शेतीसाठी कर्ज पाहिजे?: शेती कर्ज कसे काढायचे एकदम सोप्या पद्धतीने विश्लेषण

शेतीसाठी कर्ज पाहिजे- शेतीसाठी कर्ज पाहिजे असल्यास खाली दिलेले Article वाचवा

कृषी कर्ज हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्यामुळे शेतीसाठी पैसे वाचवण्याचे माध्यम असते. शेतीसाठी काही जोड धंदा करायचा मनल तर पैसे तर लागणारच, यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी बँकेच्या दिशेने जातात. आणि हे बँकेचे कर्ज कस काढायचं या गोष्टीच ज्ञान नसल्याने महाहाराष्ट्रातील बरेच शेतकरी संकटात पडतात. या Article मध्ये मी तुम्हा पूर्ण माहिती देणार आहे. या Article मध्ये आपण कृषी कर्ज कस काढायचं, त्याची प्रोसेस कशी असते, बँक कर्ज किती देते, शेती किती असावी लागते, कर्जाचा intrest (व्याज) किती असते ह्या सगळ्या गोष्टी विषयी आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही आमच्या Website ला भेट दिली त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद चला तर मग चर्चेला सुरुवात करू.

शेतीसाठी कर्ज पाहिजे तर हे वाचवा

भारतातील व्यक्तींनी सुरू केलेल्या प्राथमिक व्यवसायांमध्ये शेतीला प्रमुख स्थान आहे. त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवण्याची संधी आहे, ज्याचा उपयोग त्यांच्या कृषी उपक्रमांमध्ये गुंतवणूक किंवा उत्पादन वाढवण्यासारख्या अल्पकालीन गरजांसाठी विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. भारत हा वित्तीय संस्था आणि बँकांमध्ये मुबलक असलेला देश असल्याने, शेतकऱ्यांना शेती कर्ज मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते त्यांच्या शेताची उत्पादकता प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास आणि वाढवण्यास सक्षम करतात.

शेती कर्जाचे प्रकार(Types of Agricultural Loans)

  1. पीक कर्ज/किसान क्रेडिट कार्ड
  2. कृषी मुदत कर्ज
  3. कृषी कार्यरत भांडवल कर्ज
  4. शेती यांत्रिकीकरण कर्ज
  5. कृषी सुवर्ण कर्ज
  6. फलोत्पादन कर्ज
  7. वनीकरण कर्ज
  8. विविध उपक्रमांसाठी कर्ज

कृषी कर्जाचे फायदे काय आहेत?

कृषी कर्जांचे फायदे खूप आहेत. त्यातून शेतीच उत्पादन वाढते आणि त्यातून पैसे भेटून तुमची परस्थिती बद्दलते यात मला काही शंका वाटत नाही . या कर्जांनी शेतीसाठी आवश्यक उपकरणे, बीज, खते, पाणीपुरवठा आणि इतर शेतीसंबंधी सहाय करणाऱ्या वस्तू घेऊन शेतीची growth fast करता येते. त्यासोबत, कृषी कर्ज शेतकर्‍यांना शेतीसाठी अधिक धनसंपदा उपलब्ध करून देते,

कृषी कर्जासाठी अर्ज करण्याचे टप्पे

कृषी कर्ज देणाऱ्या बँकचा संशोधन

सगळ्यात पहिले आपल्याला कोणती बँक कर्ज देते त्या बँकांचा शोध घेणे आणि त्यांची location कोठे आहे आणि बँकचा वर्किंग taming काय आहे ह्या सर्व गोष्टीचा शोध घेणे अवशक आहे. ह्या गोष्टीचा शोध घेतल्याच्या नंतर तिथल्या बँक manager ला भेट देणे गरजेचे आहे. आणि तिथे जाऊन विचारपूस करणे गरजेचे आहे. त्यांना ह्या गोष्टी अवश्य विचारा कि , कर्ज किती भेटणार, कागतपत्रे काय लागणार, कर्जाला किती वेळ किती लागणार ह्या गोष्टी विचारणे खूप आवशक आहे.


आवश्यक कागदपत्रे गोळा करणे

कोणतेही कर्ज काढायचे असेल तर तुम्हाला काही कागतपत्रे लागतात ह्या गोष्टी आपण चुकू शकत नाही, मी खाली कागतापात्राची लिस्ट दिली आहे ती अवश्य वाचवा.

1 लाखा पर्यंतच्या कर्जासाठी लागणारी कागतपत्रे
  1. नमुना ८ अ उतारा
  2. ७-१२ उतारा
  3. सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला
  4. परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचं प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट)
1 लाखा पेक्ष्या जास्त कर्जासाठी लागणारी कागतपत्रे

1 लाख पेक्ष्या जास्त कर्ज लागत असेल तर तुम्हाला हेही कागतपत्रे गोळा कराव लागेल

  1. शेतीचा नकाशा
  2. बेबाकी/हैसियत प्रमाणपत्र (अन्य कोणत्या बँकेचं कर्ज नसल्याचा दाखला)
  3. ओलीताचं प्रमाणपत्र
  4. चतु:सीमा प्रमाणपत्र
  5. कृषी उत्पन्नाचा दाखला  

काही दुसरे पण कागतपत्रे लागतील, ते म्हणजे आधार, pancard, हे common documents आहेत हे तुम्हाला माहित असेल


कर्ज अधिकाऱ्यांची बैठक

हे सगळे कागतपत्रे जमा झाल्याच्या नंतर एक वेळेस बँक manager ला भेट देणे गरजेचे आहे.

कृषी कर्ज (Agriculture Loan) देणाऱ्या बँका

  1. आयसीआयसीआय बँक,
  2. सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
  3. बँक ऑफ इंडिया,
  4. करूर वैश्य बँक,
  5. आंध्रा बँक कॅनरा बँक,
  6. इको बँक इ. आहेत.
  7. SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया,
  8. बँक ऑफ महाराष्ट्र,
  9. युनियन बँक ऑफ इंडिया,
  10. HDFC बँक,
  11. अलाहाबाद बँक,
  12. बँक ऑफ बडोदा

बँकांचा व्याज दर


HDFC बँक 10.50% पासून शुरू
SBI बँक 11.15%-15.30%
पंजाब नेशनल बँक 10.40%-16.95%
ICICI बँक 10.65% पासून शुरू
एक्सिस बँक 10.49% पासून शुरू
कोटक महिंद्रा बँक 10.99% पासून शुरू
इंडसइंड बँक 10.49% पासून शुरू
IDFC फर्स्ट बँक 10.75% पासून शुरू
बजाज फिनसर्व 11.00% पासून शुरू
टाटा कैपिटल 10.99% पासून शुरू
मनी व्यू 15.96% पासून शुरू
बजाज फिनसर्व 11.00% पासून शुरू
फेडरल बँक 11.49% पासून शुरू
डीएमआई फाइनेंस 12.00% -40.00 पासून शुरू
L&T फाइनेंस 12.00% पासून शुरू
क्रेडिटबी 12.25% -30.00 पासून शुरू
मनीटैप 13.00% पासून शुरू
पिरामल कैपिटल 12.99% पासून शुरू
आदित्य बिड़ला 13.00% पासून शुरू
CASHe 27.00% पासून शुरू

हेही वाचवा

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group