मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी प्रश्न पडले असतील, तुम्हाला ही अडचण नक्कीच येणार,हे अदोगर पहा, नाही तर तुम्हाला योजेचा उपयोग घेता येणार नही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेले नवीन योजना आहे. या योजनेच्या विशेष अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. ह्या blog च्या अदोगारच्या blog मध्ये तुम्ही मला खूप प्रश्न विचारल्या होत्या, त्या प्रश्नाचं संधान म्हणून हा blog आहे. कारण की पात्र आणि अपात्रच्या अटीमध्ये भरपूर प्रमाणात किस्कटपणा आपल्याला पाहायला मिळत असेल. कारण की लाभार्थ्यांना या पात्रांनी अपात्रच्या अटीत समजत नाहीयेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

अटी आणि नियम

विशेष चे प्रश्न जे आपल्याला लाभार्थ्यांनी विचारलेले आहेत त्या संदर्भातचे उत्तरे आपण या ठिकाणी आता देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की ज्या अटी आणि नियम दिलेल्या आहेत या शॉर्टकट मध्ये सांगण्यात आलेले त्याचे विश्लेषण असं करून देण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे काही ठराविक असे प्रश्न या ठिकाणी घेऊन मी त्याचे विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी करून सांगणार आहे.

ladli behna yojana maharashtra साठी येथे online अर्ज करा, हे documents लागतात आणि ही पात्रता असलीच पाहिजे

जमिनीची अट

सगळ्यात अगोदर जमिनीचा होता असं गरजेचं होतं. आता भरपूर महिला अशा आहेत ज्यांचे रेशन कार्ड एकत्र असल्यामुळे यांनी आपल्याला प्रश्न विचारले की आमच्या रेशन कार्ड मध्ये सामायिक सर्वजण असल्यामुळे आमचे क्षेत्र जे आहे ते पाच एकराच्या पुढे जात आहेत तर आम्ही या योजनेसाठी पात्र ठरत आहे का? तर या शासनाने या ठिकाणी जारमध्ये सविस्तर असं सांगितलेलं आहे की एका कुटुंबातील जे वेगवेगळ्या महिला असतील सदस्य असतील तर हे एकत्र बोलून रेशन कार्ड मध्ये जर पाच एकराच्या पुढे तुमची जमीन जात असेल सामायिक जमीन सर्वांची मिळून जर पाच एकराच्या पुढे जात असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार नाही म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत अपात्र ठरत आहात.

तरीही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या नावावरती जर वाचि मिळरेशन कार्ड मध्ये जेवढे सदस्य असतील लाभार्थी असतील त्या सर्वांची मिळून या जमिनीची या क्षेत्राची गणना केली जाईल.

लाडली बेहन योजना महाराष्ट्रात सुरु झाली,महिलांना1500 रुपय महिना मिळणार, मग अर्ज कधी पासून भरू शकता पहा, कागदपत्रे काय लागतील

चार चाकी गाडीची अट

पुढचा एक चार चाकी गाडी नावावर असेल किंवा कोणती गाडी या ठिकाणी पात्र धरलेली आहे अपात्र ठरलेले याबद्दलची माहिती द्या. तर जीआर मध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे की ज्या कुटुंबाच्या नावावरती रेशन कार्ड मध्ये जेवढे असतील त्या लाभार्थ्याच्या कोणत्याही एका सदस्याच्या नावावरती जरी चार चाकी गाडी रजिस्टर असेल तर ती पूर्ण रेशन कार्ड जे आहे ते अपात्र धरण्यात येत आहे. त्या रेशन कार्ड मधील जे काही सदस्य असतील ते संपूर्ण सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे महिला सदस्य असतील यांना लाभ घेता येणार नाहीत.

कारण या ठिकाणी कुटुंबाच असत आलेला आहे म्हणजे कुटुंबातील जर आपला मुलगा असेल आपले मिस्टर असतील तर अशा कोण आहे एकाच्या नावावरती जर चार चाकी गाडी रजिस्टर असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार नाही. तरीही गोष्ट लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहेत याबद्दलचा विश्लेषण या ठिकाणी जीआर वाचून करत आहे. याच्यामध्ये शासनामार्फत काही बदल करण्यात आला तर त्याची सविस्तर माहिती मी पुढच्या वेळेमध्ये देणार आहे. कारण की सांगण्यात आलेले आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. तर या ठिकाणी या पातळी या पात्र्याच्या अटी संदर्भात काही बदल करायचे असेल चेंजेस करायचे असतील तर शासनामार्फत तशी घोषणा करण्यात येईल. त्यासंबंधीचे परिपत्रक विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल.

मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात पण सुरु होणार लाडली बेहन योजना, पहा किती पैसे भेटणार

पात्रता आणि अपात्रता

तर ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट फक्त या अटी नियम जर सोडल्या म्हणजेच रेशन कार्ड मध्ये आपले पाच एकराच्या पुढे जागा जात नसेल आपल्या नावावरती कोणत्याही सदस्याच्या नावावरती गाडी रजिस्टर नसेल तर त्या रेशन कार्ड मध्ये दोन महिला जरी असल्या तरी त्या योजना अंतर्गत सहभाग घेऊ शकतात. कारण की रेशन कार्ड जरी एकत्र असलं तरी इतर सुविधा त्यांच्याजवळ नसल्यामुळे त्या पात्र ठरत आहेत. फक्त कागदपत्राची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित करणे गरजेचे आहे तरच त्या पात्र ठरतील.

कागदपत्रांची प्रोसेस

तरी काय प्रश्न आहे नागरिकांकडून आपल्याला विचारण्यात आले त्यात हे दोन प्रश्न वापरावे लागेल. जन्माचा दाखला वापरावे लागेल का शाळा सोडल्याचा दाखला वापरावे लागेल ज्यामध्ये आपल्याला फक्त डोमासाईल आणि जन्माचा दाखला या दोन दाखल्यांचा उल्लेख केलेला आहे. शाळा सोडलेल्या दाखल्याचा उल्लेख याच्या मध्ये नाही. परंतु जे टाईप करून भरपूर मेसेज फिरत आहे त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असं नमूद करण्यात आलेला आहे किंवा रहिवासी दाखला सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल.

तर याची सविस्तर विभागांतर्गत जी मिटींग होणारे याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्या संदर्भाची माहिती गोळा करणार आहे. तर ही एक गोष्ट भरपूर नागरिकांनी आपल्याला विचारलेले आहे. असेच काही जे प्रश्न असतील जे आपल्याला उद्भवत असतील आपल्याला कळत नसतील तर हे प्रश्न आम्हाला नक्की विचारा जेणेकरून त्याच्यावरती समाधानकारक उत्तर देता येईल.

निष्कर्ष

तर ही चालू घडीला अतिशय महत्त्वाचे अपडेट होती योजनेस संदर्भात भरपूर महिला संभ्रमात आहेत कारण की नवीनच योजना आहे. या संदर्भाचे जीआर जे आहे ते प्रसिद्ध करून सुद्धा महिलांना वाचण्यात थोडी अडचण होत आहेत. याबाबतची आणखी जास्त काही प्रसिद्धी करण्यात आलेली नाहीये. फक्त जाहिरातीमार्फतच महिला याबाबतची माहिती अपडेट देत आहेत.

तर अशाच नवीन update साठी आमच्या whatsapp आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा. आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा blog नक्की पाठवा जेणेकरून जे काही अशी प्रश्न त्यांना जर पडले असतील तर ते सुद्धा या प्रश्नसंदर्भात उत्तरे पाहून ते सुद्धा येणारे अडचणीचे निराकरण करू शकतील. तर मी तुम्हाला प्रश्न काही पडला असेल तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला whatsapp नक्की message करा. त्याच्यावरती आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला तर भेटू पुढच्या blog मध्ये नवीन अपडेट सह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group