चहा व्यवसाय माहिती: या नवीन पद्धतीने करा चहाचा व्यवसाय

चहा व्यवसाय माहिती – आजच्या blog मध्ये बघूया चहाचा व्यवसाय. व्यवसाय ऐकायला छोट्या वाटत असेल, तुम्हाला पण विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही चहाचा व्यवसाय सुरू करताल. तेव्हा तुम्हाला खूप जास्त नफा या व्यवसायामधूनच मिळेल. चहाचा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्यासोबतच नाष्टाचे व्यवसायातून कसा जास्त फायदा होईल आणि चहाचा व्यवसाय कसा मोठा करायचा हे सगळं या blogमध्ये सांगणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

तर हा blog पूर्ण वाचवा. चहा बनवण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यातून किती प्रॉफिट राहत हे मी blog मध्ये सांगितलेला आहे. त्या अगोदर सुरुवात कशी करायची हे बघुयात. हा blog सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी चांगल्या जागेचा शोध घेणे गरजेचे आहे. चहाच्या दुकानाची जागा निवडण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल कारण या व्यवसायात जास्त प्रॉफिट साठी जागा निवडणे महत्त्वाचे आहे. चहाच्या व्यवसायासाठी अशा ठिकाणी जागा निवडावी जिथे गर्दी जास्त असेल किंवा लोकांचे जाण असेल तर मग जाणून घेऊया आपण चहाचे दुकान कुठे कुठे सुरू करू शकता .

चहाचा व्यवसाय कुठे टाकावा? | चहा व्यवसाय माहिती

चहाच्या व्यवसायासाठी अशा ठिकाणी जागा निवडावी जिथे गर्दी जास्त असेल किंवा लोकांचे जाण असेल. तर मग जाणून घेऊया आपण चहाचे दुकान कुठे कुठे सुरू करू शकता. चहाचे दुकान चौकाच्या ठिकाणी पाहिजे, पार्कच्या जवळ, बस स्टँड जवळ, चित्रपटगृहांजवळ, रेल्वे स्टेशन जवळ, दवाखान्याजवळ, बँकेजवळ, कॉलेज जवळ, बऱ्याच ठिकाणी सुरू करता येईल. जागा निवडल्यानंतर चहाचे दुकान ऍक्टिव्ह बनवा. त्यामुळे ग्राहक दुकानाकडे आकर्षित होतील.

post office ppf scheme 15 years calculator : PPF अंतर्गत मिळवा भरपूर व्याज

चहाचा सुरु करण्यसाठी आवशक वस्तू | चहा व्यवसाय माहिती


त्यामुळे ग्राहक दुकानाकडे आकर्षित होतील. चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गॅस चहाचे कप चहा बनवण्यासाठी पातेले थर्मास ग्राहकांना बसण्याची व्यवस्था हे महत्त्वाचं आहे. का चामाल जसे की दूध, साखर चांगल्या क्वालिटीची चहा पावडर इत्यादी तुम्ही बनवलेल्या चहाची किंमत इतरांपेक्षा कमी ठेवण्यासाठी तुम्हाला कच्चामालपण कमी किमतीमध्ये घ्यावा लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कच्च्या मालाचीच गुणवत्ता बघणार नाही. तुम्हाला कच्चा माल योग्य मार्केट मधून घ्यावा लागेल.

तेव्हा तुम्ही बनवलेला चहा सर्वांना स्वादिष्ट लागेल. स्वस्त तूप घेण्यासाठी तुम्हाला अशा दुकानांचा शोध घ्यावा लागेल जिथे कमी किमतीत चांगलं दूध मिळेल. मार्केटमध्ये दूध होलसेल मध्ये विकणारे पण असतात किंवा सकाळी दूध जा गाडीमध्ये येते तिथून पण तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमचा व्यवसाय गावाकडे असेल तर डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्याकडून हे दूध विकत घेऊ शकता. साखर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन साखरेच्या कृपेने कडून साखर घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. चहा पावडर चहा पावडर घेताना तुम्हाला लक्ष द्यावे लागेल कारण जर तुम्ही चुकीची चहा पावडर घेतली तर चहाची क्वालिटी ही तुम्ही चांगली देऊ शकणार नाही. त्यामुळे चहा पावडर घेताना योग्य कॉलिटी ची खात्री करूनच घ्या.

vasantrao naik loan yojana : मिळवा तब्बल 40 व्यवसायावर बिनव्याजी कर्ज

चहाच्या व्यवसायात किती नफा आणि खर्च होतो? | चहा व्यवसाय माहिती

आपला पाणी करता येते, आम्हाला महिन्याला साधारण किती रुपये कमवू शकतो हे बघूयात. मी एकदा एका ठिकाणी चहा पिण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना विचारले की रोज किती ग्लास चहा विकतात. तर त्यांनी सांगितलं की रविवारी सहाशे सातशे ग्लास आणि इतर दिवशी तीनशे क्लास. मग मी कॅल्क्युलेशन केला सहा दिवसात 300 कप चहा म्हणजे आठवड्याला 1800 कप, रविवारी 700 म्हणजेच एका संपूर्ण आठवड्यात अडीच हजार कप, एका महिन्यात चार आठवडे म्हणजेच अडीच हजार गुणिले चार दहा हजार चहा. एकाच चहाची किंमत दहा रुपये होती. मग दहा हजार गुणिले दहा एक लाख रुपये. आता त्यातून एक चहासाठी पाच रुपये खर्च धरला तरी एक लाखातून पन्नास हजार रुपये खर्च आणि 50 हजार रुपये नफा बघा. मग किती नफा असतो.

घरगुती पॅकिंग व्यवसाय | खर्च किती येणार? | पद्धत

 चहाच्या व्यवसायाला फेमस कसा करायचा?

या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी चहाचे दुकान फेमस करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी त्याच्या गोष्टी कराव्या लागतील. हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर हे लक्षात घ्या की आजकाल प्रत्येक गल्लीमध्ये चहाचे दुकान असते. त्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीतच करावा लागेल. त्यामुळे तुमचा दुकान फेमस होईल चला तर बघूया.

एक स्वच्छतेकडे लक्ष द्या:


तुम्हाला माहीतच असते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नामते. तुम्हाला स्वच्छतेकडे लक्ष द्यावे लागेल. चहा या व्यवसायाचे खूप महत्त्वाचे आहे की आपले दुकान स्वच्छ ठेवावे लागेल. दुकानाचे साफसफाई सोबतच आपले दुकान छान दिसले पाहिजे. तसेच ज्या कपामध्ये ग्राहकांना चहा देणार आहात त्याच्या स्वच्छतेवर पण विशेष लक्ष द्यावे लागेल.

घरगुती व्यवसाय यादी: top 10 व्यवसाय च विश्लेषण

बसण्याची चांगली व्यवस्था ठेवा:

जास्त दुकानावर थोडा वेळ बसण्यासाठीच येतात. त्यांना बसण्यासाठी चांगली जागा असणे गरजेचे आहे. तुमच्या दुकानात बसण्याची जागा व्यवस्थित असेल तर लोक तुमच्या हॉटेलवर येतील आणि तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज: आताच अर्ज भरा आणि मिळवा 75% सबसिडी

 मनोरंजनाची व्यवस्था:

तीन मनोरंजनाची व्यवस्था तुम्ही तुमचे दुकान मनोरंजनाची व्यवस्था करू शकता. त्यामुळे ग्राहक जास्त वेळ तुमच्या दुकानावर थांबतील.

दुग्ध व्यवसाय कर्ज|आता दुग्ध व्यवसाय कर्ज मिळवणे झाले सोपे|2024|च्या नियमनुसार

बिस्किटाची सोय:

तुम्हाला माहीतच असेल की चहा सोबत तुम्ही बिस्किट हि ठेवू शकता. कारण साधा चहा काही लोकांना आवडत नाही त्यामुळे चहा सोबत बिस्कीट ची व्यवस्था असेल तर तुमची कमाई थोडी अधिक वाढेल.

खेकडा पालन: खेकडा पालन कसे करायचे,एकदम सोप्या भाषेत

नाष्ट्याची सोय:


बिस्किट सोबत नाश्त्याचे व्यवस्था ही तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुम्हाला डबल फायदा होईल. जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला चहाच्या हॉटेलची चांगली सजावट करावी लागेल. हॉटेलचे डिझाईन कलरफुल व आकर्षक बनवा. त्यामुळे ग्राहकांना दुकानाकडे बघून फ्रेश वाटेल व त्याच्या पिण्यासाठी.

कुक्कुट पालन शेड खर्च आणि शेडची Design | पूर्ण माहिती

ऑनलाईन चहा विकणे:

ऑनलाईन चहाचे दुकान एक नवीन पद्धत. ऑनलाइन याचा अर्थ असा नाही की तुम्ही वेबसाईटवर जाऊन चहा विका. ऑनलाइन चहा पण यामुळे म्हणतो की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी जाऊन चहाची डिलिव्हरी करू शकतो. आता सध्या सर्वांना सगळ्या गोष्टी जागेवर पाहिजे असतात. मित्रांनो या पद्धतीने व्यवसाय केला तर लवकर फेमस होऊ शकतात आणि तुम्ही या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group