हमीभाव नोंदणी : मित्रांनो, शेतमालाच्या हमीभावाने विक्रीच्या नोंदणीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. खरिपातील सोयाबीन, उडीद, मका अशा पिकांचे हमीभावाने विक्री करण्यासाठी पूर्व नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समृद्धी पोर्टलवर आपली पूर्व नोंदणी करावी, असा आव्हान करण्यात आलेला आहे.
तुमच्या मालाची हमीभावाने विक्री करणे आवशक आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकावा लागतो. 2023 मध्ये शेतमाल हजार-पाचशे रुपयांनी कमी भावाने विकला गेला होता. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हमीभाव निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पूर्व नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
समृद्धी पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया
महाराष्ट्राच्या सहकारी महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. 2023 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून हे पोर्टल सुरू करण्यात आले. खरिप किंवा रवी हंगामातील शेतमाल नाफेडसह इतर खरेदीदारांना ऑनलाईन पद्धतीने हमीभावाने विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके कोणत्या पिकासाठी पेरणी केलेली आहे आणि कोणते पीक हमीभावाने विकू इच्छितात याची पूर्व नोंदणी करावी लागणार आहे.
नोंदणीची प्रक्रिया
समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आपले फार्मर अकाउंट तयार करण्यासाठी काही माहिती भरावी लागते. जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला टेलिग्राम ला message करा करा. आम्ही त्याबद्दल सविस्तर माहितीचा blog बनवण्याचा प्रयत्न करू.
मित्रांनो, आपली पूर्व नोंदणी करून आपला शेतमाल हमीभावाने विक्री करता येणार आहे. शक्य असल्यास नोंदणी करा आणि नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला आम्हाला whatsapp किंव्हा telegram ला message करा कळवा. धन्यवाद!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more