MAha DBT बियाणे अनुदान योजना – रब्बी हंगामासाठी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

MAha DBT बियाणे अनुदान योजना – मित्रांनो! शेतकरी बांधवांचा आता रब्बी हंगाम चालू होणार आहे आणि त्यासाठी त्यांनाही बरं लागतं म्हणजेच हरभऱ्याच्या बॅगा असो किंवा कपाशी भरणे त्यांना लागतात. त्यासाठी सरकारने एक योजना चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपण हे सर्व मिळवू शकता. तर त्यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

तो अर्ज ऑनलाईन मध्ये कसा करायचा आणि त्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागणारे, यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. तुम्हाला लॉगिन कसं करायचं किंवा तुमचा अकाउंट नसेल ते बंद केलं असेल तर, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन लॉगिन कसे करायचे किंवा अकाउंट कसे बनवायचे याची व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघून येथे लॉगिन करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

लॉगिन केल्यानंतर, तुमच्यासमोर अर्जाची संपूर्ण प्रक्रिया दिसेल. त्यामध्ये, तुमची संमती, कागदपत्रे, अर्ज केलेल्या बाबी वगैरे सर्व व्यवस्थित तपासून घ्याव्यात. जर याच्यापैकी काही आवश्यक असेल, तर तुम्ही त्यानुसार अर्ज पूर्ण करू शकता.

अर्ज करताना “अर्ज करावा” या बटनावर क्लिक करा. वरती क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर विविध योजना दिसतील. कृषी अर्ज करताना तुम्हाला शंभर टक्के अनुदान किंवा प्रामाणिक बियाणेसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. यापैकी तुम्हाला जे निवडायचे आहे ते निवडा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना तुम्हाला गट नंबर, बियाण्याचे प्रकार, क्षेत्रफळ इत्यादी माहिती भरावी लागेल. तुमच्या प्रोफाईल बनवताना गट नंबर टाकावा लागतो. यावरती गट नंबर विचारला जातो. बियाण्याचे प्रकार निवडताना तुम्हाला प्रमाणित बियाणे किंवा प्रत्यक्ष बियाणे निवडता येतात.

बियाणे निवड प्रक्रिया

नवीन बियाणे ऑटोमॅटिक येतात. तुम्हाला जे पाहिजे ते निवडून घ्यावे. भरपूर बियाण्यांची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला जे आवडतं ते निवडा. तुमचं क्षेत्र किती आहे हे तपासा. 1.22 हेक्टर पर्यंत अर्ज करू शकता.

अर्ज सादर करणे

अर्ज सादर करताना तुमचे एकूण क्षेत्रफळ तपासा. तुमच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज करू शकत नाही. पहिले अर्ज केले असल्यास नवीन अर्ज सादर करताना ते डिलीट करावे लागेल. नंतर पेमेंट प्रक्रिया सुरू होते.

पेमेंट प्रक्रिया

पेमेंटसाठी विविध ऑप्शन असतात. नेट बँकिंग, कार्ड पेमेंट, IMPS इत्यादी पर्याय निवडू शकता. पेमेंट करताना भारत सरकारच्या संकेतस्थळावर क्लिक करा. पेमेंट करताना फोन पे, गुगल पे यांसारख्या पेमेंट गेटवेचा वापर करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जाची पोचपावती दिसेल.

प्रिंट आणि पोचपावती

पेमेंट झाल्यानंतर अर्जाची पोचपावती प्रिंट करून घ्या. ही पोचपावती कस्टमरला देऊ शकता. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बियाणे अनुदान मिळू शकते.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group