कर्जमाफी 2024 यादी : राज्य शासनाची नवीन कर्जमाफी योजना, या जिल्ह्यांना भेटणार कर्जमाफी

कर्जमाफी 2024 यादी : कर्ज माफीची पहिली यादी जी की 18 ते 20 जुलै दरम्यान लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काही जिल्हेच पात्र म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 11 ते 12 जिल्ह्यांना तसेच पात्रता देण्यात आलेली आहे. आणि पहिली यादी जी की 18 ते 20 जुलै दरम्यान लागणार आहे. कारण की गेल्या काही काळातील दोन लाखापर्यंत चर्चा खूपच जास्त चर्चेत होत्या. परंतु अध्यापक किती लाखापर्यंतचे कर्जमाफी आणि कोणती शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ भेटणारे कोणती शेतकर्याचे अपात्र केले जाणारे हे सर्व काही माहिती आपण blog च्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

तर शेतकरी माहिती की माझ्या गेल्या काही काळापासून कर्जमाफी संदर्भातील बऱ्याच काही चर्चा होऊ लागले. त्याच्याच माध्यमातून राज्य शासनाने एक भूमिका आता गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवसापूर्वी घेतली होती आणि कालच्या एका बैठकीमध्ये त्यांनी एक अशी भूमिका पार पाडलेले राज्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ दीड लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली आहे. शेतकरी मित्रांनो अद्याप त्याचा जीआर अजून निघाले नाहीत, परंतु लवकरात लवकर जीआर आता निघणार आहे. जीआर त्याचा निर्गमित होणार आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी कितव्या सालातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणारे आणि कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणारे हे आपण या blog च्या माध्यमातून जाणून घेऊया.

शेतकऱ्याच अजून एक वेळेस कर्ज माफ होणार शासनाची नवीन सूचना, पहा लाभार्थी कोण

तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी त्याच्या पात्र बसणारे ज्यांनी समाज 2000 21 22 किंवा 2016 17 पासून जे लोन घेतले होते ते पण शेतकऱ्यांचे पात्र असणारे. म्हणजे एकंदरीत विचार केला असता तर मागील सर्व दीड लाखावर कर्जमाफी मागील 16 17 पासून ते 18 19 पर्यंत किंवा 20 21 22 23 पर्यंतचे सरसकट दीड लाखापर्यंत कर्जत माफ होणारे. जर कधी तुमचं दोन लाखापर्यंत लोन कोणत्या बँकेचे घेतलेले तर याच्यात ते मान्यता देण्यात येणार नाही. कारण की दोन लाखावर कर्जमाफीला अद्यापही मान्यता शासन मान्यता नाहीत. फक्त दीड लाखापर्यंत सरसकट याच्यात कर्ज माफ केल्यावर तुमचा दीड लाखापर्यंत सातबारा केल्या जाणार आहेत आणि बहुतांशी शेतकरी म्हणजेच ती कर्जत बुडून खूप म्हणजेच किती झाल्यामुळे अडचणीत आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना परत दुबार लोन देण्याचे पण शासनाने ठरवलेले.

मनरेगा गोठा योजना 2024 :जनावरांच्या शेडसाठी सरकार देत आहे 1 लाख 60 हजार अनुदान, योजनेची पात्रता पहा

पहिल्या टप्प्यात कर्जमाफी 2024 यादीमध्ये किती जिल्हे असणार आहेत?

तर कोणते ते 11 जिल्हे सविस्तर अगदी काही म्हणजे पहिल्या टप्प्यातील अकरा जिल्हा करतात. कर्जमाफीची पहिली यादी लागणार. कोणते कोणते जिल्हे आपण सविस्तर जाणून घेऊया:

  1. बुलढाणा
  2. बीड
  3. अमरावती
  4. सोलापूर
  5. नाशिक
  6. धुळे
  7. चंद्रपूर
  8. नागपूर
  9. अकोला
  10. सातारा
  11. सांगली

सातबारा कोरा आणि दुबार लोन

आता कोणत्या शेतकऱ्यांनी दुबार लोन भेटू शकते हे आपण संदर्भात घेऊया. ज्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा होईल तसेच त्यांना परत दुपार लोन दिले जाणारे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांकरता म्हणजेच की राज्य शासनाने हा खूप मोठा केलेला आहे. दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज म्हणजे मागील जवळपास मागील चार ते पाच व्यक्ती वर्षांतील कर्जमाफीच्या माध्यमातून होणारे.

शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना

आता दोन लाखावरील काय झालं तर शेतकरी कोणती गोष्ट करण्यात. ही जी कर्जमाफी होणारे कोणत्या योजनेअंतर्गत होणारे तर शेतकरी शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे. जी की 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिली एकदा जी राबवण्यात आलेली होती. त्याच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंत कर्जमाफी भरणे झाली होती. त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळजवळ 50 टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला. परंतु राहिलेले उरुळी शेतकरी ते त्यांचे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी केली. त्याच्यानंतर त्यांना जवळ जवळ 90 92 टक्के शेतकऱ्यांचा लाभ भेटला.

सौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र, 60% सबसिडी मिळणार, सर्वांच्या घरावर सौर ऊर्जा पानेल लागणार

पुनर्गठित कर्ज

परंतु आता ज्यांचा पुनर्गठण पण त्याच्यात माफ केले जाणार आहे की नाही, कारण की ज्या पण शेतकऱ्यांनी पुनर्घटन केलेला आहे अशा शेतकऱ्यांचा तर तुम्हाला सांगू शकते पण पुनर्घटित येतात माफ केले जाणार आहे. आणि तुम्ही एक ते दीड लाख पर्यंत तुमचा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपण थोडक्यात जाणून. शेतकरी यादी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये 11 जिल्हे त्याच्या पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने देण्याचे ठरवले.

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

शेतकरी मित्रांनो हे सर्वात म्हणजे पहिल्या टप्पेतील सर्वात अगोदरचे जिल्हे आहेत. आता राहिलेले उर्वरित जिल्ह्यांची यादी कधी लागणार आहे, म्हणजे यांच्याकरता दुसऱ्या देखील टप्प्यात दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या यादी लागणार आहेत. हे जिल्हे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान लागणार आहेत.

सरकारी बोरिंग योजना अंतर्गत free बोरिंग, लगेच अर्ज करा या योजनेला

शेतकऱ्यांसाठी सूचना

याच्यात फक्त दीड लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे सर्व माहिती राज्य शासनाने दिलेली आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी योग्य ती माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group