मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची वेबसाईट लिंक आली आहे, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना फॉर्म सुरू झालेले आहेत. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे.
Mukhyamantri maza Ladka Bhau Yojana
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची वेबसाईट लिंक
या योजनेची वेबसाईट सुरू झालेली आहे. आता फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. हे बघा, पहिले गुगल वरती तुम्हाला यायचं आहे आणि रोजगार सर्च करायचा आहे. सुरुवात पासून सांगतो म्हणजे व्यवस्थित समजेल. स्वयं रोजगार, स्वयं असा टाईप करायचं आहे आणि महास्वयं डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट येईल, यावरती क्लिक करायचं आहे. महास्वयं ही वेबसाईट आलेली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना फॉर्म भरताना
महास्वयं वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरणार आहात. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना महास्वयं ही वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. आता फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती बघू. पहिली पीडीएफ बघा, त्यांनी पहिली पीडीएफ दिलेली आहे, ती वाचू.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
योजने संदर्भात काय महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, काय संक्षिप्त माहिती आहे ती बघू. उमेदवाराची पात्रता 18 ते 35 वर्ष असावी. किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय पदविका, पदवीधर पदवी असावी. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा. डोमिसाईल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आधार नोंदणी असावी. उमेदवारांची बँक खाते संलग्न असावे. कौशल्य रोजगार कौशल्य नावीन्यता विभागाच्या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी. पेमेंट बारावी पास असो किंवा आयटीआय असो, माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची नोंदणी प्रक्रिया
आता फॉर्म कसा भरायचा बघू. नोंदणी नाव दिसत आहे, नोंदणी वरती पहिले क्लिक करायचं आहे. नोंदणी वरती क्लिक केलं आणि तुमच्या समोर पेज ओपन होईल. नवीन नोकरी साधक पेज ओपन झाल्यानंतर तुमचं नाव, आडनाव, मिडल नेम, जन्मतारीख, लिंक, आधार आयडी, मोबाईल नंबर टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे.
ओटीपी आणि फॉर्म भरताना
नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर स्क्रीन मिळेल. ओटीपी झाल्यानंतर डायरेक्ट लॉगिन होईल. पूर्ण फॉर्म भरायचा आहे. शैक्षणिक माहिती, कागदपत्रांची माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट करायचं आहे.
प्रमाणपत्र आणि नोकरी संधी
सबमिट केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र डाऊनलोड करून ठेवायचं आहे. हे प्रमाणपत्र पुढे रोजगार संधी मिळण्यासाठी गरजेचं आहे.
फॉर्म पूर्ण झाल्यानंतर
संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड मिळणार आहे. हे कार्ड सांभाळून ठेवायचं आहे. रोजगार मेळावा असो किंवा काही योजना असो, हे कार्ड लागणार आहे.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. वेबसाईट सुरू झालेली आहे. वेबसाईटवर फॉर्म भरा आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना संदर्भात नवीन अपडेट मिळेल. whatsapp group ला जॉईन करा, जास्ती जास्त शेअर करा, आणि telegram group जॉईन करा. धन्यवाद.
Mukhyamantri maza Ladka Bhau Yojana official
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची वेबसाईट -> https://rojgar.mahaswayam.gov.in
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more