shetkari Favarni Pamp Yojana 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेले आहे या ब्लॉगमध्ये शेतकरी असणार आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली उत्तम अशी योजना असणार आहे कारण तुम्हाला शेतीचा पंप आहे औषध फवारण्याचा जो पंप असणार आहे तो पण शंभर टक्के अनुदानावरती भेटणार आहे तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
Shetkari Favarni Pamp Yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आता 100% अनुदान वरती बॅटरी पंप आहे तो दिल्या जाणार आहे आणि याच्या वरती लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करणे गरजेचे असणार आहेत कारण लवकर शेवटची तारीख येणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर अर्ज केला तर खूप चांगले होईल तर चला त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
Shetkari Favarni Pamp Yojana 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो आता शेतकऱ्यांना आहे त्यांना 100% वरती अनुदान दिले जाणार आहेत व त्यांना बॅटरी पंप हा फवारणीसाठी मिळणार आहे यासाठी कृषी विभाग आहे त्यांच्या माध्यमातून महाडीबीटी त्यांचे पोर्टल आहेत त्या पोर्टल वरती तुमच्या अर्ज स्वीकारले जात आहेत त्यावर ती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच शेतकऱ्यांना जर शंभर टक्के अनुदानावरती हजर बॅटरी पंप फवारणी पंप जर त्यांना पाहिजे असेल त्यांनाच हा पण पहावा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल आहे त्यावर ती जाऊन त्यांनी अर्ज प्रक्रिया करणे गरजेचे असणार आहेत त्यासोबतच खरेभंगा आहे.
तो आता मित्रांना चालू झालेला आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विविध रिकांवरती औषधा मारावे लागतात ते औषध मारण्यासाठी सरकारने बॅटरी पंप हा त्यांच्याकडे उपलब्ध नसतो म्हणून सरकारने त्यांच्यासाठी हा बॅटरी कंपनी 100% अनुदानावरती पैसे ठरवलेले आहेत म्हणजे अगदी तुम्हाला हा पंप फ्री मध्ये भेटणार आहे तर हा कोणता देण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण अर्ज भरू शकता त्या अधिकृत वेबसाईटचे लिंक आपण वरती गेलेली आहे त्यावर तिचा आणखी ते गेल्यानंतर तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही फ्री मध्ये पंप घेऊ शकणार आहात.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 90% सबसिडी, फक्त दोन दिवसात मंजूर होईल, Electric Scooter Subsidy
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण शेतकरी श्री बॅटरी पंप आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या मित्रांना एक व्हाट्सअप ग्रुप आहेत तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारी शेतकरी योजनांबद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका लागणारे तोपर्यंत धन्यवाद.
मुंबई जिल्हा. 6: सन 2024-25 या वर्षात योजनेअंतर्गत चालू हंगामात ‘बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप’ च्या पुरवठ्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलच्या ऑनलाइन अर्जाद्वारे केली जाईल. महाडीबीटी पोर्टलमध्ये स्वारस्य असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी. अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2022-23 साठी कापूस, सोयाबीन आणि तीळासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक विशेष कृती आराखडा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने उत्पादकता आणि मूल्य साखळी विकास वाढवणे आणि कापूस, सोयाबीन आणि इतर तीळ पीक पद्धतींना प्रोत्साहन देऊन कापूस मूल्य साखळीला प्रोत्साहन देणे.
शेतात तलाव आणि विहिरी करण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान मिळेल, येथून अर्ज करा,Well Subsidy
कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लॉग इन करावे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी, जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी / उपविभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी वेबसाइट
- लाभार्थी (शेतकरी) “वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड” प्रविष्ट करा.
- “लागू करा” आयटमवर क्लिक करून
- “कृषी यांत्रिकीकरण” आयटमवर क्लिक करून
- “मुख्य घटक” आयटमवर क्लिक करा.
- “तपशील” आयटमवर क्लिक करा –
- “साधन घटकांची व्यक्तिचलित निवड”.
- “यंत्रे/उपकरणे आणि उपकरणे – पीक संरक्षण उपकरणे”
- “बॅटरी-चालित स्प्रे पंप (कापूस किंवा सोयाबीन)” आयटम निवडणे.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more