मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबविली आहे – “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”. या योजनेअंतर्गत, 10 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे तरुणांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
बारावी पास किंवा डिप्लोमा, त्यासोबतच पदवीधरांसाठी दरमहास टायपिंगची घोषणा सरकारने केलेली आहे. बारावी पास विद्यार्थ्यांना 6000, डिप्लोमा धारकांना 8000, तर पदवीधारकांना दहा हजार रुपयांचा स्टायपेंड सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे
Mukhyamatri Yuva Karya Prashikshan Yojana
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे आहे. या योजनेद्वारे, तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची व्याप्ती
या योजनेत 55500 कोटी रुपयांचे बजेट राखण्यात आले आहे. योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना नोकरी मिळवून देण्यात येईल. प्रशिक्षणाच्या काळात त्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळेल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनाची मोफत संधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आर्थिक सहाय्य
- बारावी पास विद्यार्थी: दरमहा ₹6000 स्टायपेंड
- डिप्लोमा धारक विद्यार्थी: दरमहा ₹8000 स्टायपेंड
- पदवीधर विद्यार्थी: दरमहा ₹10000 स्टायपेंड
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता
- अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
- किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण किंवा ITI पास असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार देखील पात्र आहेत.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना: या योजनेच्या मार्फत नागरिकांना 3000 रुपय महिना|ऑनलाईन फॉर्म असा भरा.
Mukhyamatri Yuva Karya Prashikshan Yojana Documents
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र
- बचत खाते बँकेत असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी जोडलेले असावे
Mukhyamatri Yuva Karya Prashikshan Yojana online Apply
- नोंदणी: अर्जदारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
- माहिती भरणे: अर्जदारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, निवासी प्रमाणपत्र आणि बँक खाते यांची माहिती भरणे आवश्यक आहे.
- फॉर्म सबमिट करणे: सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कशी कार्य करते?
- फॉर्म भरल्यानंतर: अर्जदारांची माहिती तपासून, त्यांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल.
- प्रशिक्षण: निवडलेल्या तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
- आर्थिक सहाय्य: प्रशिक्षणाच्या काळात तरुणांना दरमहा ₹8000 किंवा ₹10000 दिले जातील.
- नोकरी: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना नोकरी मिळवून देण्यात येईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना मिळणार 25 लाख पर्यंत कर्ज, पहा कसा अर्ज करायचा
Mukhyamatri Yuva Karya Prashikshan Yojana Official Website
https://rojgar.mahaswayam.gov.in
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेद्वारे तरुणांना त्यांच्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यामुळे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र तरुणांनी लगेच अर्ज करावा.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more