Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १७ हजार ४७१ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. फेब्रुवारीमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल. राष्ट्रीय कायद्यानुसार, 2024 च्या पोलिस भरतीमध्ये, या संवर्गातील 100% रिक्त जागा त्वरित भरणे आवश्यक आहे.पोलीस भरती 2024-25 च्या शासन निर्णयात 2022 आणि 2023 च्या रिक्त पदांचा आढावा घेऊन पदांची संख्या निश्चित करण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

महाराष्ट्र पोलिस भरती एकूण पदे:

SR. No.पदाचे नावपदसंख्या
1.पोलीस शिपाई१७,४७१ जागा
2.बँड्समन
3.पोलीस शिपाई चालक
4.सशस्त्र पोलीस शिपाई
5कारागृह शिपाई

पोलीस भरती ची वैट पाहणाऱ्या तरुणांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात काही पदांची भरती झाली होती, म्हणजे 23,000 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती झाल्या नंतर, ह्या वर्षात नवीन 17441 पदाची पोलिस भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त लक्ष्य पूर्वक तैयारी करायची गरज आहे.नवीन पोलीस भरती मॉडेल विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे राज्यात अनेक पोलिसांची पदे रिक्त आहेत. या पदांसाठी २०२४ वर्षात भरती होणार आहे. तर तुम्हाला वरी लिस्ट दिली आहे, ते एक वेळेस वाचून घ्या। राज्यात पोलिस दलाकडे 70 वर्षांपूर्वी जेवढे Manpower होते तेवढेच Manpower आहे. आता नव्या infrastucture मुळे राज्यभरातील हजारो तरुणांची स्वप्ने साकार होणार आहेत.

गृह मंत्रालयाने यावर्षी 23,000 पोलिस अधिकाऱ्यांची भरती केली आहे. तर त्याची ट्रेनिंग सुरू आहे. राज्यातील दहा केंद्रांवरील नवीन भरतीसाठीचे ट्रेनिंग फेब्रुवारी महिन्या मध्ये संपणार आहे. तर अशी शक्यता आहे की त्याच्या अगोदरच भरती ला सुरवात होणार आहे. कारण नंतर मार्च आणि अप्रैल मधे 2024 च्या लोकसभा इलेक्शन मुळे आचार सयुता लागण्याची शकेता आहे. तुम्हाला माहिती आहे की, एकदा की इलेक्शन झेल मग कोणत्याही vacancy ची वाट पाहणे म्हणजे वेडेपणाच म्हणायचा की. याशिवाय विविध जिल्ह्यांतील गावांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन पोलिस ठाण्यांनाही मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी भरतीची तयारी सुरू करावी.

महाराष्ट्र पोलिस भरती पात्रता आणि जॉब डिस्क्रिप्शन

एकूण जागा : 17441

पदाचे नाव : पोलीस शिपाई 

शैक्षणिक पात्रता :  पदानुसार 

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख :  फेब्रुवारी 2024

payment : as per standard

Van Rakshak Bharti Nikal 2024, Cut Off

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

join WhatsApp Group