संजय गांधी निराधार योजना – मित्रांनो, तुम्हाला सरकारने काम करण्याचा आवाहन केलेला आहे. तुम्ही जर हे काम नाही केले तर तुमचं जे येणारे वेतन आहे, ते बंद देखील पडू शकतात. काय काम करायचं आहे, जेणेकरून तुमचं वेतन समोर देखील चालू राहील, पाहिजे तर मित्रांनो, याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपणास प्रयत्न करूयात. त्यासाठी हा blog शेवटपर्यंत नक्की वाचवा.
Table of Contents
शेतकऱ्यांच्या आधार कार्डचे महत्व | संजय गांधी निराधार योजना
गव्हर्मेंट काय करत आहे तर शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आहे, ते त्यांच्या बँक खात्यांसोबत लिंक करत आहे. प्रत्येक योजना भरतेवेळी शेतकऱ्याचा अकाउंट नंबर, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि इतर विविध डॉक्युमेंट गोळा करावे लागत होते. आता सरकारी अधिकारी अकाउंट नंबर लिहिताना पूर्णपणे त्याचा फायदा मिळत नव्हता.
जून महिन्यात पीएम किसान सन्मान निधी होणार बंद, काय कारण राहू शकते पहा
डीबीटी म्हणजे काय? | संजय गांधी निराधार योजना
गव्हर्मेंटने एक निर्णय घेतला आहे – डीबीटी, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर. याचा फायदा हा होऊ लागला की शेतकऱ्याच्या आधार कार्डसोबत एकच बँक खातो कोणतेही लिंक होऊ लागलं. त्यामुळे कोणतेही पैसे असो, एखादा योजनेचा फॉर्म भरताना जर अकाउंट नंबर चुकीचा दिला तरी, शेतकऱ्यांच्या आधार कार्डसोबत जे बँक खाते लिंक आहे, त्यामध्ये पैसे येऊ लागले.
Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply : विधवा महिलांना भेटणार 2 हजार रुपय महिना
विविध शासकीय योजना | संजय गांधी निराधार योजना
घरकुल योजना, पीएम किसान योजना, पीक विमा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना – या सर्व योजनांचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना टेन्शन नाही, डीबीटीने सगळे सोपे झाले आहे.
New Business Ideas Marathi: घरच्या घरी महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई
काम करण्याची प्रक्रिया | संजय गांधी निराधार योजना
गव्हर्मेंटने जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयानुसार तुम्हाला 31 मे 2024 च्या अगोदर तुमचा आधार कार्डचे झेरॉक्स, पासल्याबद्दलचा दाखला, आणि इतर सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या विभागामध्ये त्यांच्या अधिकाऱ्याकडे जमा करायची होते. परंतु, तारीख वाढवून जवळपास 15 जून 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे.
आवश्यक डॉक्युमेंट्स | संजय गांधी निराधार योजना
15 जून 2024 पर्यंत तुमचा हयात असल्याचा दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्डचे झेरॉक्स, आणि पासपोर्ट साईज फोटो, एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही जर हे जमा केले नाही तर तुमचे पेन्शन बंद देखील पडू शकतो.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना: संपूर्ण माहिती
हयात असल्याचा दाखला | संजय गांधी निराधार योजना
आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड तर आपल्याकडे आहे परंतु हयात असल्याचा दाखला कुठून आणायचा? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन फॉरमॅट दिलेल्या आहेत हयात असल्याच्या दाखल्याबद्दल. ते फॉर्म डाऊनलोड करायचे, प्रिंट करायचे, आणि भरून तहसील कार्यालयामध्ये नोंद द्यायची आहे.
MAha DBT बियाणे अनुदान योजना – रब्बी हंगामासाठी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
पेन्शन योजना कोणाला लागू आहे?
निवृत्तीवेतन योजना किंवा संजय गांधी निराधार योजना कोणाला लागू आहेत? जे निराधार लोक, विधवा महिला, अनाथ मुलं, अपंग व्यक्ती आहेत, त्यांना या योजनेचे पैसे लागू केलेले असतात.
महत्वाची सूचना | संजय गांधी निराधार योजना
मित्रांनो, तुमच्याकडे किंवा आसपास अशा कोणाला गरज असेल, तर त्यांना हा blog शेअर करा आणि त्यांची मदत करा. 15 जूनच्या अगोदर तुमच्या डॉक्युमेंट आवश्यक जमा करा, नाहीतर तुमचं पेन्शन बंद होऊ शकतं.
कसा वाटला हा blog ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारच्या नवनवीन blog साठी आपल्या website ला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, भेटूया पुढच्या blog मध्ये.
शेळी पालन ऑनलाईन अर्ज | येथे click करा |
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना | येथे click करा |
अल्पभूधारक शेतकरी योजना | येथे click करा |
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more
Onion prices in Maharashtra: कांद्याच्या भावात मोठी वाढ, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी
Onion prices in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक वाढ दिसून येत आहे, ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची … Read more