ladka shetkari yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी केशव पाटील. तुम्ही जरी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आनंदाची अपडेट आहे. पहिले आली लाडकी बहीण योजना, त्यानंतर लाडका भाऊ योजना, आणि अन्नपूर्णा योजना आणि आता सर्वात मोठी लाडका शेतकरी योजना आलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही मोठी घोषणा केलेली आहे. म्हणजे आता लाडका शेतकरी योजना सुरू होणार आहे. सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचे काम सरकार करणार आहे.
महायुती सरकारचं धोरण हे कष्टकरी, वारकरी, आणि सुखी शेतकरी हेच आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले आहे की, लाडका शेतकरी योजना लवकरच सुरू होणार आहे. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता या तारखेला बँकेत जमा होणार Namo Shetkari Yojana
फॉर्म कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती लवकरच मिळेल. सध्या तरी फक्त या योजनेची घोषणा झालेली आहे. जीआर लवकरच येणार आहे, आणि त्यानंतर आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे. आजच्या या blog मध्ये एवढंच. शेतकरी योजना संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील blog मध्ये सांगतो. पुढील अपडेटसाठी आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा.\
महाडीबीटी शेतकरी योजना: शेतकऱ्यांना कृषी विभागाची खुशखबर|तुम्हाला आला का मेसेज
लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना
राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठीही तशीच एक महत्त्वाची योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी ‘लाडका शेतकरी भाऊ’ योजना आणावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेत शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी आणि त्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा.
लाडकी बहीण योजना व लाडका शेतकरी भाऊ योजना
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आता, शेतकऱ्यांसाठीही अशीच एक योजना आणण्याची गरज असल्याचे राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
राजेंद्र राऊत यांची मागणी
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, बेरोजगारांना रोजगाराची संधी, आणि इतर चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. आता, शेतकऱ्यांसाठी ‘लाडका शेतकरी भाऊ’ योजना सुरू करून, त्यांना आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
सरकारकडे पत्र देण्याची तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र देण्याची तयारी केली जात आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी आणि त्यांचा सातबारा कोरा व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
टाटा कंपनी देत आहे 10000 ते 12000 हजार रुपय शिष्यवर्ती, कोणीही अर्ज करू शकतो,tata scholarship 2024
राजकीय दृष्टिकोन
राज्य सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना आली, ‘अन्नपूर्णा’ योजना आली, आणि आता ‘लाडका शेतकरी भाऊ’ योजना आणण्याचा विचार केला जात आहे. राजकीय पक्षांचे आमदार आणि नेते या योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा
शेतकरी वर्गात या योजनेबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून, ‘लाडका शेतकरी भाऊ’ योजना सुरू करावी, अशी अपेक्षा राजेंद्र राऊत यांच्यासह इतर आमदारांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या या योजनेतून मोठा बदल घडू शकतो.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more