Low Investment Business Ideas In Marathi : संपूर्ण माहिती

Low Investment Business Ideas In Marathi – तू आधी काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येईल सरकारी नोकरीचा आणि कॉर्पोरेट जॉबच खुळ हळूहळू कमी होत आहे आणि लोक व्यवसायाकडे उद्योजकते कडे वळत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की धंदा सुरू करण्यासाठी लोकांकडं भांडवल नाही. आणि जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये मोडत असाल आणि जर तुम्हाला देखील एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर हा blog तुम्ही नक्की बघा.

Table of Contents

कमी भांडवलात व्यवसाय

या blogमध्ये मी तुम्हाला दोन असे व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त पाच हजार रुपयांमध्ये तुमच्या घरातूनच सुरू करू शकता. या बिझनेस मध्ये जे प्रॉडक्ट आपण बनवणार आहे ते बनवून देखील खूप सोपं आहे. हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या गावाकडे देखील बनवू शकता आणि त्यासाठी कोणताही मोठ्या मशीनची किंवा अवघड अशा ट्रेनिंगची आवश्यकता नाही. फक्त काही थोड्याफार बेसिक गोष्टी जरी तुम्ही लक्षात घेतल्या तरी देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

मोहरीच्या तेलाचा उद्योग कसा करायचा, किती खर्च येतो, किती profit आहे, distribution

ग्राहकांचा विश्वास | Low Investment Business Ideas In Marathi

एकदा का कस्टमर ने तुमच्याकडून हे प्रॉडक्ट खरेदी केले की ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडून हे प्रॉडक्ट घेऊन जातील म्हणजे एका कस्टमरकडून तुमची आयुष्यभर कमाई होत राहील. तिथे आपण जे दोन प्रॉडक्ट बनवणार आहे त्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. जवळपास प्रत्येक घरामध्ये या प्रॉडक्टचा वापर केला जातो त्यामुळे या प्रोडक्टची अगदी सहज विक्री होईल. त्यांची विक्री कशी करायची ते देखील blogमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा blog शेवटपर्यंत बघा.

hair cutting business: घरी बसून चलवा लाखोंचा business| unique idea

व्यवसायाची स्ट्रॅटेजी | Low Investment Business Ideas In Marathi

एक गोष्ट नीट लक्षात घ्या व्यवसाय करायची स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची असतेच. नाव ऐकून काहीच उपयोग नाही. मी फक्त दोन सेकंदांमध्ये बिझनेस आयडियाचं नाव सांगून मोकळा होऊ शकतो परंतु त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे blog बघाल आणि सगळ्या गोष्टी विसरून जाल. मी हे blog यासाठी बनवत आहे की सर्वसामान्य लोकांना त्यांच्याकडे जास्त पैसे नाही त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि त्यांचे आयुष्यातील पैशाचा प्रॉब्लेम कायमचा सुटावा. त्यामुळे इतरांसारखं नुसतं एखादं प्रॉडक्ट बनवायचं मशीन दाखवायचं आणि blog वर लाखो व्ह्यूज मिळवायचे त्या असल्या गोष्टी मी करत नाही.

व्यवसायाची माहिती | Low Investment Business Ideas In Marathi

आता या दोन्ही व्यवसायांची माहिती देणारे युट्युब वर काही blog आहे. परंतु त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही हे व्यवसाय करायचा ठरवलं तर तुम्हाला ४० ते ५० लाख रुपये इन्वेस्ट करावे लागतील. पण मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तेच व्यवसाय फक्त पाच हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. अनेक blog आहे. ते blog ऐकून आणि बघून खूप भारी वाटतं पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण ते व्यवसाय तुम्हाला प्रॅक्टिकली सुरू करता येत नाही. आणि म्हणूनच मी अशी स्ट्रॅटेजी सांगितली आहे की तुम्ही प्रॅक्टिकली लगेच वापरू शकता आणि हे व्यवसाय सुरू करू शकतात. तर चला बघूया हे दोन व्यवसाय नेमके काय आहे आणि ते कसे करायचे.

फोटोकॉपी शॉप : कमवा महिना 1 लाख ते 1.5 लाख | मशीन किमत?

अपारमेंट आणि कॉलनीची लिस्ट

तर हे व्यवसाय सुरू करण्याआधीच तुम्हाला एक महत्त्वाचा काम करून ठेवायचा आहे. ते म्हणजे तुम्हाला काही अपारमेंट आणि कॉलनी ची लिस्ट बनवायची आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला अशा देखील अपार्टमेंट आणि कॉलनी ऍड करायचे आहे ज्या मुख्य शहरापासून थोड्याशा लांब आहे तिथे जवळपास जास्त दुकाना किंवा सोयी सुविधा नाही. त्याचबरोबर तुमच्या भागातील किराणा दुकान, मॉल, सुपर मार्केट, छोटे हॉटेल, रेस्टॉरंट यांची देखील एक यादी तुम्हाला बनवायची आहे.

Low Investment Business Ideas In Marathi

बेसन पिठाचा व्यवसाय | Low Investment Business Ideas In Marathi

तर मग आता अशा प्रकारची लिस्ट देखील सांगा तुम्ही बनवली पण मग व्यवसाय नेमका काय करायचा आहे? तर भारतातील प्रत्येक घरातील किचनमध्ये एक प्रॉडक्ट वापरला जातो तो म्हणजे बेसन पीठ. आपल्या घरातील अनेक पदार्थ या बेसन पिठापासून बनवले जातात. आणि फक्त घरातच नाही तर हॉटेल, रेस्टॉरंट, आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या हात गाड्या अशा अनेक ठिकाणी या बेसन पिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

बेसन पिठाचा गणित | Low Investment Business Ideas In Marathi

बेसन म्हणजे काय तर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ असतं. आता बेसन पिठाचा गणित काय आहे ते आपण बघू. बेसन पिठाचा एक किलोचा पॅकेट मार्केटमध्ये 125 रुपयाला मिळतं. पण हरभऱ्याची डाळ मार्केटमध्ये 65 रुपये किलो या दाराने मिळते. या डाळीचे पीठ बनवलं आणि ते एका आकर्षक बॅगमध्ये पॅक केलं आणि त्यावर कंपनीचं नाव टाकून ब्रँडिंग केली तर त्याची किंमत जवळपास डबल होते. आता या 125 रुपयांमधून डाळीचे कॉस्ट 65 रुपये, पॅकिंग बॅगची कॉस्ट पाच रुपये, मार्केटिंग आणि ट्रान्सपोर्टेशन चा खर्च दहा रुपये असा एकूण खर्च जरी आपण वजा केला तरी जवळपास 40 रुपये तुमचा प्रॉफिट राहतो.

Low Investment Business Ideas In Marathi

पॅकेट आणि ब्रँडिंग | Low Investment Business Ideas In Marathi

आता इथे जर तुम्ही बल मध्ये होलसेल रेट विकत घेतली तर तुमचा प्रॉफिट मार्जिन हे अजून पाच ते दहा रुपयांनी वाढतं. त्या डाळीचे पीठ बनवून तुम्ही 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, एक किलो तसेच पाच किलोचे पॅकेट बनवू शकता आणि ते मार्केटमध्ये विकू शकता. तुम्ही वेगवेगळ्या अपार्टमेंट, कॉलनी, हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा दुकान, मॉल, सुपर मार्केट या ठिकाणी तुमचे पॉम्पलेट पाठवू शकता आणि तुमच्या प्रॉडक्टची माहिती देऊ शकता. प्रत्येक एरियामध्ये फिरून देखील तुम्ही याची जाहिरात आणि विक्री करू शकता.

प्रॉडक्टची विक्री | Low Investment Business Ideas In Marathi

आपण आधीची लिस्ट बनवली होती त्याचा इथं तुम्हाला फायदा होईल. दिवसाला जर तुम्ही एकूण 50 किलो जरी बेसन विकलं तरी 50 गुणिले 40 बरोबर दोन हजार रुपये होतात. महिन्याचे दोन हजार गुणिले 30 बरोबर 60 हजार रुपये एवढी तुमची कमाई होते.

चहा व्यवसाय माहिती: या नवीन पद्धतीने करा चहाचा व्यवसाय

आवश्यक साधनं | Low Investment Business Ideas In Marathi

आता फायनल प्रॉडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय लागेल? तर डाळ, पॅकिंग बॅग, पॅकिंग करायचं एक हँड मशीन, आणि वजन करायचं छोटं मशीन. त्याचबरोबर तुम्हाला एक फुड लायसन्स देखील काढावा लागेल जे फक्त शंभर रुपयात तुम्ही काढू शकता. या सगळ्या गोष्टींसाठी फक्त चार ते पाच हजार रुपयांच्या आसपास तुम्हाला खर्च येईल.

Low Investment Business Ideas In Marathi

मार्केटिंगचे महत्त्व | Low Investment Business Ideas In Marathi

परंतु मुद्दा असा आहे की नुसता प्रॉडक्ट बनवून काहीच होत नाही कारण हे कोणीही करू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा आहे या प्रॉडक्टची मार्केटिंग करणे आणि जे कोणाला जमत नाही. या व्यवसायात तुमचं यश हे सर्वस्वी तुमच्या मार्केटिंग करण्याच्या स्टीलवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एकदम लक्ष देऊन ऐका कारण या प्रॉडक्टची मार्केटिंग कशी करायची याची एक छोटीशी आयडिया मी तुम्हाला आता सांगतो. तुम्ही याच पद्धतीने मार्केटिंग करू शकता.

ब्रँडिंग | Low Investment Business Ideas In Marathi

तर तुम्ही जर नुसतं बेसन पिठाचे पॅकेट बनवले आणि ते मार्केटमध्ये विकायला घेऊन गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण मार्केटमध्ये दुसरे मोठे ब्रँड आणि कंपन्या देखील असा प्रकारचा व्यवसाय करत आहे. समजा तुमच्या कस्टमर समोर दोन बेसन पिठाचे पॅकेट ठेवले. दोन्ही पॅकेटमध्ये एकदम सारखाच बेसन आहे. एका पॅकेटमध्ये एका मोठ्या ब्रँडचं आणि दुसरा आहे तुमचं. कस्टमर नेमक्या कोणत्या पॅकेटची निवड करेल? तर निश्चितच त्या मोठ्या ब्रँडच्या बेसन पिठाची निवड तो करेल कारण तुमच्या नाव त्यांनी या आधी कधीच ऐकलेलं नाही.

Low Investment Business Ideas In Marathi

ऑर्गॅनिक पद्धती | Low Investment Business Ideas In Marathi

मग आता करायचं काय? तर काहीतरी कम्फर्टेज निर्माण करायचं. म्हणजे काय करायचं? तर कस्टमर समोर हे जे दोन बेसन पिठाचे पॅकेट ठेवले होते, त्यातील जे तुमचा पॅकेट आहे ते नुसतं साधं सुद्धा बेसन पीठ नाही तर हे बेसन पीठ ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या हरभऱ्याच्या डाळी पासून बनवलेले आहे. तुमच्या पॅकेट वरती लिहिलेलं देखील आहे की ऑरगॅनिक बेसन पीठ. तर हे निर्माण झालं तुमचं काम.

कस्टमर्सची निवड | Low Investment Business Ideas In Marathi

स्टेटस केमिकलचा वापर करून पिकवलेल्या अन्नामुळे लोकांना अनेक जीवघेणे रोग होत आहे. आणि म्हणूनच लोक इथं तुमच्या ब्रँडची निवड करतील. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावे लागेल? तर बेसन बनवण्यासाठी नॉर्मल डाळीच्या जागी ऑरगॅनिक डाळीचा वापर करावा लागेल.

मार्केटिंग आयडिया | Low Investment Business Ideas In Marathi

आता ही मार्केटिंग करायची फक्त एक आयडिया मी तुम्हाला सांगितली. अशा अजून अनेक गोष्टी आहे त्यांचा वापर करून तुम्ही कम्फर्टेज निर्माण करू शकतात आणि व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. परंतु सगळ्याच गोष्टी डिटेल मध्ये या blog मध्ये सांगता येणार नाही कारण blog खूप मोठा होईल.

मार्केटिंग आणि सेल्स | Low Investment Business Ideas In Marathi

जर तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्स बद्दल blog हवे असतील तर कमेंट करून सांगा. मी नक्की एकदम डिटेल मध्ये या टॉपिक वर blog बनवीन. जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता.

गव्हाचे पीठ व्यवसाय | Low Investment Business Ideas In Marathi

बेसन पिठाप्रमाणे तुम्ही गावाचे पीठ देखील ब्रँड सुरू करू शकता. कारण आजकाल सगळ्या ठिकाणी लोक रेडिमेड गावाचे पीठ वापरायला लागलेले आहे. गहू विकताना ते साफ करा मग दळून आणा हे लोक आता करत बसत नाही. गव्हाचा भाव आहे तीस रुपये किलो. त्याचं पीठ बनवून पॅक केलं तर 65 रुपये किलोने त्याची विक्री होते. सगळा खर्च बाजूला केला तरी पंधरा ते वीस रुपये तुमचा प्रॉफिट राहतो.

प्रॉफिट गणित | Low Investment Business Ideas In Marathi

Low Investment Business Ideas In Marathi

एका माणसाला दर महिन्याला कमीत कमी दहा किलो गावाचा पीठ लागतं. एका घरात कमीत कमी दोन ते तीन लोक राहतात. म्हणजे जर तुम्हाला फक्त शंभर जरी रेगुलर कस्टमर मिळाले तरी तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपये महिना अगदी आरामात कमवू शकता. जय हिंद जय महाराष्ट्र!

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group