MPSC Book – विद्यार्थ्यांच्या भरपूर मागणीनंतर किंवा विचारल्यानंतर प्रत्येकाला मी सिल्याबस सांगू शकत नाही किंवा करावे सांगू शकत नाही. आपण एमपीएससी मध्ये कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा हे समजावून घ्यायला हवे. या सिल्याबसचा अभ्यास करताना कुठली पुस्तके वापरायची हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आपण म्हणतो की दहा पुस्तक वापरण्यापेक्षा एकच चांगले आणि महत्त्वाचे पुस्तक वापरावे. आता मी काही पुस्तकांची नावे सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तयारी करण्यात मदत होईल.
Table of Contents
खाली संपूर्ण पुस्तकांची list आहे | MPSC Book
चालू घडामोडी | MPSC Book
- दैनिक जीवनातील घडामोडी: दर्पण हे हिंदीमधील मासिक आहे, जे थोडं महाग आहे पण पूर्ण जगातील आणि पूर्ण घडामोडींची माहिती देते.
- लक्षवेध: चालू घडामोडींच्या साठीचे पुस्तक, ज्यात दररोज पेपर वाचून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल.
- देवांचे पुस्तक: चालू घडामोडींचे आणखी एक पुस्तक. चालू घडामोडींसाठी 4-5 पुस्तक वापरले तरी चालतील.
SEBI Grade A Recruitment 2024🎯महाराष्ट्रात जॉब | पगार- 1.55 लाख | SEBI recruitment 2024
इतिहास | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: पाचवी ते बारावीपर्यंतचे क्रमिक पुस्तके वापरा.
- जयसिंगराव पवार यांचे इतिहास पुस्तक: हे पुस्तक खूप फेमस आहे, प्रत्येकाने वाचावे.
Paper Bag business: profit, cost, govt. subsidy, sell
भूगोल | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: चौथी ते बारावीपर्यंतचे भूगोल विषयाचे क्रमिक पुस्तके वापरा.
- एबीसीडी: राज्यस्तरीय भूगोल विषयासाठी वापरण्यासाठी हे पुस्तक फेमस आहे.
मोहरीच्या तेलाचा उद्योग कसा करायचा, किती खर्च येतो, किती profit आहे, distribution
राज्यघटना आणि पंचायतराज | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: पाचवी ते दहावीपर्यंतचे राज्यघटना आणि पंचायतराज विषयाचे क्रमिक पुस्तके वापरा.
hair cutting business: घरी बसून चलवा लाखोंचा business| unique idea
अर्थशास्त्र | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: आठवीपासून सुरू होणारे अर्थशास्त्र विषयाचे क्रमिक पुस्तके.
- भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधारित पुस्तके: भारताची अर्थव्यवस्था कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी उपयोगी.
फोटोकॉपी शॉप : कमवा महिना 1 लाख ते 1.5 लाख | मशीन किमत?
विज्ञान | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: पाचवीपासून ते बारावीपर्यंतच्या विज्ञान विषयाचे क्रमिक पुस्तके.
- रंजन कोळी सरांचे विज्ञान पुस्तक: विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी हे पुस्तक चांगले आहे.
- गोरे सरांचे विज्ञान पुस्तक: हे देखील विज्ञानासाठी उपयुक्त आहे.
पर्यावरण | MPSC Book
- क्रमिक पुस्तके: पर्यावरण विषयाचे पुस्तक वापरा, जे हिंदीमध्ये आहे.
- मराठी डिग्रीपर्यंत पर्यावरण विषयाचे पुस्तक: मराठीमध्ये पर्यावरणविषयी अभ्यास करायला सोपे जाईल.
मराठी व्याकरण | MPSC Book
- मोरा वाळंबे सरांचे पुस्तक: मराठी व्याकरणासाठी उपयुक्त.
- बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक: मराठी व्याकरणाचे विस्तृत पुस्तक.
इंग्रजी | MPSC Book
- सरांचे इंग्रजी पुस्तक: इंग्रजीच्या तयारीसाठी उपयोगी.
गणित | MPSC Book
- गणित विषयासाठी प्रॅक्टिस पुस्तके: उजळणी पाठ असणं आणि प्रॅक्टिस करणं महत्त्वाचे आहे.
- फास्टट्रॅक मॅथेमॅटिक्स: इंग्रजीमध्ये उपलब्ध गणिताचे पुस्तक.
बुद्धिमत्ता चाचणी | MPSC Book
- आर्यन पब्लिकेशन: बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपयुक्त.
- दीपस्तंभ पब्लिकेशन: बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपयुक्त.
फाउंडेशन | MPSC Book
- श्री प्रकाश गायकवाड सरांचा मार्गदर्शक ठोकळा: फाउंडेशन अभ्यासासाठी उपयुक्त.
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more