जर तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड, पिवळं, केसरी, पांढरं, एपीएल, बीपीएल किंवा अंत्योदय कोणतंही रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी चेतावणी आहे. 15 जुलै 2024 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन तीन ते चार नियम लागू होत आहेत ज्यामुळे वेळीच काही गोष्टी केल्या नाहीत तर रेशन कार्डधारकांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. यामध्ये काही गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारकांचा मोठा फायदा देखील होणार आहे.
Table of Contents
रेशन कार्डच्या अन्नपुरवठा संदर्भात अपडेट
रेशन कार्डच्या अन्नपुरवठा संदर्भात एक मोठं अपडेट समोर आलं आहे. काही नियम बदलले असून 2024 पासून लागू होतील. जनतेला होणार आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती आम्ही या लेखात समजून घेऊयात. काय तुम्हाला करावे लागेल की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही फटका बसणार नाही, तुमचं रेशन बंद होणार नाही, आणि कुठली कारवाई होणार नाही.
नियम बदल आणि अडचणी
माणसाप्रमाणे पाच किलो धान्य मोफत पुरवलं जातं, पण एक जुलै 2024 पासून आता नियम बदलले आहेत. आता इथून पुढे रेशन कार्ड देखील तुम्हाला मिळणार नाही. गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 च्या नुसार मोफत धान्य दिलं जातं, परंतु या ठिकाणी मोठा बदल करण्यात आलेला आहे.
अपात्र राशन कार्डधारकांची यादी
अपात्र राशन कार्डधारकांची यादी तयार करण्यात येणार आहे. अशा काही व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत की ज्यांची उत्पन्नाची मर्यादा खूप जास्त आहे. त्यांच्या परिस्थिती गरीब नसतानाही ते राशन घेत आहेत. त्यामुळे काही वेळा लोकांकडे जर राशन कार्ड असेल तर नवीन नियमांनुसार त्यांच्या राशन कार्डची पडताळणी करण्यात येईल.
पात्रता आणि कारवाई
जो रेशन कार्डधारक आहे, ज्याने स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर जर खरेदी केलेलं असेल, तर त्याने रेशन कार्ड घेऊ नये. जर असे सापडले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यानंतर, जर चार चाकी गाडी, ट्रॅक्टर किंवा बंदुकीचा लायसन्स असेल तर देखील रेशन घेण्यासाठी पात्र नाहीत.
उत्पन्न मर्यादा
गावांमध्ये जर वर्षाला दोन लाख आणि शहरात वर्षाला तीन लाख रुपये कमवत असाल तर रेशन घेण्यासाठी पात्र नाहीत. त्यामुळे असे व्यक्ती त्यांचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात सरेंडर करायला पाहिजे.
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचं देखील आता बंधनकारक आहे. 30 जूनपूर्वी रेशन कार्डची आधार कार्डशी लिंकिंग करायला पाहिजे. त्यासाठी आवश्यक दस्तऐवज आधार कार्ड, रेशन कार्ड, इन्कम प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, फोटो, बँक पासबुक असे जमा करावे लागतील.
बोगस रेशन कार्ड धारकांची नावे हटवणे
काही बोगस रेशन कार्ड धारकांची नावे रेशन कार्ड मधून हटवण्यात येणार आहेत. सर्व जिल्ह्यातील स्वस्त दुकानधारकांना आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर सर्व शिधापत्रिका घेण्यात याव्यात. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा आधार कार्डशी लिंकिंग करून घ्या.
परिवारातील सदस्यांची माहिती अपडेट
तुमच्या परिवारातला कुठलाही सदस्य वाढला किंवा कमी झाला असेल तर त्याची माहिती अपडेट करावी. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. रेशन कार्डची आधार लिंकिंग आणि केवायसी करणे आता बंधनकारक आहे.
महिला व मुलींसाठी विविध योजना कोणत्या आहेत आणि त्यांचा लाभ किती आहे, या योजनांमध्ये एवढे पैसे भेटतात
निष्कर्ष
ही होती रेशन कार्डच्या संदर्भातील नवीन अपडेट. आम्ही अश्याच latest update देत असतो तरी आमच्या whatsapp group आणि telegram group जोइंत करा.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more