Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईने काही रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
हे करण्यासाठी, इच्छुक उमेदवार सविस्तर जाहिरात वाचतात आणि आवश्यक अटींची पूर्तता थेट खाली दिलेल्या पत्त्यावर करतात आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर असतात.
पदांचा तपशील
- भौतिकोपचार तज्ञ
नोकरीचे ठिकाण
- मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र
शैक्षणिक अर्हता
- उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, भौभौतिकोपचार मधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
पगार (Mumbai Bharti 2024)
- या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा 20000 रुपये तसेच अधिक प्रवास भत्ता 2700 देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे (मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे)
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
- 23 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता (Mumbai Bharti 2024)
- सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) मुंबई कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ई. एस. आय.एस हॉस्पीटल) नर्सेस क्वार्टर्स, २ रा मजला, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई – 400080
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक अर्हते बाबतचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला
उमेदवारांसाठी अटी व शर्ती
- जाहिरातीतील पद राज्य शासनाचे नियमित पदे नसून निवडक कंत्राटी स्वरूपाचे असणार आहे.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अनुभवी व उच्च शैक्षणिक अहर्ताधारकास प्राधान्य दिले जाईल.
- भरती प्रक्रिया स्थगित करणे/ रद्द करणे, पदभरतीत बदल करण्याचे सर्व अधिकारी NHM Mumbai Recruitment 2024 या कार्यालयास तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा कुष्ठरोग समिती तथा कार्यकारी आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई म.न.पा यांचे स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही, मुलाखतीतील अटी-शर्ती नियम बाबतीत शिथिल करण्याचे अधिकार समितीने राखून ठेवलेले आहेत त्यामुळे पदांमध्ये गरजेनुसार बदल होऊ शकतो.
PDF जाहिरात : डाउनलोड करा
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more