ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट – या लेखात, आम्ही ई-ग्राम स्वराज पोर्टलवर ऑनलाइन पेमेंट स्थितीच्या विषयावर सखोल चर्चा करू. आपल्या सर्वांना माहीत आहे की, या पोर्टलचा उद्देश आमच्या पंचायती राज संस्थांमध्ये ई-गव्हर्नन्स वाढवणे हा आहे. पोर्टलची सर्वसमावेशक माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही अतिरिक्त माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. या प्लॅटफॉर्मचा वापर करून, व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याशी संबंधित ग्रामस्वराजची ऑनलाइन पेमेंट स्थिती सहजपणे सत्यापित करू शकतात. निश्चिंत राहा, तुमच्याकडे सर्व आवश्यक माहिती असल्याची खात्री करून आम्ही स्क्रीनशॉटच्या मदतीने तुम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन करू. म्हणून, संपूर्णपणे समजून घेण्यासाठी हा लेख संपूर्णपणे वाचा.
ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट च्या विश्लेषण च्या steps
ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट Status Check
या प्लॅटफॉर्मचा वापर करून, तुम्ही तुमच्या पंचायतीमध्ये हाती घेतलेल्या प्रकल्पांशी संबंधित प्रगती आणि आर्थिक व्यवहारांसंबंधी सर्वसमावेशक माहिती सहजतेने मिळवू शकता. हे पोर्टल तुम्हाला तुमच्या गावातील पंचायतीच्या उपक्रमांची सखोल नोंद ठेवण्याची परवानगी देते. वेबसाइट व्यतिरिक्त, ई स्वराजद्वारे ऑनलाइन पेमेंटची स्थिती तपासण्यासाठी एक वापरकर्ता-अनुकूल मोबाइल अनुप्रयोग देखील उपलब्ध आहे.
ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट Status Overview
आर्टिकल का नाम | ई ग्राम स्वराज पोर्टल पर पेमेंट स्टेटस कैसे देखें? |
वर्ष | 2023 |
लाभार्थी | देश के नागरिक |
स्टेटस देखने की प्रक्रिया | ऑनलाइन |
ऑफिसियल वेबसाइट | egramswaraj.gov.in |
ई ग्राम पंचायत पोर्टल | ई ग्राम पंचायत ऐप
ई-ग्राम स्वराज पोर्टल ही एक वेबसाइट आहे जी गावातील ग्रामपंचायत च्या महत्त्वाच्या माहितीचा मागोवा ठेवण्यास मदत करते. हे लोकांना ग्रामपंचायत काय करत आहे आणि ते किती चांगले करत आहे हे पाहण्यास मदत करते. पोर्टल ग्रामपंचायतला त्यांची कामे करणे आणि नोंदी ठेवणे सोपे करते. हा ई-पंचायत मिशन नावाच्या एका मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे, जो संपूर्णपणे गावातील ग्रामपंचायत च काम पारदर्शी ठेवते. वेबसाइटवर प्रत्येक गाव सरकारची सर्व माहिती आणि गावाचा सुधार करण्यासाठी त्यांच्या योजना आहेत.
eGramSwaraj app चे फायदे
ई ग्राम स्वराज पोर्टल खाली नमूद केल्याप्रमाणे फायदे प्रदान करते:
- eGram स्वराज पोर्टल विकास प्रकल्पांचे पूर्आण माहिती पारदर्णिशी ठेवते.
- तुम्हाला तुमच्या गावातील कोणत्या प्रकल्पाला किती निधी भेटला आणि तो कसा खर्च होतो याचा आराखडा या app मध्ये असेल.
- तुम्हाला कोणते certificate काढायचं असेल तर या app वर तुम्ही त्वरित काढू शकता.
- ई ग्रामस्वराज वर पंचायत सचिव आणि पंच बद्दलचे तपशील देखील ऑनलाइन मिळू शकतात. अर्ज
ई-पंचायत प्रकल्पात पूर्वीपासून वापरल्या जाणाऱ्या विविध संगणक प्रोग्राम्सना एकत्र करून ई-ग्राम स्वराज पोर्टल तयार करण्यात आले. पोर्टलमध्ये प्रियासॉफ्ट, प्लानप्लस आणि ॲक्शनसॉफ्ट सारख्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. प्रियासॉफ्ट हे पंचायती राज संस्थांद्वारे वापरले जाणारे अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा एक प्रकार आहे.
ई ग्राम स्वराज लोकल बॉडी
लोकल बॉडी म्हणजे, तुमच्या गावात कोणकोणते ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत. तर ते कसे बघायचं, यासाठी दोन पर्याय आहेत एक तर ई ग्राम app वर पाहू शकता नाही तर मी खाली लिंक दिली आहे आणि ग्रामपंचायत बॉडी कस बघायचं steps पण सांगितल्या आहेत.
step 1: सर्व प्रथम ई ग्राम च्या official website वर जावे लागेल तिथे तुम्हाला “GPDP” दिसेल त्या वर click करा. नाही तर येथे click करा.
step 2: आता तुम्हला तुमचे राज्य select करावे लागेल.
step 3: यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
step 4: आता तालुका निवडून तुमचे गाव निवडा. आता तुम्ही तुमच्या गावची ग्रामपंचायत बॉडी पाहू शकता.
ई ग्राम स्वराज ऐप डाउनलोड
ई ग्राम स्वराज ऐप डाउनलोड ==> click here
ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट | ई ग्राम स्वराज ऑनलाइन पेमेंट स्टेटस
खाली काही steps दिल्या आहेत त्या स्टेप्स तुम्ही फाल्लो करा तुम्हाला समजून जाईल कि पेमेंट कस करायचं. एक पण step मिस करू नका
पायरी 1: ई-ग्राम स्वराज app वर जा
step 2: ह्या स्टेप मध्ये तुम्ही तुमच्या राज्यच नाव, जिल्याचे नाव, तालुक्याच नाव आणि ग्रामपंचायतीच नाव टाकून सबमिट करा.
step 3: ह्या step मध्ये तुमच नाव, लिंग, वार्ड क्रमांक,जन्मतारीख, वरी पाहू शकता स्क्रीन शॉट मध्ये ते टाकून सबमिट करा.
step 4: ह्या step मध्ये योजनाच नाव, व्यव राशी वरी स्क्रीन शॉट दिली आहे पाहू शकता त्या सगळ्या गोष्टी टाकून सबमिट करा
step 5: ह्या step मध्ये तुमला preview (म्हणजे तुम्ही भरलेली सर्व माहिती) दिसेल ते पाहून एकता conform करून घ्या कि तुमची सगळी माहिती बराबर आहे का ते. हाय नंतर तुमच्या सगळ्या step संपतील नंतर तुम्ही ते सबमिट करून तुमच पाय्मेंट सबमिट होईल. वरी स्क्रीन शॉट दिली आहे तुम्हाला समजून जाईल.