मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवरून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. हा अर्ज तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी खाली दिली आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये अजून एक वेळेस सुधारणा, आताची मोठी बातमी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा. नाहीतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी आणि मग हमीपत्र लागते. ते अपलोड करण्यासाठी पुन्हा प्रिंट काढा, त्यावरती सही करा आणि परत अपलोड करा. त्यामध्ये बराच वेळ वाया जातो. अर्ज करण्याचा जो टेम्परमेट आहे तो कुठून जातो. त्यामुळे कोणती कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे ते खूप महत्त्वाचे आहे.
आधार कार्ड
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. परंतु हे जर तुमच्याकडे नसेल तर याच्यासाठी तुम्ही मतदान कार्ड करू शकता, राशन कार्ड अपलोड करू शकता, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला देखील या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करता येते. कोणाचे प्रमाणपत्र सुद्धा शासनाने आता शिथिल केली असून त्यावेळी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते स्कॅन करा आणि अपलोड करा.
हमीपत्र
हमीपत्र या ठिकाणी डाऊनलोड करून घ्यावे लागते. डाउनलोड केल्यावर सही करायची, स्कॅन करायचा आणि परत एकदा या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करायचा आहे. त्यामुळे हमीपत्र डाऊनलोड करून स्कॅन करून मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा.
अर्जदाराचा फोटो
अर्जदाराचा जो फोटो आहे तो प्रत्यक्ष करावा लागणार आहे. त्यामुळे ते स्कॅन करण्याची गरज नाही. या ठिकाणी अर्ज करताना मोबाईलचा कॅमेरा चालू होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला फोटो काढता येतो.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवरून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
ॲप इन्स्टॉल करणे
संपूर्ण नारीशक्ती app तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. लाभार्थी दिलेल्या चौकटीमध्ये त्यांच्या सक्रिय नंबर टाकावा आणि माणिक कंडिशन स्वीकार करा. तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करणे.
प्रोफाइल अपडेट करणे
लाभार्थी दिलेल्या चौकटीमध्ये त्यांच्या सक्रिय नंबर टाकावा आणि माणिक कंडिशन स्वीकार करा. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीमध्ये टाकून प्रोफाइल अपडेट करणे. तुमचा ई-मेल आयडी टाका, जिल्हा निवडा, तालुका निवडा, नारीशक्ती प्रकार निवडा.
माहिती भरावी
- महिलेचे संपूर्ण नाव टाका.
- पतीचे किंवा वडीलांचे नाव टाका.
- महिला जर अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचे नाव टाका.
- जन्मदिनांक निवडा.
- अर्जदाराचा पत्ता टाका.
- जिल्हा निवडा.
- शहर निवडा.
- गाव निवडा.
- ग्रामपंचायतीचे नाव टाका.
- पिन कोड टाका.
- सक्रिय मोबाईल नंबर टाका.
- आधार क्रमांक टाका.
- वैवाहिक स्थिती टाका.
- बँकेचे नाव टाका.
- बँकेचा खाते क्रमांक टाका.
- शासनाचे इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजना लाभ घेत असल्यास तसे लिहा.
कागदपत्रे अपलोड करणे
- आधार कार्ड अपलोड करा.
- अधिवास जन्म प्रमाणपत्र अपलोड करा.
- हमीपत्र अपलोड करा.
- बँक पासबुक अपलोड करा.
- अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
अर्ज जतन करणे
अर्ज जतन करून नंतर वाचून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या मोबाईलवरून अर्ज सादर करू शकता. किती सोपी पद्धत आहे. कुठेही जाण्याची गरज नाही. काहीही विनाकारण करण्याची गरज नाही. पद्धत एकदम सोपी आहे. डॉक्युमेंट एकदम सोपी आहेत. कोणताही जास्त खर्च नाही.
तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कागदपत्रे वापरून अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more