जमा होईल. काय करायचं आहे?
सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याला KYC करण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांच्या खात्यात कोणतेही अनुदान किंवा DBT जमा होत नाही. तेव्हा तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन चेक करा. KYC करायला लावली असेल तर लगेच करून घ्या. KYC डन झाल्यावर तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन मिनिटांत नमोचा हप्ता जमा होईल.
मित्रांनो, जर बँकेत हे सगळं ओके असेल, तर काहीच करू नका, थोडी वाट पाहा. आज दिवसभरात पैसे खात्यात जमा होतील.
अशा प्रकारे मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती.
अश्याच अपडेट आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा, धन्यवाद!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more