लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूरी कधी होणार?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांकडून लाखो अर्ज दाखल झालेले आहेत. परंतु, अनेक अर्ज सध्या पेंडिंग स्थितीत आहेत. अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया आणि अर्ज पात्र असेल की अपात्र, याबद्दल माहिती कधी होणार आहे, याची तपशीलवार माहिती आजच्या blog च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सर्वात अदोगर तुम्ही तपासा कि, तुम्ही जो अर्ज भरला आहे, त्यात सर्व कागदपत्रे बरोबर uploadकेली आहेत की नाही. त्यानंतर तपासा कि तुम्ही पूर्ण माहिती बरोबर भरली की नाही. जर तुम्ही हे सर्व गोष्टी अचूक पद्धतीने भरल्या असतील तर काही काळजी करू नका तुमचा अर्ज 100% मंजूर होईल.
आणि ज्या लोकांनी त्याचा अर्ज अंगणवाडीमध्ये जाऊन भरला त्या सर्व लोकांचे अर्ज अदोगर मंजूर होतील, कारण योजनेला मंजुरी ही अंगणवाडीमधेच भेटणार आहे, असा GR आहे.
सर्वांचे अर्ज 15 जुलै पासून मंजूर होण्यास सुरुवात होणार आहे.
जीआर नुसार अंमलबजावणी
28 जून 2024 च्या जीआर नुसार, राज्यांमध्ये योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये चार जुलैला काही बदल करण्यात आले आणि कागदपत्राची काही अटी शिथिल करण्यात आल्या.
भारतीय post बँक ची नवीन योजना, मात्र 555 रुपय प्रीमिअम भरा आणि 10 लाख रुपय पर्यंतचा विमा मिळवा
अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा रोल
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घेण्यात येते. ग्रामसेवक, तलाठी इत्यादींनी मदत करावी, असे सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकाला गावातील स्त्रियांची ओळख असते आणि त्यामुळे त्यांना पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे सोपे जाते. अर्ज जमा करणे आणि प्राथमिक तपासणी करणे ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांना दिली जाते.
अर्ज प्रक्रियेचे टप्पे
ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्यांची प्राथमिक तपासणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाते. जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या अर्जांना अंतिम मंजुरी देते.
एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! एवढा कमी सिबिल स्कोर असला तरी पण ग्राहकांना फक्त 9.55 % इंटरेस्ट रेट वर मिळणार होम लोन
केवायसी प्रक्रिया
अर्ज पात्र झाल्यानंतर, केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी प्रक्रिया ओटीपी किंवा बायोमेट्रिकन माध्यमातून होईल. अर्ज पात्र ठरलेल्यांना एक जुलैपासूनच मानधन मिळणार आहे.
पोर्टल आणि अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन पोर्टल अद्याप पूर्णपणे सुरु न झाल्याने, साधारणपणे 10 ते 12 लाख अर्ज आलेले आहेत. पोर्टल सुरु झाल्यानंतर अधिक लाभार्थ्यांचे अर्ज घेतले जातील. 15 सप्टेंबरपर्यंत अर्जांचे वितरण होऊ शकते. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि पात्र अर्जांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.
महत्वपूर्ण सूचना
अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायचे नाही. मोफत अर्ज प्रक्रिया अंगणवाडी सेविका किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत केली जाऊ शकते.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. अर्ज प्रक्रिया समजून घेणे आणि अर्ज करताना योग्य पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या त्रासाशिवाय, अंगणवाडी सेविका किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज भरता येईल.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more