ladki bahin 1 installment: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, आशा वहिनीसाठी आनंदाची बातमी म्हणजेच मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, आशा बहिणीसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा blog नक्की शेवटपर्यंत वाचा.
पैसे जमा झालेले नाहीत? याची कारणे जाणून घ्या
मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट पासून भरपूर आशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीयेत. आता याचे मुख्य कारणे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती ऑलरेडी आपल्या website वरती आपण blog च्या माध्यमातून घेतलेली आहे. ज्यांना ज्यांना माहिती नसेल अशासाठी थोडक्यात माहिती समजून घ्या. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीयेत ते म्हणजे आधार लिंकच्या अभावी असेल किंवा 31 जुलैच्या पूर्वी ज्यांचे अर्ज अपलोड झाले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत. जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा भगिनींच्या खात्यावर ते हे पैसे आले नाहीयेत. आता काही भागांमध्ये 31 जुलै नंतर पाच ऑगस्टपर्यंत सुद्धा अर्ज पात्र झालेले आहेत, अर्ज मंजूर झालेले आहेत, आशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे आलेले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे येतील की नाही, यावर महिला संतापल्या आहेत, ladki bahin yojana
खाते पैसे जमा झाले नाहीत? काय करावे?
आता ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत मग आशा वहिनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी काय खुशखबर असणार आहे, याबद्दलची माहिती जाणून घ्या. आता राज्य सरकारच्या माध्यमातून आज माहिती देण्यात आली आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही भगिनी वंचित राहणार नाही. त्यांना परिपूर्ण या योजनेचा फायदा दिला जाईल. ज्यांचे पात्रतेसाठी काही अटी असतील, पात्रतेसाठी काही डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल किंवा एखादी महिला तुरटीमध्ये पडलेले आहे, त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, आता त्यांचे अर्ज सुद्धा रिसमेंट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.
आधार लिंक करणे आवश्यक आहे
ज्या ज्या भगिनींचे आधार लिंक नाहीयेत, आधार लिंक त्या ठिकाणी करून घेतला जावा. आणि प्रत्येक महिला पर्यंत माहिती देण्यात यावी की नेमके पैसे तुमचे कशासाठी आलेले नाहीयेत, त्याचे कारणे सुद्धा त्यांना सांगण्यात यावं. असा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता प्रत्येक गाव लेवलला, तालुका लेवलला माहिती देणे चालू आहे. कॉलच्या माध्यमातून असेल, एसएमएसच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना ज्या ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीयेत अशा महिलांना सध्या सांगण्यात येत आहे.
या महिलांच्या खात्यात पैसे पडणार नाहीत, ladki bahin yojana money
तुरटीमध्ये अर्ज पडलेला आहे?
जर तुमचा अर्ज तुरटीमध्ये पडलेला असेल, काही डॉक्युमेंटचे अभावी असेल, आधार लिंकचे अभावी असेल, तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट करून घेण्यासंदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. लवकरात लवकर करून घ्या. 31 जुलैपर्यंत ज्या ज्या भगिनी, 31 ऑगस्टपर्यंत ज्या ज्या बहिणींचे अर्ज मंजूर होणार आहेत अशा भगिनींच्या खात्यावर, जर पूर्वी तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले असतील, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा भगिनींना येणाऱ्या हप्त्याचे म्हणजे दीड हजार रुपयांचा असणारे आहेत. ज्या भगिनींना पूर्वीचे हप्ते मिळाले नाहीत, दोन हप्ते, अशा भगिनींना आता येणाऱ्या महिन्यांमध्ये 31 ऑगस्टपर्यंत, ज्या बहिणींचे अर्ज मंजूर होणार आहेत अशा भगिनींच्या खात्यावर ते चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत.
31 ऑगस्ट नंतरचे अपडेट
ध्यानात ठेवा, चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. जे काही तुमची तुरटी असेल, डॉक्युमेंट असेल, आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल, जे काही तुमचं जर रिसॉर्ट करण्यासाठी नारीशक्ती दूध ॲपमध्ये आलेला असेल, किंवा जो काही पोर्टलच्या माध्यमातून नवीन पोर्टल आलेला आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला असेल तरी, सबमिटचा जर ऑप्शन तुम्हाला दिलेला असेल, किंवा काही तुरटीची पूर्तता करण्यासाठी जर तुम्हाला मेसेज आलेला असेल, तर लवकरात लवकर करून घ्या. कारण एक हप्ता तुमच्याकडे आता बाकी राहिलेला आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे आले आहेत का?,पैसे आलेले नाहीत तर काय करायचे? mazi ladki bahin yojana money
31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरायची संधी मिळेल का?
आता दुसरा एक अपडेट असा की, 31 ऑगस्ट नंतर आता फॉर्म भरणे चालू होणार की होणार नाही, यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही अद्यापही माहिती देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जे करशील संमेलन, जो कार्यक्रम पार पाडला होता, त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा ज्या महिलांनी अर्ज करतील अशा महिलांना सुद्धा हे पैसे मिळतील. परंतु अद्यापही 31 ऑगस्ट नंतर जे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे, ती 31 सप्टेंबरपर्यंत केली जाईल का 31 ऑक्टोबरपर्यंत केली जाईल, याबद्दलची माहिती अजून देण्यात आलेली नाहीये. जेव्हा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल तेव्हा आपल्या website वरती नक्की blog येणारे. परंतु, ज्या ज्या महिलांनी तुमच्या गावातील आतापर्यंत अर्ज केलेले नाहीयेत, अशा महिलांनी लवकरात लवकर, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करून घ्या. फक्त एक हप्ता तुमच्याकडे आता बाकी राहिलेला आहे, हे समजून घ्या.
ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या blogला share केलं नाहीये, त्यांनी नक्की एकदा share करून घ्या. आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपल्या whatsapp आणि telegram group ला जॉईन केलं नसेल, त्यांनी जॉईन करून घ्या. आधार लिंक नाहीयेत, त्यांनी आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या. एक हप्ता बाकी राहिलेला आहे. जर तुमचा आधार लिंक नसेल, तर आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या. आधार लिंक आपल्या आहे की नाही हे कशा पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे, याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या website वरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे. ज्यांनी ज्यांनी पाहिले नसेल, त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या.
धन्यवाद,
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more