आधार कार्ड अपडेट: मोफत आधार कार्ड अपडेट करा, सेवटची तारीख 14 जून आहे

आधार कार्ड अपडेट – शासनाच्या माध्यमातून जुनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे. 14 जून 2024 पर्यंत अगदी घरबसल्या मोफत स्वरूपामध्ये आपले आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. गेल्या एक वर्षापासून ही मोहीम राबवण्यात येत आहे. बऱ्याचदा नागरिक आपल्या आधार कार्ड अपडेट करत नाहीत, ज्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असताना किंवा इतर ठिकाणी आधार वापरत असताना अडचणी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शासन वेळोवेळी आधार अपडेट करण्यासाठी आवाहन करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

घरबसल्या आधार अपडेट

14 जून 2024 पर्यंत आपण अगदी घरबसल्या आणि निशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क न भरता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड अपडेट करू शकता. 14 जून 2024 नंतर हे शशुल्क पुन्हा तुम्हाला सीएससी सेंटर किंवा आधार सेंटरवर जाऊन अपडेट करावे लागणार आहे. अद्याप वेळ गेलेली नाही, या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने अगदी घरबसल्या आपला आधार अपडेट करू शकता.

11th admission maharashtra : स्टेप-बाय-स्टेप, ऑनलाइन ऍडमिशन अर्ज कसा पूर्ण करावा?

आधार अपडेट करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन पद्धतीने आधार अपडेट करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरण करावी:

आधारच्या वेबसाईटवर लॉगिन

आपल्याला आधारच्या वेबसाईटवर यायचे किंवा तुम्ही डायरेक्ट लॉगिनच्या वेबसाईटवरही येऊ शकता. गूगलच्या माध्यमातून आधार सर्च करून या आधारच्या फोटोवर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन दाखवले जातील. याच्यामध्ये आधार अपडेट करण्यासाठी नोटिफिकेशन देखील असतील. डायरेक्ट लॉगिनची लिंक खली दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचे.

Day Maharashtra Matka : नशीब आणि आकड्यांचा खेळ | काय असतो मटका?

आधार नंबर आणि ओटीपी

लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज खुलेल, ज्यामध्ये आपला आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर एंटर करायचा आहे आणि लॉगिन ओटीपीवर क्लिक करायचे. आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी एंटर करून लॉगिन करायचे.

प्रधानमंत्री मोदी ने 100 टन सोन्याची केली घर वापसी, पहा संपून news

डॉक्युमेंट अपडेट

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्स दाखवण्यात आलेले असतील. त्यातली पहिली ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेटची. डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्या उद्देशाबद्दल माहिती दाखवली जाईल. 14 जून 2024 पर्यंत हे सर्वे फ्रीमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे.

तुम्ही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करणार आहात का?, मग कोणती कार घायची, येथे पहा.

पत्ता अपडेट

पत्ता अपडेट करायचा असल्यास, तो देखील ऑनलाइन पद्धतीने करू शकता. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याबाबत माहिती दाखवली जाईल.

जून महिन्यात पीएम किसान सन्मान निधी होणार बंद, काय कारण राहू शकते पहा

कागदपत्रे अपलोड

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी, JPG, PNG आणि PDF स्वरूपातील फाईल्स अपलोड करू शकता. उदाहरणार्थ, दिव्यांग प्रमाणपत्र, मंडळाचे कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, बँकेचे पासबुक, वोटर आयडी आदी कागदपत्रे अपलोड करता येतील. दोन पत्त्यांच्या कागदपत्रांची जोडणी करावी लागेल.

कागदपत्र अपलोड करणे

पॅन कार्ड अपलोड करायचे असल्यास, पीडीएफ स्वरूपातील फाईल सिलेक्ट करून अपलोड करायचे. पासपोर्ट सिलेक्ट करून त्याची फाईल अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर ग्रीन पट्टी दाखवली जाईल की कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड झाली आहेत.

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply : विधवा महिलांना भेटणार 2 हजार रुपय महिना

माहिती पुष्टीकरण

आपल्या डेमोग्राफी डिटेल्स कन्फर्म करून नेक्स्टवर क्लिक करायचे. सर्व माहिती बरोबर आहे हे चेक करून नेक्स्टवर क्लिक करायचे.

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सापडलेल्या मूर्तींचे रहस्य

सबमिट आणि पावती

सर्व माहिती आणि कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, दहा ते पंधरा मिनिटांत पावती डाउनलोड करू शकता. त्यामध्ये आपले नाव, जनरेट झालेला नंबर, पेमेंटची माहिती आणि तारीख असेल. या माध्यमातून आपला आधार कार्ड अपडेट केला जाईल.

14 जून 2024 पर्यंत ही सेवा मोफत आहे आणि आपण अगदी घरबसल्या सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करा.

New Business Ideas Marathi: घरच्या घरी महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई

आधार कार्ड अपडेटची महत्वपूर्ण माहिती

आताच adhar कार्ड अपडेट करा, नाहीतर कोणत्याच योजनेचा उपयोग घेता येणार नाही. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे भारत सरकारने लाँच केलेले एक ओळख प्रमाणपत्र आहे ज्याचा उद्देश वैयक्तिक आणि आर्थिक ओळख सुलभ करणे आहे. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो आणि ओळखपत्र क्रमांक यासारखी महत्त्वाची माहिती असते.

याशिवाय आधार कार्ड आधारित सेवा वापरण्यासाठीही ते उपयुक्त आहे. बँक खाती उघडण्यासाठी, सबसिडी मिळवण्यासाठी, योजनांचा लाभ घेण्यासाठी, सरकारी सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि विविध नोकऱ्यांसाठी ओळख म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.

आधार कार्डचा वापर विविध क्षेत्रात डिजिटल ओळख म्हणूनही केला जातो. हे विशेषतः बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंट, ई-गव्हर्नन्स आणि इतर डिजिटल सेवांसाठी योग्य आहे. याशिवाय आधार कार्ड कोणत्याही भौतिक कागदपत्रांशिवाय वेबसाइट्सवर देखील वापरले जाऊ शकते.

आधार कार्डामुळे समाजातील भ्रष्टाचार कमी झाला आहे आणि सुविधा सरळ, न्याय्य आणि सुलभ होण्यास मदत झाली आहे. म्हणून, आधार कार्ड हे भारतीय समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक ओळखीचे वैध स्त्रोत आहे.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group