ladki bahin yojana news : अनेक जणांनी तीन हजार रुपये जमा झाल्याचे कमेंट्स केले आहेत. आता प्रश्न असा आहे की सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? किंवा ज्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही, त्यांना पुढील साडेचार हजार रुपये कधी मिळणार?
तारीख ठरलेली आहे: आदिती तत्कारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे कधी मिळणार आहेत, ते ठरलेलं आहे. blog पूर्ण वाचा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
काही महिलांचे पैसे कापले गेले: काही महिलांच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यावर त्यांच्यापैकी काहींचे पैसे कापले गेले आहेत. हे कर्ज थकीत असलेल्या महिलांच्या बाबतीत घडले आहे. परंतु, महिला व बालविकास विभागाने बँकांना सूचना दिल्या आहेत की कर्ज थकीत असलं तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत मिळालेले पैसे कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. काही महिला अफवा पसरवत आहेत की लाडक्या बहिणीचे पैसे वापस चाले म्हणून. ते पैसे तुमचे पैसे बँकेकडून कर्जाचे पैसे काटून घेण्यात येत आहे.
बँकेकडे संपर्क करा: ज्यांच्या खात्यात पैसे कापले गेले आहेत, त्यांना बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच, टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्यांसाठी: 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्यांना तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु, ज्यांनी 31 जुलैनंतर फॉर्म भरले आहेत, त्यांची छाननी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरु आहे आणि ती 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.
सप्टेंबर महिन्यापासून पैसे जमा: ज्यांनी 31 जुलै नंतर फॉर्म भरले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यापासून पैसे जमा होणार आहेत. हे पैसे एक सप्टेंबरपासून त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई compensation for crop damages
महिलांच्या खात्यांमध्ये साडेचार हजार रुपये: ज्यांना एक रुपयाही जमा झालेला नाही, त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत, आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळाले आहेत, त्यांना दीड हजार रुपये सप्टेंबरपासून मिळणार आहेत.
तयार राहा: तुमच्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, ज्यामुळे बँकेकडून येणाऱ्या संदेशांची माहिती मिळेल.
तुम्हाला काही शंका असल्यास: कोणतीही शंका असल्यास, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचे उत्तर तुम्हाला दिले जाईल.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more