ladki bahin scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे. आज बऱ्याच महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये डिपॉझिट झाले आहेत. कोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत, हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचत राहा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना या माहितीला शेअर करा.
महिलांचे खाते सेटिंग आणि पैसे जमा:
ज्या महिलांचे खाते सेटिंग पूर्ण झाले होते आणि बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नव्हते, त्या महिलांनी आधार कार्डशी लिंक करून घेतल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. काही महिलांनी बँक बदलून पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडले, ज्यामुळे त्यांच्या खात्यातही पैसे आले आहेत.
फॉर्म रिजेक्टेड असलेल्या महिलांसाठी:
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते आणि ज्यांनी नंतर फॉर्म एडिट केला, त्यांच्याही खात्यात आता पैसे जमा झाले आहेत. अशा सर्व महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत आणि काही महिलांना पुढील महिन्यात पैसे मिळतील.
80 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा:
आत्तापर्यंत 80 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित महिलांनी बँक शेडिंग, अकाउंट चेंज किंवा पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडून घेतल्यास त्यांच्याही खात्यात पैसे लवकर जमा होतील.
सरकारची आर्थिक परिस्थिती:
सरकारच्या तिजोरीत आता पैसे शिल्लक नाहीत, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलावीत. आपला लाभ मिळविण्यासाठी तुम्ही आपल्या बँक प्रक्रियेतील आवश्यक बदल करून घ्या.
धन्यवाद!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more