आता महालक्ष्मी योजना येणार,आताच दिली घोषणा, आताची सर्वात मोठी बातमी, mahalakshmi yojana

mahalakshmi yojana: विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’ योजना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘महालक्ष्मी योजना‘ आणणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दुप्पट पैसे देण्याची योजना आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

नाना पटोले यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेची घोषणा कर्नाटकातील ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या आधारावर करण्यात आली आहे. योजनेनुसार, पात्र महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. कर्नाटकातील अनुभवाचा आधार घेत, महाविकास आघाडी सरकार हा योजनेचा विस्तार महाराष्ट्रात करणार आहे.

सरकार देत आहे 3000रुपय महिना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणे चालू झाले आहे, येथून अर्ज, mukhyamantri vayoshri yojana 

महाविकास आघाडीला महालक्ष्मी योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, विशेषत: वित्त विभागाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने याबाबतच्या चिंता व्यक्त करत, ‘लाडकी बहीण’ योजनेला प्रतिसाद देण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे.

विरोधकांनी महाविकास आघाडीच्या योजनेला टीका केली असून, महायुतीच्या ‘महालक्ष्मी’ योजनेला किती यश येईल याकडे लक्ष लागले आहे. सत्तेच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांच्या पावसामुळे आगामी निवडणुकीत सरकारला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

तुमच्याकडे असेल खुल्ली जमीन तर सरकार देणार १० लाख रुपये, New goverment Scheme

संपूर्ण माहिती आणि अधिक अपडेट्ससाठी, कृपया आमच्याशी संपर्कात रहा. आमच्या whatsapp group आणि telegram group ला जॉईन करायला विश्रु नका.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group