Ladaki Bahin Yojana 2024: अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रत्येक ताईला पैसे भेटणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी ही घोषणा केली आहे. फक्त काही गोष्टी त्यांना पूर्ण कराव्या लागतील. त्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. शेवटपर्यंत blog वाचा. जर त्या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या, तर तुम्हाला जाहीर झालेल्या तारखेनुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया
जर तुम्ही पहिल्या टप्प्यात फॉर्म भरला असेल, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरला असेल, किंवा सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल, तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. शेवटपर्यंत blog वाचा. प्रत्येक गोष्टीचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे काही अडचणी असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला हरकत नाही.
सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया. कारण हा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे. त्या उत्तरांना समजून घ्या आणि ते बदल करा म्हणजे तुमच्या खात्यात देखील पैसे लवकरात लवकर जमा होतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे पैसे आले नाही| काय करायचं पहा ladki bahin 1 installment
सर्वप्रथम मला लोकांनी प्रश्न विचारले आहेत ते
मी ग्रामीण भागातील आहे. मी काही लोकांची नारी शक्ती ॲप मध्ये ॲप्लिकेशन केले आहेत. ते अप्रू झाले आहेत, आणि सात ऑगस्टपर्यंत पात्र झाले होते. परंतु अद्याप काही लोकांचे पैसे मिळाले नाहीत, त्यांचे आधार कार्ड लिंक पण आहे. तर त्यांना पैसे मिळतील का?
शंभर टक्के पैसे भेटतील. तुम्ही खूप छान काम केले आहे. बऱ्याच ताईंचे फॉर्म भरले आहेत. लक्षात घ्या, फॉर्म भरल्यानंतर ते पात्र झाले म्हणजेच तुम्ही ज्यांचे फॉर्म भरले आहेत, ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत. पहिला टप्पा होता ज्यांचे फॉर्म 31 जुलैपूर्वी अप्रू झाले होते. त्यांना 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, किंवा 19 ऑगस्टपर्यंत पैसे भेटले. हा पहिला टप्पा होता. आता राहिलेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त एक गोष्ट तुम्ही तपासून घ्यायची आहे. त्यांचे फॉर्म अप्रू झाले आहेत. त्यांची सिडिंग पण झाली आहे. पण त्यांना परत एकदा पोर्टल वर बटन आले का? ते फक्त तपासून घ्या. बाकी तुमचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे येतील की नाही, यावर महिला संतापल्या आहेत, ladki bahin yojana
तुमचं पैसे कधी मिळतील?
तुमचा ऑगस्टला फॉर्म भरून अप्रू झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. आधार कार्ड सीडिंग (लिंक) असेल, तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील. जर आधार कार्ड अजून सिडिंग केलेले नसेल, तर सीडिंग करून घ्या. बरेच जणांनी मला विचारलं आहे की डीबीटी म्हणजे काय?
डीबीटी म्हणजे काय?
डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ सरकारकडून येणारे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. डीबीटी सुरू करण्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागते. जे तुमच्या बँक खात्यात पैसे येतात ते तुमच्या आधार कार्ड वर येतात.
सर माझ बँक details चुकीची भरण्यात आली?
जर करता तुमचे account details चुकले तरीही तुमचे पैसे येतात. यासाठी तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक शी जोडणे फार महत्वाचे आहे. DBT हेच काम करते, तुमचे आधार कार्ड घेते आणि त्यावरील नंबर टाकून बघते आणि जे बँक जोडून आहे त्या बँकेला पैसे send करते. जर तुमची पोस्टाची बँक जोडून असेल तुमचे पैसे पोस्टाच्या बँकेत पडतील.
आधार कार्ड लिंकिंग तपासण्याची पद्धत | adhar card link or not with bank
तुमचं आधार कार्ड लिंकिंग झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी आधार कार्डच्या वेबसाईटवर जा. तिथे तुमचं आधार नंबर टाका, कॅप्चा भरा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी मोबाईलवर येईल, तो टाका. त्या ठिकाणी तुमचं बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते बघा. जर ऍक्टिव्ह असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. तुमचं पैसे लाडकी बहीण योजनेतून मिळतील. पण जर ऍक्टिव्ह नसेल, तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन डीबीटी करून घ्या.
बँक खात्याशी आधार लिंक असतानाही पैसे नाही आले ! लवकर करा हे काम,Majhi ladaki Bahin Yojana 2024
प्रश्न आणि उत्तरे
कोणाला अजूनही काही अडचणी असतील, तर आमच्या telegram चैनल ला जॉईन करून तेथे तुमचे प्रश्न विचारू शकतात. एवढ्या सगळ्या ताईंच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यामुळे तुमचं काम नक्कीच सोपं होईल.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more