vasantrao naik loan yojana – नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मी प्रार्थना करतो जा पण तुमच्या इच्छा असो त्या सर्व पूर्ण व्हाव्यात. मग कोणाला जॉब लागना सो बिजनेस सुरू करण्यासो किंवा एकापेक्षा जास्त इन्कम स्त्रोत तुम्हाला बनवायचे आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण आणि मी पण असा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटी आणायला आणि या वर्षाचे माझं टार्गेट आहे की जास्तीत जास्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शेअर करेल. मागच्या वर्षी भरपूर माहिती शेअर करत होतो पण यावर्षी बिझनेस आयडिया शेअर करणार आहे इन्कम स्त्रोत सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही नक्कीच प्रगती करू शकाल.
आजच्या blog मध्ये तुम्हाला सांगणार आहे जर का तुम्हाला बिजनेस सुरु करायचा आहे कारण की भारतामध्ये अनेक लोक आहेत जे की शिक्षित आहेत भरपूर सारे जॉब साठी अप्लाय करत आहेत पण कॉम्पिटिशन एवढी झाली आहे की त्यांना जॉब लागत नाही. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात आणि गोरमेंट ची एक योजना ज्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणारे 40 प्रकारचे बिजनेस आहेत म्हणजे स्टेशनरी शॉप असतो सायबर कॅफे असो भाजीपाल्याचे दुकान टाकायचं आहे किराणा शॉप टाकायचे असे टोटल 35 ते 40 बिझनेस आयडिया साठी तुम्हाला हे लोन मिळतं त्यामुळे जबरदस्त अनेकांना नवीन बिजनेस सुरू करायचा आहे तर नक्की हा blog पूर्ण वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा होईल.
Table of Contents
vasantrao naik loan yojana
तर मित्रांनो, तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे. तर कुठले 40 बिझनेस आहे त्यासाठी लोन मीटर डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती सांगतोय. जसं की तुम्ही ते वाचू शकतात, यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित यावर सगळी माहिती दिली आहे. महामंडळाची स्थापना कधी झाली होती ओके? त्यानंतर इथे बघा. त्यांची उद्दिष्टे काय सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. मुख्यालय कुठे ते पण मिळणारे.
त्यानंतर यांचा जो जीआर आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. ते पण तुम्ही ते वाचू शकतात. आणि त्यानंतर जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी समजून घ्या कुठले बिजनेस आहे चाळीस यासाठी. या योजनेचा आपण फायदा घेऊ शकतोय. तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता.
कौशल्य विकास योजना महाराष्ट्र : शिका free मध्ये कोर्सेस
वसंतराव नाईक लोन व्यवसाय list |Vasantrao Naik Loan business list
५. हार्डवेअर व पेंट शॉप सुरू करणे
७. चहा विक्री केंद्र सुरू करणे
१३. मासळी विक्री केंद्र सुरू करणे
१४. आईस्क्रीम पार्लर सुरू करणे
१५. भाजीपाला विक्री सुरू करणे
१६. ब्युटी पार्लर सुरू करणे
१७. मसाला मिरची उद्योग सुरू करणे
१८. कांडप उद्योग सुरू करणे
१९. वडापाव विक्री केंद्र सुरू करणे
२०. भाजी केंद्र सुरू करणे
२१. ऑटो रिक्षा सेवा सुरू करणे
२२. डीटीपी वर्क सुरू करणे
२३. स्वीट मार्ट सुरू करणे
२४. ड्राय क्लीनिंग सेवा सुरू करणे
२५. हॉटेल सुरू करणे
२६. टाइपिंग इन्स्टिट्यूट सुरू करणे
२७. ऑटो रिपेरिंग वर्कशॉप सुरू करणे
२८. मोबाईल रिपेरिंग सर्विस सुरू करणे
२९. गॅरेज सुरू करणे
३०. फ्रिज दुरुस्ती सर्विस सुरू करणे
३१. एसी दुरुस्ती सर्विस सुरू करणे
३२. चिकन मटन शॉप सुरू करणे
३३. इलेक्ट्रिकल सामान विक्री सुरू करणे
३४. पापड उद्योग सुरू करणे
३५. फळ विक्री सुरू करणे
३६. किराणा दुकान सुरू करणे
३७. आठवड्यातील बाजारातील दुकान सुरू करणे
३८. टेलिफोन बूथ सुरू करणे
३९. सगळ्या त्यातचे बिझनेस सुरू करणे
४०. असे टोटल 40 बिझनेस सुरू क
kanya vihah yojana marathi : लॉगीन, नोंदणी | कागदपत्रे | अर्ज
वसंतराव नाईक लोनसाठी लागणारी आवशक कागदपत्रे
- उत्दापनाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- प्रतिज्ञापत्र
- पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- कोटेशन
आता नेमका, कुठले-कुठले डॉक्युमेंट लागतात ते पण समजून घ्या, ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतोय. मग डॉक्युमेंट मध्ये व्यवस्थित दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रतिज्ञापत्र, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालणारे उत्पन्नाचा दाखला तुमचे उत्पन्न जास्त असेल तर या योजनेचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मागितला आहे, पासपोर्ट साईज फोटो, डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, मोबाईल नंबर, व्यवसाय सुरू करायचा आहे. मग त्याचं कोटेशन लागणारे म्हणजे समजा, तुम्ही स्टेशनरी शॉप सुरू करताय, मग त्यासाठी फर्निचर किती खर्च होणार आहे, कितीचा तुम्ही मनी भरणार आहे, त्याचं कोटेशन लागतं, बँक डिटेल्स लागतात, इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र | मत्स्य व्यवसायावर मिळवा 75% अनुदान | 2024
Vasantrao Naik Loan Online Apply
apply कस करायचं,ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, ही वेबसाईट आहे.http://vjnt.in यावर आपल्याला क्लिक करायचंय. click केल्यानंतर आपली सगळी माहिती भरून घ्यायची. मग तुमचा फोटो त्यानंतर तुम्हाला कसं वैयक्तिक कर्ज पाहिजे. वैयक्तिक कर्ज त्यानंतर पूर्ण नाव त्यानंतर अर्जदाराच्या आईचे नाव व तुमचं प्रथम नाव, मिडल नेम, लास्ट नेम त्यानंतर तुम्ही महिला आहात पुरुष आहात, जे पण असेल ते टाकून घ्यायचे.
जन्मतारीख, वय, किती आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर दुसरा असेल तर टाका जिथे जिथे हे रेड स्टार दिसताय ते भरणे गरजेचे आहे. त्यानंतर ई-मेल अड्रेस टाका. त्यानंतर तुम्ही कुठल्या श्रेणी मधून येतात, एसबीसी मधून येतात, भटक्या जमातीतून येतात, यापैकी जे असेल ते तुम्हाला ते टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे उपजात टाकून घ्यायचे, पॅन कार्ड नंबर, रेशन कार्ड क्रमांक आणि शैक्षणिक पात्रता भरून, तुम्हाला एकदा फोन चेक करून सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात.
घरगुती पॅकिंग व्यवसाय | खर्च किती येणार? | पद्धत
Vasantrao Naik Loan Offline Apply
आता ऑफलाइन जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर जे पण तुमच्या इथे जिल्हाधिकारी कार्यालय, तिथे तुम्हाला जायचंय आणि जिल्हाधिकार्यालयामध्ये तुम्हाला मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तिथे फॉर्म मिळेल जो की ऑफलाइन अर्ज असेल, तो तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि तुम्हाला हे कर्ज मी त्याची एक लाख पर्यंत आहे. काय नावाने ही योजना ओळखली जाते तर वसंतराव नाईक कर्ज योजना या नावाने ओळखले जाते, ज्यामध्ये आपल्याला एक लाख पर्यंत कर्ज मिळते.
नाबार्ड कुक्कुट पालन योजना: 50% सबसिडी सोबत 50 लाख पर्यंतच कर्ज , राज्य आणि केंद्र सरकार देणार
Vasantrao Naik Karj Yojana
या योजनेला वसंतराव नाईक कर्ज योजना या नावाने ओळखले जाते, ज्यामध्ये आपल्याला एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतात. म्हणजे आपल्याला एक रुपयाचं पण व्याज भरायचं नियमातेची हप्ते कसे असतात, जसे की तुम्ही ते बघू शकाल. डिटेल मध्ये त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे सगळ्यात आधी जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा आपल्याला 75 हजार रुपये मिळतात, हा पहिला हप्ता मिळतो. त्यानंतर दुसरा हप्ता म्हणजे 25000 रुपये आपल्याला जेव्हा आपला बिजनेस सुरु होतो कारण की सुरुवातीला आपण बिझनेस सुरू करण्याआधी इथे लोन साठी फाईल टाकतो. त्यानंतर आपल्याला 75000 मिळतात. त्यानंतर जसा आपला शॉप सुरु होतोय, मग सायबर कॅफे आहे व फळ विक्री आहे जे पण असेल, त्यानंतर तुम्हाला 25000 मिळणार आहे. तीन महिन्यानंतर अशाप्रकारे आपल्याला एक लाख रुपये मिळतात.
घरगुती व्यवसाय यादी: top 10 व्यवसाय च विश्लेषण
वसंतराव नाईक लोन योजनान्तर्गत कोनाला प्रधान दिले जाते | Kona is given priority under Vasantrao Naik Loan Scheme
कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे समजा विधवा महिला आहेत, ते जर फॉर्म भरता आहे तर त्यांचा फॉर्म पटकन सिलेक्ट होतो. निराधार व्यक्ती आहात किंवा तुम्ही तरुण मुले मुली आहात, शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे किंवा शासकीय निम शासकीय संस्थांमधून तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतला असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जातात. तुम्हाला सलूनच शॉप जरी सुरू करायचं आहे तरी तुम्ही हे सुरू करू शकणार आहात.
खेकडा पालन: खेकडा पालन कसे करायचे,एकदम सोप्या भाषेत
वसंतराव नाईक लोन परतफेड | Vasantrao Naik Loan Repayment
आता याला हप्ता किती सुरू होतो तर जेव्हा तुम्हाला हे पैसे मिळतात त्यानंतर 90 दिवसानंतर तुमचे हप्ते चालू होतात जे की तुम्ही 48 महिने परतफेड करू शकतात 2085 चा फक्त हप्ता असणारे, ज्यामध्ये व्याज काहीच नाहीये आणि जर तुम्ही हप्ता पूर्ण करू शकले नाही तर जेवढे पण तुमचे हाप्ते थकत जातील त्यावर तुम्हाला चार टक्के इतके व्याजाकाला जातात, अक्च्युली ते व्याज नाहीये पण जर का तुम्ही हफ्ते थकवत असाल तर तुम्हाला इथे 4% च्या थकलेल्या हप्त्यांवर व्याज लागतो.
शेळी पालन ऑनलाईन अर्ज: आताच अर्ज भरा आणि मिळवा 75% सबसिडी
वसंतराव नाईक लोन पात्रता | Vasantrao Naik Loan Eligibility
अशा प्रकारे मग कोण कोण अप्लाय करू शकता, मग तुमचं वय 18 ते 55 आहे, तुम्ही अप्लाय करू शकतायतुमच्या कुटुंबाच जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाखांपेक्षा कमी पाहिजेल. यादी तुम्ही कुठलेही लोन घेतला असेल आणि ते जर परतफेड केली नसेल तर तुम्हाला मिळणार नाही. बाकी सगळी माहिती इथे दिली आहेत, त्यामुळे ज्यांना पण बिझनेस सुरू करायचा आहे नवीन वर्षामध्ये, तुमचा संकल्प आहे की स्वतःचा बिजनेस सुरू करायचा आहे. या 40 पैकी एखादा बिजनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर नक्की अप्लाय करा. सगळी माहितीची लिंक तुम्हाला खाली दिली आहे. तिथे तुम्ही मराठीमध्ये वाचू शकताय. आपल्या करू शकता आणि अशाच इन्फॉर्मिटी माहितीसाठी, आमच notification वर yes करा, धन्यवाद.
Vasantrao Naik Loan website link | http://vjnt.in |
व्यवसाय कसा करयचा? | व्यवसाय प्रोसेस |
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more