Krishi clinic online registration – नमस्कार मितांनो, राज्यभरातल्या ग्रामीण भागातले अनेक तरुण सध्या कृषी सेवा केंद्रांचे दुकान टाकत आहेत. त्यांनाही दुकान म्हणजे उत्पन्नाचा एक सोर्स असल्याचा साधन असल्याचा वाटत आहे. पण मुळात कृषी सेवा केंद्रांचा परवाना मिळवण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया काय असते हा परवाना मिळाल्यानंतर कोणत्या दोन मुख्य कारणांमुळे रद्द होऊ शकतो याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. मी केशव वडवळे आणि हे आहे MH newsx website.
Table of Contents
सुरुवातीला महाराष्ट्रातील एका कृषी सेवा केंद्र चालकाचा आतापर्यंतचा अनुभव नेमका कसा आहे आणि हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे याबाबत त्यांचा निरीक्षण जाणून घेऊया.
दुग्ध व्यवसाय कर्ज|आता दुग्ध व्यवसाय कर्ज मिळवणे झाले सोपे|2024|च्या नियमनुसार
Krishi clinic experience by Krishi clinic owner
काय व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे याबाबत त्यांचा निरीक्षण जाणून घेऊया. की कृषी सेवा केंद्र चालवताना कृषी सेवा कर केंद्र धारक जो आहे तो त्याला त्याबद्दल माहिती महत्त्वाची पाहिजे. शेतकऱ्याच्या शेताच्या प्लॉटवर जाऊन त्या पिकाची योग्य ती पाहणी करून त्या ठिकाणी रोज कीड काय आहे हे तपासून त्याला योग्य ते औषध सल्ला देऊन दिल्यास त्याला त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येतो आणि तो शेतकरी आपल्याशी शेवटपर्यंत जोडले जातात. या माध्यमातून आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी पण होते.
खेकडा पालन: खेकडा पालन कसे करायचे,एकदम सोप्या भाषेत
Krishi clinic online registration | acabc online registration
कृषी सेवा केंद्र परवाना मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर जायचं आहे. तिथे एग्रीकल्चर डिपार्टमेंट म्हणजे कृषी विभाग हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर कृषी केंद्र परवाना सेवा या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला वेगळ्या प्रकारचे परवाने मिळू शकतात. तुम्ही एक तर बियाणे विक्रीचा त्यानंतर रासायनिक खत विक्रीचा किंवा कीटकनाशके विक्रीचा परवाना मिळू शकतात. तुम्हाला एकापेक्षा अधिक जर का गोष्टी विकायच्या असतील तर त्यासाठीचे तुम्ही परवाने मिळू शकतात.
नाबार्ड कुक्कुट पालन योजना: 50% सबसिडी सोबत 50 लाख पर्यंतच कर्ज , राज्य आणि केंद्र सरकार देणार
krishi clinic fees online registration
आता हे परवाने मिळवण्यासाठी नेमकी फी किती लागते किंवा शुल्क किती लागते ते बघुयात. कीटकनाशकांच्या विक्रीच्या परवानासाठी 7500 रुपये बियाण्यांच्या परवानांसाठी एक 1000 रुपये तर रासायनिक खतांच्या विक्रीच्या परवान्यासाठी 450 रुपये इतके फी लागते.
कृषी क्लिनिक निकस | Agricultural Clinic Eligibility
यासाठी अर्ज करण्यासाठीचे निकष काय आहेत तर एक तर अर्जदार कृषी पदविका प्राप्त असला पाहिजे किंवा त्यांना बीएससी ऍग्री केलेली असली पाहिजे म्हणजेच कृषी विज्ञान या विषयात पदवी पूर्ण केली असली पाहिजे.
कुक्कुट पालन शेड खर्च आणि शेडची Design | पूर्ण माहिती
कृषी क्लिनिकची कागदपत्रे आवश्यक आहेत | krishi clinic documents required
आता कागदपत्र काय लागतात ते बघूया, तुम्हाला दुकान टाकायचा आहे. त्यातला गाव नमुना आठ लागतो. त्यानंतर ग्रामपंचायत चना हरकत प्रमाणपत्र, शॉप ॲक्टचं प्रमाणपत्र लागत. जर का जमीन तुमच्या मालकीची नसेल तिथे, तुम्ही दुकान टाकणार आहे, ती जमीन तर तुम्हाला भाडेपट्टा प्रमाणपत्र लागतात. त्याशिवाय, विहित नमुन्यात वेगवेगळे शपथपत्र दाखल करावे लागतात. या कागदपत्रांशिवाय, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो आणि तुम्ही जे शिक्षण प्राप्त केले त्याचं शैक्षणिक प्रमाणपत्र सुद्धा लागतो.
- गाव नमुना आठ
- चना हरकत प्रमाणपत्र
- शॉप ॲक्टचं प्रमाणपत्र
- भाडेपट्टा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- शैक्षणिक प्रमाणपत्र
ग्रामपंचायत नवीन योजना : आताच apply करा
acabc online application status
तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट केला की तो सगळ्यात आधी जिल्हा गुन नियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो. त्यांनी मंजुरी दिली की कृषी उपसंचालक त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडूनही मंजुरी मिळाली की मग शेवटी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्याकडे तो अर्ज देतो आणि त्यांनी अर्जदार मंजुरी दिली की मग तुम्हाला कीटकनाशक यांच्या विक्रीसाठीची परवानगी मिळते. साधारण एक महिन्याच्या आत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असतं.
पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना | कसा अर्ज करायचा जाणून घ्या | 2024
कृषी क्लिनिक परवाना रद्द होण्याचे कारण
आता तुम्हाला जो परवाना मिळालाय तो नेमका रद्द कोणत्या दोन मुख्य कारणांमुळे होतो ते सगळेच पहिले बघूया.
- तर एक म्हणजे तुम्हाला जो काही फक्त बियाणं यांच्या विक्रीचा परवाना मिळतो त्याचा कालावधी हा पाच वर्षांसाठी असतो. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही तो लगेच रिन्यू किंवा नुसणी करून करून घेणे गरजेचे असतात. जर का तुम्ही ते परवानाच फ्रेंड केलं नाही तर मात्र त्याचा परवाना रद्द होतो. विक्रीचा परवाना रद्द होतो.
- दुसऱ्याचे कारण ते म्हणजे तुम्ही जर का बेकायदेशीर येतात तुमच्या दुकानातन कीटकनाशके यांची विक्री केली आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात तुम्हाला दोषी ठरवलं तसा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या तपासात तुम्ही दोष मात्र तुमच्या परवाना रद्द होऊ शकतो.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more
Onion prices in Maharashtra: कांद्याच्या भावात मोठी वाढ, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी
Onion prices in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक वाढ दिसून येत आहे, ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची … Read more