उद्योग व्यवसायांची यादी – 8 नवीन व्यवसायांची माहिती देतोय. यातील काही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागत, तर काही व्यवसाय शून्य रुपये भांडवला चालू होतात. काही व्यवसाय साठी थोडीशी जागा, तर काही व्यवसाय घरातून देखील चालू केले जाऊ शकतात. काही व्यवसाय फार जुने आहेत, तर काही व्यवसाय हे नजीकच्या काळातच चालू झालेल्या असून त्यांना डिमांड भरपूर जास्त आहे.
Table of Contents
उद्योग व्यवसायांची यादी
जे जर तुम्ही लवकरात लवकर चालू केले तर तुम्ही ज्या दिवशी चालू कराल त्याच दिवसापासून कमाई चालू करू शकता. आणि हे सुद्धा अतिशय कमी गुंतवणुकीत म्हणजे अगदी 100 200 रुपयांच्या गुंतवणुकीत चालू करण्यास सारखे देखील काही व्यवसाय या पंचवीस व्यवसायांच्या लिस्टमध्ये आहेत. हा blog जर एखाद्याने पूर्ण जर बघितला तर तो त्याच्या गावात त्याच्या गावात असलेल्या कंडिशननुसार तुझ्या ठिकाणी राहतो, तिथल्या असलेल्या लोकांच्या नुसार त्याला या लिस्टमध्ये एक तरी व्यवसाय असा सापडेल की तो तात्काळ चालू करू शकतो.
देशाच्या कोणत्याही भागात चालू शकणारे 8 नवीन व्यवसाय हे व्यवसाय कुठेही चालू शकतात, तुम्ही खेडेगावात ग्रामीण भागात किंवा शहरी विभागात जरी राहत असाल तरी व्यवसाय चांगलेच यशस्वी होऊ शकतात. या 8 व्यवसायांपैकी तुम्ही कुठलाही व्यवसाय जरी सुरू केला पहिली गोष्ट तर हे अतिशय कमी भांडवला चालू होतील आणि लवकरात लवकर तुमचे कमाई देखील व्हायला सुरुवात होईल. blog मध्ये आम्ही तुम्हाला 8 व्यवसायांची एक टप्पे वाईज माहिती देणार आहोत.
blogमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक व्यवसायाची पाच मुद्द्यांच्या आधारावर माहिती देणार आहोत. आम्ही व्यवसायाला भांडवल किती लागेल, जागा किती, याच्या मशीन साठी लागणारी किंमत, खर्च लेबर खर्च किती, दररोजचा किती नफा, आणि महिन्याला किती नफा असे पाच मुद्दे प्रत्येक व्यवसाय विषयी सांगणार आहोत. व्यवसाय विषयी संक्षिप्त माहिती blog मध्ये तुम्हाला 8 ही व्यवसायाच्या विषयी भेटेल, पण blog जर शेवटपर्यंत वाचला तर एक तरी व्यवसाय करण्याची तुमची इच्छा निर्माण होईल. इतके यशस्वीपणे चालणारे हे व्यवसाय आहेत.
चला तर सुरू करूयात. हा blog ग्रामीण भागात किंवा शहरी किंवा देशातल्या कानकोपऱ्यात कुठेही व्यवसाय जर करायचा म्हटला तर आपल्या मनात प्रश्न येतो की व्यवसाय कोणता करावा? आपण ग्रामीण भागात राहतोय हा व्यवसाय चालेल का? तो आपण जिथे राहतोय तिथे व्यवसाय करायला पाहिजे. तर 8 व्यवसायांची यादी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यासाठी लागणारे भांडवल पासून, तर दिवसाला किती कमाई करू शकता या पर्यंत सर्व मुद्दे याच्यात कव्हर केलेले आहेत किंवा शेवटपर्यंत वाचला तर 8 पैकी एक तरी व्यवसाय तुमच्या गावाला चालू शकेल किंवा तुम्ही जिथे राहता त्या कंडिशन नुसार चालू शकेल, म्हणजेच यापैकी एक तरी व्यवसाय हा नक्कीच तुमच्या भागात चालू शकणार आहे.
घरगुती पॅकिंग व्यवसाय | खर्च किती येणार? | पद्धत
आरो प्लांटचा व्यवसाय
पहिला व्यवसाय जो आहे तो म्हणजे आरो प्लांटचा व्यवसाय. कमी पण फायदा भरपूर आहेत. पाणी हे जीवन आहे. शुद्ध पाण्याची व्यवस्था प्रत्येक भागात नसते. त्यामुळे तुम्ही आरो प्लांट टाकून शुद्ध पाणी लोकांना देऊ शकता. त्यासाठी लागणारे भांडवल जर अगदी छोटा प्लांट असेल तर वीस लाखापासून जवळपास 50 लाखापर्यंत त्याच्यासाठी भांडवल लागत. जागा दीडशे ते दोनशे स्क्वेअर फुट याच्यासाठी मशीन ची किंमत भरपूर आहे. लेबर तुम्ही एक ते दोन ठेवू शकता. याच्यामध्ये दररोज चांना फादर मोठे युनिट बसवलं तर चार हजार रुपये पर्यंत आणि महिन्याला नफा जवळपास तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत कमवू शकतात.
दुग्ध व्यवसाय कर्ज|आता दुग्ध व्यवसाय कर्ज मिळवणे झाले सोपे|2024|च्या नियमनुसार
कपड्यांचा व्यवसाय
दुसरा व्यवसाय हे कपड्यांचा व्यवसाय आहे. त्याला डिमांड भरपूर आणि घरच्या घरी करता येणे रोग आहे. याच्यासाठी लागणारे भांडवल म्हणजे फक्त आम्हाला कपडे विकत घेऊन देतात. त्यासाठी चालू करू शकता गृह उद्योग म्हणून देखील चालू करू शकतात. त्यामुळे घरातच करायचे जागेची किंमत नाही, मशीनची किंमत झिरो, लेबर खर्च झिरो. दररोजचा नफा म्हणजे 30 ते 40 टक्के महिन्याला नफा. सुरुवातीला तुम्हाला सदर पन्नास हजार पर्यंत नफा होऊ शकतो.
खेकडा पालन: खेकडा पालन कसे करायचे,एकदम सोप्या भाषेत
पार्लरचा व्यवसाय
आता तिसरा व्यवसाय जो असा आहे की तो जर तुम्ही चालू केला जर भरपूर वाढला तर तुम्ही खेडेगावात राहून देखील एखादा नोकरदाराला मागे पडले. पार्लरचा व्यवसाय, घरी करता येऊ शकतो. लागेल जागा जर बघायला आणि त्यासाठी मशीनची किंमत काहीच नाहीये, लेबर खर्च तुम्ही स्वतः आहात. आणि याच्यामध्ये दर सुरुवातीला तुम्हाला 200, 300, 500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी शिल्लक राहील आणि महिन्याला पंधरा हजार ते वीस हजार रुपये सुरुवातीला होईल आणि नंतर अगदी लाख रुपये तुम्ही याच्यामध्ये कमवू शकतात.
नाबार्ड कुक्कुट पालन योजना: 50% सबसिडी सोबत 50 लाख पर्यंतच कर्ज , राज्य आणि केंद्र सरकार देणार
साऊंड सिस्टिमचा व्यवसाय
चौथा व्यवसाय जो आहे तो लग्नसराई चालतो. तो म्हणजे साऊंड सिस्टिमचा व्यवसाय. याची खासियत लग्न सर्व इतर कार्यक्रमाच्या वेळी बर्थडे असतील. गेट-टुगेदर असेल तर यावेळेस असून, सिस्टिमचा व्यवसाय लागत असतो. त्याच्यामध्ये भांडवल साऊंड घेणे लाइट सिस्टीम घेणे याच्यासाठी लागत म्हणजे 50 हजार रुपये पासून एक लाख रुपये यासाठी लागणारी जागा तुमच्या घरात थोडीशी जागा असली तरी चालू शकेल. याच्यामध्ये लेबर खर्च शून्य आहे. त्याच्यासाठी दररोज चा नफा सुरुवातीला 400 ते 500 ते 600 रुपये आणि महिन्याला दहा हजार ते वीस हजार रुपये कमवू शकता.
कुक्कुट पालन शेड खर्च आणि शेडची Design | पूर्ण माहिती
टेन्ट हाऊस व्यवसाय
यानंतरचा पुढचा व्यवसाय आहे टेन्ट हाऊस व्यवसाय. त्यामध्ये जो लग्नसरा व इतर कार्यशाळेत भरपूर कामांमध्ये होते. सुरुवातीला याच्यामध्ये भांडवल तुम्हाला दीड लाखाच्या आसपास लागू शहरामध्ये असतील, किंवा कापड असलेल्या गोष्टी घ्याव्या लागतात असा जागा देखील तुमच्या घरामधूनही सुरुवात तुम्ही करू शकतात. लेबर खर्च याच्यामध्ये थोडा सायकल लागतो. लेबर खर्च महिन्यात आपण एक पाच हजार रुपये देऊ शकतो. दररोजचा नफा 800 ते 1000 रुपये आणि महिन्याला जवळपास 25 ते 30 हजार रुपये. ग्रामीण ते ग्रामीण भागात ह्याच्यामध्ये कमवू शकता.
भाजीपाल्यांचा व्यवसाय
व्यवसाय क्रमांक सहा ज्याला कुठलंच भांडवल लागत नाही, तो म्हणजे भाजीपाल्यांचा व्यवसाय म्हणून चालू शकते. याच्यासाठी जागा याची गरज नाही, घरातून देखील चालू करू शकता. याला कुठलं मशीन लागत नाही, कुठला लेबर लागत नाही. दररोजचा नफा 400 रुपये पासून पाचशे रुपये पासून कमीत कमी आणि महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपये, तुम्ही अगदी पार्ट टाइम काम करून देखील कमवू शकता.
टेलरिंगचा व्यवसाय
त्यानंतरचा सातवा व्यवसाय आहे टेलरिंगचा व्यवसाय. आता या व्यवसायाची आहे, तुम्ही घरगुती शकता शिवणकाम. जर तुम्हाला येत असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम व्यवसाय. एक छोटासा दुकान घेऊन मोठ्या प्रमाणावर कमाई करू शकता. त्याच्यासाठी भांडवल तुम्हाला एक छोटीशी मशीन घेण्यासाठी 9000 ते 15 हजार रुपये भांडवल लागेल मशीन आणि इंडिया मार्ट मागू शकता. लेबर खर्च झिरो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर मोकळ्या हाती जरी बघायला गेले तर पंधरा ते वीस हजार रुपये काम करून देखील मिळू शकता.
स्नॅक्स कॉर्नर व्यवसाय
पुढचा नववा व्यवसाय स्नॅक्स कॉर्नर किंवा स्नॅक्स सेंटर यासाठी भांडवली तर दहा हजार रुपये तुम्हाला भांडवल लागेल. जागा शंभर ते दोनशे स्क्वेअर फुट यामध्ये, मशीन ची किंमत नाही, लेबर खर्च नाही. दररोजचा नफा 700 ते 1000 रुपये कमीत कमी आणि महिन्याचा नफा 20000 ते 30 हजार रुपये.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more
Onion prices in Maharashtra: कांद्याच्या भावात मोठी वाढ, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी
Onion prices in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक वाढ दिसून येत आहे, ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची … Read more