Ladki Bahin Yojana Marathi Form : ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. त्यासाठी blog तुम्हाला पूर्ण वॉच करायचा आहे. त्या अगोदर चैनल वर नवीन आला असाल पहिल्यांदाच blogपाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
योजना संदर्भातले नवीन बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व नवीन बदल, सर्व योजना संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचे आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मी होणार नाही. तर पहा, मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेला सुरुवात करूया. त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया blog ला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाची पात्र यादी जाहीर | येथून यादी पहा, ladki bahin yojana list
नवीन निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजने संदर्भात. लाडकी बहीण योजनेसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. ज्या महिला अपात्र आहेत अशा महिला पात्र होणार आहेत अशा प्रकारचा हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
अर्ज रिजेक्शनची कारणे
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांचं कारण काय आहेत, अशा महिलांच्या अर्ज कशामुळे रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही मराठीत भरल्या कारणामुळे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी रिजेक्ट केला आहे. असं तुम्हाला कारण आलेलं आहे तुमच्या रिजेक्शनचं.
मराठीत फॉर्म स्वीकारणार
आता या संदर्भातच महत्त्वाचे अपडेट आलेली आहे. हा ॲपचाच प्रॉब्लेम होता. शासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं नव्हतं की तुम्हाला मराठी मध्ये फॉर्म भरायचा आहे का इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे. कंपल्शन नव्हतं की तुम्ही इंग्रजीमध्येच फॉर्म भरा, मध्ये तशा प्रकारची कुठलीही नोंद नव्हती. त्यामुळे अनेक महिलांनी जे आहे ते मराठीमध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्याचमुळे त्यांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले होते.
नवीन संधी
परंतु आता अशा महिलांना देखील संधी मिळणार आहे कारण त्यांचे जरी फॉर्म रिजेक्ट झाले असले तरी त्यांना आता संधी मिळणार आहे. अपात्र त्यांचे फॉर्म आता पात्र होणार आहेत. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि तो सकाळ या वर्तमानपत्रांमध्ये देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना: आता तुम्ही तुमचा अर्ज एडीट करू शकता|अर्जात सुधारणा कशी कराल?
अर्जांची स्वीकृती
सकाळच्या माध्यमातून देण्यात आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण जाणून घेऊया हे काय आहे बातमी. तर या ठिकाणी पाहू शकता मराठी मधूनही स्वीकारणार लाडकी बहीण योजनेच्या अर्ज. त्यामुळे 70 टक्के महिलांना जो आहे तो लाभ मिळणार आहे कारण मराठीमध्ये ॲप असल्यामुळे बऱ्याच महिलांनी मराठीमध्ये अर्ज भरलेला होता. अशा महिलांना आता त्यांचा अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील अडचणी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देतात की, इंग्रजीमध्ये अर्ज भरण्याचे बंधनकारक होते. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन द्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिलेली आहे.
निर्णयाची अंमलबजावणी
लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवलेले आहे. आता मराठीतही अर्ज स्वीकारले जाणारा असून याचा लाभ 70 टक्के मराठीत अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच अंगणवाडी कार्यकर्ता व अंगणवाडी सेविका यांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.
शिक्षण आणि स्पेलिंग समस्या
अंगणवाडी सेविकांचा शिक्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे किंवा जास्त नसल्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरणे अवघड जात होतं. त्यांनी इंग्रजीत अर्ज भरला असेल तर पण स्पेलिंग मिस्टेक किंवा त्यांच्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील आणि त्यामुळे महिलांच्या अर्ज रिजेक्ट झाले असतील तर आता असं होणार नाही.
70 टक्के महिलांना लाभ
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला निर्णय आणि निलंगेकर यांना कळवलेले बदल. ते आता जवळपास 70 टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 70 टक्के महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
अडचणींचा अंत
महत्वाचे अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. या संदर्भातला बदल, शासन निर्णय देखील निघेल. ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरला असल्याकारण रिजेक्ट झाले होते त्यांना आता संधी मिळणार आहे आणि त्यांच्या अर्जाचा पात्र होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट्स
लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट्स सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणारे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. blog जर आवडले असेल तर लाईक करू शकता. या blog मध्ये एवढीच माहिती. परत भेटू पुढच्या blogमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट सह. तोपर्यंत धन्यवाद!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more