जन्माष्टमीमुळे सोन्याच्या दरात कालपासून मोठी वाढ, gold rate today

gold rate today: जन्माष्टमीचा पवित्र सण दरवर्षी येत असतो, आणि स्त्रिया व पुरुष बाजार करण्याची planing करत असतात. जन्माष्टमी सणाच्या खरेदीसाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. या सणानिमित्त खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी अधिक दिसून येत आहे. सोने घ्यासाठी सोन्याच्या दुकानात ग्राहकांची खूप गर्दी झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवस आधी रविवारी सकाळी सोने महाग झाले. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या अपेक्षांवर जोरदार परिणाम झाला आहे. दिल्ली, मुंबई, आणि कोलकाता येथे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत ₹73,190 प्रति तोला, मुंबईत ₹73,040 आणि कोलकातामध्ये ₹73,040 प्रति तोला नोंदवला गेला. अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹73,090 प्रति तोला आहे.

येत्या 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, या जिल्ह्याना सतर्कतेचा इशारा Maharashtra Rain

सोन्याच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे

सोने खरेदी करताना त्याचा दर्जा तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याबद्दल अपरिचित असलेले लोक कधीकधी फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे खरेदी करताना सोन्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. 22 कॅरेट सोने “BIS 916” सोने म्हणून ओळखले जाते. ही संख्या गुणवत्ता सीलचा भाग मानली जाते. 23 कॅरेट सोन्याला BIS 958 असे नाव देण्यात आले आहे, म्हणजे प्रति 100 ग्रॅम मिश्रधातूसाठी 95.8 ग्रॅम शुद्ध सोने.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे येतील की नाही, यावर महिला संतापल्या आहेत, ladki bahin yojana

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

शहर10 ग्रॅम सोन्याचा दर (22 कॅरेट)
मुंबई₹67,820
पुणे₹67,830
नागपूर₹67,190
नाशिक₹66,070
ठाणे₹66,070
औरंगाबाद₹66,390
सोलापूर₹66,470
अमरावती₹66,470
नांदेड₹66,520
कोल्हापूर₹66,470
सांगली₹66,470
जळगाव₹66,470
अकोला₹66,470
लातूर₹66,470
धुळे₹66,470
अहमदनगर₹66,070
चंद्रपूर₹66,190
पनवेल₹66,470
सातारा₹66,070
बीड₹66,470
परभणी₹66,470
जालना₹66,470
भिवंडी-निजामपूर₹66,070
उल्हासनगर₹66,470
भुसावळ₹66,470
यवतमाळ₹67,470
पिंपरी-चिंचवड₹67,470
इचलकरंजी₹67,070
वर्धा₹67,470
नंदुरबार₹67,470
उस्मानाबाद₹67,470
गोंदिया₹67,470
मालेगाव₹67,470
हिंगणघाट₹67,470
बार्शी₹66,470
उदगीर₹66,470
अंबरनाथ₹66,470
वसई-विरार₹66,470
कल्याण-डोंबिवली₹66,190

1 सप्टेंबरपासून 6 महत्त्वाचे बदल

  • एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढणार आहेत
  • आधार कार्ड अनिवार्य असेल
  • प्रवासाच्या नियमांमध्ये बदल केले जातील
  • पेन्शन पद्धतीत बदल होणार आहेत
  • वीज बिलात बदल होईल
  • ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे

वरील सर्व बातम्यांचा तुमच्या वॉलेटवर परिणाम होईल, म्हणून या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group