Free electricity Maharashtra Yojana 2024 : शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज योजना निवडणुकीपुरती नसून ती कायम सुरू राहील, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आदी सर्व समाजघटकांसाठी भरीव आर्थिक तरतुदी केल्याचे शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
तसेच बिहार व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर केंद्राकडून राज्यालाही भरीव मदत मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरात अजित पवार यांनी, विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याने निवडणुकीपर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदीं विषयीची माहिती लोकांच्या मनावर वारंवार बिंबविली जाईल. महाराष्ट्राची आर्थिक क्षमता प्रचंड असून महसुली व राजकोषीय तूट अधिक दिसत असली
तरी ती वित्तीय निकषांच्या मयदितच असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी करोडो रुपयांच्या तरतुदी असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी आत्महत्येचा विचार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अल्पसंख्याकांसाठी मौलाना आझाद महामंडळासाठी ५०० कोटी रुपयांची शासकीय हमी देऊन आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जनता एखादेवेळी फसेल, पण प्रत्येक वेळी अपप्रचार यशस्वी होणार नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. महिलांनी कोणालाही दमडी देऊ नये, निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल.
हा अजित पवार यांचा वादा आहे, असे पवार यांनी नमूद केले.विशेष दर्जाच्या धर्तीवर केंद्राकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न बिहार आणि केंद्राकडून विशेष साहाय्य मिळणार आहे.
केंद्र व विचारांचे राज्यालाही सरकार असल्याने मिळावी, असे प्रयत्न असे पवार यांनी कर्ज सात लाख रुपयांवर गेल्याबद्दल करण्यात येत आहे. टक्के आहे. मी करीत नाही.
पण वित्तीय निकषांनुसार ते २५ टक्क्यांपेक्षा कमी आवश्यक असून या आर्थिक वर्षात ते १८.३५ टक्के असेल. राज्य उत्पन्नाच्या ते २.३२ टक्के असून केंद्राच्या तीन टक्के कमाल मर्यादच्या आतच आहे.
मुंबई-गोवा रस्त्यासाठी चित्रपट मुंबई-गोवा रस्ता अनेक वर्षे रखडला असल्याची कबुली देत ‘ बॉम्बे टू गोवा’ चित्रपटासारखा एखादा चित्रपट किंवा पुस्तक लिहावे लागेल, अशी परिस्थिती असल्याचा टोला पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून लगावला.
कित्येकांनी आम्ही आमदार- खासदार झाल्यावर हा रस्ता पुरा करू, असे जनतेला निवडणुकीत सांगितले व निवडून आले. पण हा रस्ता काही झाला नाही. पण केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, याकडे पवार यांनी आंध्र प्रदेशला दर्जा किंवा असल्याचे चर्चा राज्यात एकाच केंद्राकडून मदत केले जातील, सांगितले.
राज्याचे ८२ हजार कोटी चिंता व्यक्त ही वाढ १०.६७ कर्जाचे समर्थन लक्ष वेधले
शेतकऱ्यांना मोफत वीज योजना | Free electricity Maharashtra Yojana
शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज योजना निवडणुकीपुरती नसून ती कायम सुरू राहील, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आदी सर्व समाजघटकांसाठी भरीव आर्थिक तरतुदी केल्याचे शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
वित्तीय निकष | Free electricity Maharashtra Yojana
पण वित्तीय निकषांनुसार ते २५ टक्क्यांपेक्षा कमी आवश्यक असून या आर्थिक वर्षात ते १८.३५ टक्के असेल. राज्य उत्पन्नाच्या ते २.३२ टक्के असून केंद्राच्या तीन टक्के कमाल मर्यादच्या आतच आहे.
केंद्राकडून विशेष साहाय्य | Free electricity Maharashtra Yojana
विशेष दर्जाच्या धर्तीवर केंद्राकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न बिहार आणि केंद्राकडून विशेष साहाय्य मिळणार आहे. केंद्र व विचारांचे राज्यालाही सरकार असल्याने मिळावी, असे प्रयत्न असे पवार यांनी कर्ज सात लाख रुपयांवर गेल्याबद्दल करण्यात येत आहे. टक्के आहे. मी करीत नाही.
Free electricity Maharashtra Yojana पात्रता
कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. सौर पॅनेल बसविण्याकरिता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more
Onion prices in Maharashtra: कांद्याच्या भावात मोठी वाढ, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी
Onion prices in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक वाढ दिसून येत आहे, ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची … Read more