लाडकी बहिण योजनेचे पैसे आले आहेत का?,पैसे आलेले नाहीत तर काय करायचे? mazi ladki bahin yojana money

mazi ladki bahin yojana money: फक्त यायला सुरुवात झाली पैसे यायला सुरुवात झाली. तुमच्या अकाउंट वरती तीन हजार रुपये आलेत का?आम्हाला whatsapp ला message करून सांगा. आणि पैसे आले नसतील तरी आम्हाला message करून सांगा सांगा. म्हणजे याच्यानुसार तुम्हाला मी सांगेल की तुमचं काय प्रॉब्लेम होतोय तुमच्या अकाउंटला पैसे का येत नाहीत हे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर blog शेवटपर्यंत वाचा. तुम्हाला खूप फायदेशीर हा blog ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

लाडकी बहिण योजनेचे पैसे आले आहेत का?

बघा तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता आलेला आहे. बऱ्याच लोकांना हा आलेला आहे. लक्षात घ्या हा प्रत्येक जिल्ह्याला आणखी आलेला नाही. काही जिल्ह्यापुरता हा हप्ता आलेला आहे. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी हा मेसेज आला आहे. अकाउंट नंबर वरती 3000 रुपये क्रेडिट झालेले तुम्हाला दिसत आहेत.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑनलाइन असी तपासा, सर्व जिल्ह्यांची यादी येथून पहा, ladki bahin approval list check

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पहिला हप्ता

या हप्त्याची माहिती मुख्यमंत्री माजी या नावाने आलेली आहे. आपणा या बँकेमध्ये एक ट्रान्सफर झालेला दिसत आहे. तुम्हाला आलेले आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला पण अशा स्वरूपाचा हप्ता प्रत्येक महिन्याला सुरुवात होणार आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑनलाइन असी तपासा

पैसे आलेले नाहीत तर काय करायचे?

तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर टेन्शन घेऊ नका. काही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. तीन हजार रुपये चा हप्ता तुम्हाला आलेला आहे का पहिला हप्ता तुम्हाला आलेला आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतात ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे.

Majhi Ladki Bahin Yojana List: महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहिण लाभार्थी यादी आली आहे, येथून पहा यादी

व्हेरिफिकेशनचा मेसेज

तुम्हाला व्हेरिफिकेशनचा एसएमएस आलेला आहे का? किंवा आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक केलेला आहे का? तुमच्या फॉर्म भरल्यावर आधार कार्ड आणि बँक नंबर लिंक केलेला आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे.

फॉर्म भरला आहे का?

बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेला नाहीये तर त्यांनी फॉर्म आणखी भरले नाहीये. ते कारण सांगायचे आणि फॉर्म भरला असेल तर तुम्ही कधी भरलाय ते सांगायचे.

आधार कार्ड लिंक करणे

आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते सांगा. किती बँक अकाउंट आहेत ते सांगायचे. बऱ्याच जणांचे दोन दोन अकाउंट आहेत. त्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल तर त्या गोष्टींचा विचार करणार आहोत.

Aadhar Card New Rule: आधार कार्डधारकांसाठी नवा नियम आलाय, सरकारने जारी केला आदेश

पैसे न आलेले तर काय करावे?

जर 3000 रुपयांचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर काय करायचे? लक्षात ठेवा, आज डेट सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्ट पासून तुमचं महत्त्वाचं दिवस आहे. 15 ऑगस्टसाठी तयार रहा. काल संध्याकाळपर्यंत बऱ्याच लोकांना पैसे आलेले आहेत.

फॉर्म approved झाला की नाही येथे पहा

Click Here

वेरिफिकेशनचा मेसेज आला नाही?

जर तुम्हाला वेरिफिकेशनचा मेसेज आलेला असेल पण पैसे आलेले नाहीत तर 17 ते 18 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत. त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील.

फॉर्म 31 जुलै नंतर भरला आहे?

जो फॉर्म 31 जुलै नंतर भरला आहे, त्याला पुढच्या महिन्यात पैसे मिळतील. लक्षात घ्या पुढच्या महिन्यात तुम्हाला तीन हजार आणि पुढचे दीड हजार रुपये मिळणार आहेत.

एसएमएस चेक करा

एसएमएस आला आहे का ते चेक करा. जर एसएमएस आला नसेल तर तुम्हाला बँक अकाउंट चेक करावे लागेल. तुमचा स्टेटस पेंडिंग आहे का रिव्ह्यू मध्ये आहे का रिजेक्टेड आहे का ते तपासून घ्या.

फॉर्म रिजेक्टेड असल्यास

जर स्टेटस रिजेक्टेड असेल तर तुम्हाला फॉर्म परत सबमिट करावा लागेल. स्टेटस पेंडिंग असेल तर चिंता करू नका.

आधार कार्ड लिंक चेक करा

आधार कार्ड लिंक केलेले आहे का ते चेक करा. काही लोकांचे दोन अकाउंट असतात. आधार कार्ड लिंक केलेले आहे का ते पाहा.

आधार कार्ड अपडेट: मोफत आधार कार्ड अपडेट करा, सेवटची तारीख 14 जून आहे

फॉर्म भरायचा आहे का?

फॉर्म भरायचा आहे का? 21 ते 65 वयाच्या महिलांनी फॉर्म भरून टाकायचा आहे. 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे आहेत.

आधार कार्ड अपडेट करा

आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक करून घ्या. 17 तारखेला पैसे मिळाले नाहीत तरी पुढच्या महिन्यात पैसे मिळतील.

पुढच्या blog साठी

पुढच्या blog साठी आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group