free Spray pump : मित्रांनो, आजच्या blog मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा. तर हा blog पूर्ण वाचा. यामध्ये अर्ज कसा करायचा अर्जाची फीस कशी भरायचं या विषयी सर्व माहिती दिली आहे.
अशाच माहितीसाठी आमच्या whatsapp आणि telegram group ला अदोगर जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकार च्या सर्व योजनांची माहिती लवकर भेटेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
खाली दिलेली पूर्ण प्रोसेस fallow करा, तुमचा अर्ज अजुक भरला जाईल.
- महाडीबीटी वेबसाईटला भेट द्या:
- वेबसाईटची लिंक मी blog च्या सेवटी दिली आहे.
- त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट महाडीबीटी वेबसाईटवर येऊ शकता.
- लॉगिन प्रक्रिया:
- वेबसाईटवर आल्यानंतर “लॉगिन” या पर्यायावर क्लिक करा.
- आधार क्रमांक निवडा आणि त्यानंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- अर्ज भरणे:
- ओटीपी प्रमाणित झाल्यानंतर नवीन विंडो उघडेल, जिथे “कृषी विभाग” आणि “अर्ज करा” असे दोन पर्याय दिसतील.
- “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा. नंतर “कृषी यांत्रिकीकरण” या पर्यायावर क्लिक करा.
- मुख्य घटक निवडा:
- “कृषी यंत्र अवजार” या पर्यायाखाली “पीक संरक्षण अवजारे” निवडा.
- त्यानंतर अर्ज फॉर्म दिसण्यास सुरुवात होईल.
- फॉर्म सबमिट करा:
- फॉर्म भरल्यानंतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल.
- पेमेंट प्रक्रिया:
- “मेक पेमेंट” या पर्यायावर क्लिक करा.
- QR कोड स्कॅन करा आणि तुमच्या मोबाईल अॅपच्या मदतीने पेमेंट पूर्ण करा.
- पेमेंटची रिसीट डाऊनलोड करा.
- अर्जाची स्थिती तपासा:
- “मी केलेले अर्ज” या पर्यायावर जाऊन तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
- जर अर्ज “छाननी प्रक्रिया” अंतर्गत असेल, तर त्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
या प्रक्रियेचा तपशील आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया!
https://mahadbt.maharashtra.gov.in/
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more