आजच्या ठळक बातम्या – शेतकऱ्यांसाठी आज तीन जून वार सोमवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि पीक विम्या संदर्भातील दिलासा देणारे देखील बातमी आलेली आहे. ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बातम्या या चैनलवरती पाहायला मिळतील.
Table of Contents
पीक विमा दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकरी
शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 35 लाख 8 हजार शेतकरी पात्र असून, या शेतकऱ्यांसाठी 1700 कोटी 73 लाख एवढ्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली असून 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा दिला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या 24 जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत.
पावसाची शक्यता | आजच्या ठळक बातम्या
भारतीय हवामान खात्याने दिला नवीन अंदाज सध्याच्या स्थितीला जर पाहिला गेला तर मध्य महाराष्ट्र व कोकण तसेच मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
शेतीसाठी सेंद्रिय खतांची वाढती मागणी | आजच्या ठळक बातम्या
शेती उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताने ऐवजी सेंद्रिय खताला मागणी वाढत आहे. विशेषता शेतात शेणखत टाकल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. मात्र पशुधन कमी झाल्याने शेणखत मिळणे कमी झालेले आहे. परिणामतः शेणखताचा भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मान्सूनचे आगमन | आजच्या ठळक बातम्या
राज्यात मान्सून मंगळवारी दाखल होणार आहे. प्रथम तळ कोकणात 4 जून पासून बरसणार आहे. पोषक वातावरणामुळे यंदा देशात 160 टक्के पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विविध पिकांसाठी कर्जदार | आजच्या ठळक बातम्या
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने विविध पिकांसाठी कर्जदार निश्चित केलेले आहेत. बाजरीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये, ऊसासाठी दीड लाख रुपये, आणि डाळिंबासाठी एक लाख 37 हजार पाचशे रुपये पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई | आजच्या ठळक बातम्या
2022 मधील अतिवृष्टी व सतत पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे सोलापूर येथील 585 शेतकऱ्यांचे 83 लाख 11 हजार रुपये बँकेत पेंडिंग आहेत. आधार कार्ड मॅपिंग व इतर कारणांमुळे हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीत.
पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची पात्र जिल्हे
पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटपासाठी पात्र जिल्ह्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
- नाशिक
- जळगाव
- अहिल्यादेवी नगर
- सोलापूर
- सातारा
- सांगली
- बीड
- बुलढाणा
- धाराशिव
- अकोला
- कोल्हापूर
- जालना
- परभणी
- नागपूर
- लातूर
- अमरावती
बाजारातील दर
कांदा
बाजार समिती सातारा येथे कांद्याची 175 क्विंटल ची आवक आली होती. कांद्याला कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 2500 रुपये, आणि सरासरी दर 2250 रुपये मिळालेला आहे.
वांगी
बाजार समिती कोल्हापूर येथे वांग्याची आवक 42 क्विंटल होती. वांग्याला कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत जास्त दर 4000 रुपये, आणि सरासरी दर 2500 रुपये मिळालेला आहे.
मिरची
बाजार समिती कोल्हापूर येथे मिरचीची आवक झाली होती. मिरचीला कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 8000 रुपये, आणि सरासरी दर 5000 रुपये मिळालेला आहे.
गवार
बाजार समिती सातारा येथे गवारीची आवक झाली होती. गवारीला कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त दर 5000 रुपये, आणि सरासरी दर 4500 रुपये मिळालेला आहे.
शेवटची माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशा होत्या. अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच notification वर click करून website ला subscribe करून घ्या, जेणेकरून आमच्या website च्या नवीन post ची notification तुम्हाला येऊन जाईल.
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more